आपले स्वागत आहे!

Archive for एप्रिल 30, 2019

मराठी भाषा ! महाराष्ट्र ! वसुधा चिवटे !


हमारी मुठ्ठी मे मराठी भाषा सारा !
वसुधा चिवटे !52602783_1225569494286485_9158055960923602944_n

57839902_978123255710778_5891485396738506752_n!

 

मांडी घालून काम करण्याची सवय ! वसुधा चिवटे !

मी वसुधा चिवटे !

बसून मांडी घालून सर्व आराम मध्ये काम करत असते .

फोन मध्ये बोलण पण आराम बसून बोलत असते .

संगणक कांपुटर चे काम पण बसून करत असते .

विळी चिरणे पण बसून काम काम करत असते .

कित्ती मोकळ काम ऐस पैस बसून काम करता येते

पाय जवळ घेऊन .

खुर्ची टेबल अडकल्या सारख आणि पाय मोकळ सोडून काम

त्रास दायक वाटत मला .

img_20130605_175148

58698565_2244762839109625_7625286676780154880_n

IMG_6438[1]

dscf2820.jpg

dscf3907

13010814_578675995642508_6029330281381026983_n

 

 

 

 

%d bloggers like this: