आपले स्वागत आहे!

Archive for एप्रिल, 2019

डॉक्टर ! वसुधा चिवटे !


डॉक्टर ! वसुधा चिवटे!

परवा पोट दुखल साठी!
डॉक्टर देवधर  कडे जाऊन आले !

तर डॉक्टर निं पाच गोळ्या दिल्या एक दिवस आड घ्या !
मी म्हणाले एवढ्या कमी गोळ्या कशा दहा तरी लिहून द्या !

तर दहा गोळ्या दिल्या एक दिवस आड घेण्यास !

समजल ! कि काही पोट दुखी नाही खाण जास्त झाल !
खाण्यात ताबा ठेवण्यास हवा !

डॉक्टर ! पण जास्त औषध देत नाही त!

पेशंट ची तब्येत पाहून औषध देतात !
आणि पेशंट औषध बहाद्दार दिसतो
. डॉक्टर च्या लक्षात येत!

 

घरी येता येता शाळा च्या मुली भेटल्या !सुट्टी च्या,

एका मैत्रिणी कडून दुसऱ्या मैत्रिणी घरी जात होत्या,

मला म्हणाल्या तुम्ही येथे रांगोळी काढलेली !

हो ! तिन वेळा रांगोळी काढलेली ! हो !

कस छान लक्षात राहते मी सर्वां च्यां !

851541_1641020586125027_861648907_n

 

thumbnail_DSC00056

13419184_603332693176838_6112964524765918726_n[1]

 

कुर्डया ची भाजी / म्यागी !


कुर्डया ची भाजी ! म्यागी !

विकत आणलेल्या दोन २ कुर्डया घेतल्या.पाणी मध्ये  घातल्या
घरातिल नविन काळा मसाला केले ला घातला.
थोडं मिठ, हिंग घातले तूप घातले.शिजवू दिले.

पूर्वी कुर्डया ची  भाजी करत असत. मी थोड पाणी ठेवून
म्यागी सारख केल. पण चिक ची आंबट चव आली !
गहू चिक चं झाला!

फजिती नाही पण म्यागी पण नाही .
मज्जा नविन पदार्थ !
असो चव मस्त आली
! तूप मुळे पचण्यास सोप !

See More

IMG_1779[1]
IMG_1785[1]
IMG_1786[1]

गुरुं दर्शन ! वसुधा चिवटे !

वसुधा चिवटे!

मी फेस बुक चालू केल नां!

असं गुरुं दर्शन होत !

12936541_1740666809553150_7217762252995119383_n

गुरुं दर्शन !  नमस्कार !

IMG_1569[1]

फेस बुक ! गुढी ची फुल आजीबाई !

मला  आजीबाई लिहिल नाही तर चैन च पडणार नाही !

गुढी ची फूल !

OM

Manjusha Joshi aajibai rocks !! 😎

56398377_1256069701236464_3806232556387434496_n

 

सातू चे पिठ,दुध ,गूळ एकत्र करून खाणे ! आजी !

SUHA

21 minutesगावरान गप्पा

Follow

आजी, सातूच्या पिठाचे काय काय पदार्थ बनवू शकतो ते पण सांगा प्लिज

 

१ खर तर दुध गूळ एकत्र करायचा . त्यात सातूचे पिठ घालायचं

गूळ किसून घ्यावयाचा दुध घालायचं सातूचे पिठ घालायचं

.पातळ सर ठेवायचं पूर्वी आम्ही बोटाने च चाटून खात असत .

पण चमचा ने खां !

२ ताक मध्ये सातूचे पिठ घालायचे लाल तिखट किंवा हिरवी मिरची वाटलेली

घालायची ,मिठ ,हिंग हळद घालायचे .तेल मोहरी फोडणी करायची . पातळ करायचे .

चमचा ने खावयाचे .

३ सादुक तूप गूळ  सातू चे पिठ घालून लाडू करायचे .

जायफळ असते घातले नाही तरी चालते.

४ गूळ घालून सातू चे पिठ घालून धिरडी करा. तिखट पण धिरडी करा .

सातू चे पिठ खर खाण ! दुध गूळ एकत्र करणे आणि सातू चे पिठ

घालून पातळ सर करणे व खाणे !

IMG_1772[1]

IMG_1774[1]

 

 

 

 

 

 

 

सातू चे पिठ ! वसुधा चिवटे !


सातू चे पिठ!
एक १ किलो गहू घेतले.
थोड पाणी हात लावला भाजले.
पाउण किलो डाळ चिवडा च घेतलं.
जिरे अंदाजे घेतले भाजले.
एक जायफळ गरम केल फोडून घातलं.
थोडी सुंठ भाजून घातलीसर्व भाजून ग्यास बंद केला.
गरम कढइ त डाळ गरम करण्यास ठेवले
सर्व एकत्र सातू भाजले ल गिरणी तून दळून आणले.
मस्त काम पोष्टिक खाण!

IMG_1771[2]

IMG_1770[1]

दही मातीच भांड ! वसुधा चिवटे !


दही मातिच भांड! वसुधा चिवटे!

तारिख ८ एप्रिल २०१९

काल रात्री विकत विरजण साठी
दही आणले ले!

माती च भांड मध्ये,
दिवस भर ची दुध साय व दुध घातले.
विकत दही चं विरजण लावले

राहिलेले दही चे ताक केले हिंग, मिठ घातले.
मी प्रणव यांनी ताक प्याले !
मी थोडस च ताक प्याले.
बरं वाटल काही खाल्लं नव्हत !

आज दही च सातू चे पिठ
पातळ करून तिखट मसाला मिठ
घालून खाईन ! पोट पण भरेल व
हलका सां आहार!
व स्वंयपाक ला आराम !
मस्त काम

See More

IMG_1768[2]
IMG_1767[1]

पोट दुखी ! वसुधा चिवटे !


पोट दुखी ! वसुधा चिवटे!
पोट दुखी
काल ८ तारिख ला खूप पोट दुखल.
ग्यास ची गोळी घेतली ओवाखाल्ला
तरी थांबल नाही फिरून आले.युनो घेतला
त्यान घशात आल युनो फार घेऊ नये !
लोळत पडले.चार पाच वाजता
पोट साफ केल उलटी केली सर्व पित्त पडल
बर वाटलं रात्री ताक. मिठ. हिंग घेतलं
बर वाटल ९ वाजता झोपले. सकाळी ५ वाजता उठले.
कमी दुध चा चहा घेतला .
बर वाटत आहे हलक पण बर वाटत आहे.

काय तर २ तारिख ला प्रदोष साठी साबुदाणा खिचडी खाल्ली
वांग भाजी खाल्ली कडू लिंब पण जास्त खाल्ला.
हल्ली पाले भाज्या कमी मिळतात कांदा पात असते.

मी नेहमी पाले भाजी कुकर मध्ये खूप शिजवून पोळी बरोबर खाते.
थोड बदल खाण चालत नाही.९|| साडे नऊ वाजता झोपले ५ वाजता उठले.
चहा कमी दुध चा केला . आत्ता बर वाटत आहे काही दिवस नंतर पोट साफ झाले ल बर असत.

आज रोज ची काम होतील ! वसुधा चिवटे!

IMG_1570[1]

टिका !अपशब्द !याच धाडस करत नव्हते !


पूर्वी पंतप्रधान ! घराण !
यांच्या बद्दल टिका किंवा
अपशब्द बोलण्याचे !

इतर पक्ष धाडस करत नव्हते
आत्ता आत्ता सर्रास बोलतात
इतर पक्ष घरातले पण सर्रास बोलतात
जेष्ठ यांना

56582200_1256448787865222_6464646892604096512_n

कैऱ्या आंबा च झाड ! नेटकरी आजीबाई !

आमच्या  समोर दशरथ इमारत मध्ये अंगण मध्ये

अंबा !  कैऱ्या चं झाड आहे !कित्ती  टव  टवित  झाड आहे बघां

भर उन्हाळा वसंत ऋतू तं !

56537492_1256446347865466_511767463810039808_n

गुढी  पाडवा !आंबा कैऱ्या  झाड !

56264370_1256068941236540_8699052466697666560_n

चैत्र गौर रांगोळी ! लेखिका वसुधा चिवटे!

चैत्र गौर रांगोळी !   चैत्रा गंण रांगोळी !

मी लेखिका वसुधा चिवटे यांनी  काढलेली चैत्रागंण रांगोळी !

चैत्र गौर राम जन्म राम नवमी पर्यंत काढतात !

खडू ची रांगोळी !

thumbnail_img_66131

56196817_1256067951236639_1254375078884278272_n

 

मराठी संगणक ब्लॉग पुस्तक ! वसुधा चिवटे!


ब्लॉग वाल्या आजीबाई पुस्तक !

श्रीमती वसुधा श्रीकांत चिवटे!
पूर्वी संगणक कांपुटर नव्हते!..

.
महिला चे पाककृती चे पुस्तक! रांगोळी पुस्तक !
प्रवास वर्णन ! निसर्ग पुस्तक !ऋतू चे पुस्तक आहेत

सध्या संगणक कांपुटर मध्ये ब्लॉग मराठी लिहिणारे
पुस्तक आहे का !
मला माहित नाही !बरेच वर्ष संगणक
लिखाण सुरु आहे
तर ब्लॉग चे पुस्तक वाचण्यात आले नाही !
मी स्वत: मराठी भाषा लिखाण संगणक  मध्ये
ब्लॉग लिखाण करत आहे आणि

माझे पुस्तक २१ मार्च २०१५ गुढी पाडवा ला
ब्लॉगवाल्या आजीबाई पुस्तक तयार आहे !
श्रीमती वसुधा श्रीकांत चिवटे

पुस्तक मध्ये सर्व विषय आहेत !
सतार आहे! पदार्थ आहे ! शिकांळी माहिती आहे
कविता आहे ! घंटा विषय आहे !

लेखिका चे दोन शब्द ! वसुधा चिवटे!

पत्रकार हस्ताक्षर चे कार्यकर्ते जळगाव चे किशोर कुलकर्णी
वसुधा चिवटे: ब्लॉगवाल्या आजीबाई !
बद्दल माहिती लिहिली आहे ,

वयाला हरविणारी माणसं ……..
दिलीप तिवारी तरुण भारत मुख्य संपादक जळगाव !
शब्द आहेत !

अर्पण पत्रिका आहे

प्रकाशक सौ रेवती विभाकार कुरंभट्टीआहेत.

छान पुस्तक च आहे !छोट स पण
संगणक ब्लॉग च याला महत्व आहे.

अस ब्लॉग च संगणक पुस्तक आहे का !

मला ई-साक्षर व्हा! पुस्तक छापल आहे
यांच मला मना पासून स्वाभिमान वाटत आहे !

४८ पान च पुस्तक आहे

ब्लॉग च पुस्तक महिला चं कोठे असल्यास
माहिती मिळाली तर छान वाटेल

नाही तर माझ पुस्तक ब्लॉग च
मराठी लिखाण च पुस्तक पाहिलं आहे
अस मी!

श्रीमती वसुधा चिवटे!
च पहिलं पुस्तक आहे

सर्वांना धन्यवाद आभारी आहे.
पुस्तक केल्या बद्दल !

See More

untitled
56196817_1256067951236639_1254375078884278272_n

वसंत ऋतू तिल फुल ! आज्जी !

भर उन्हाळा मध्ये पण फुल  झाड टव  टवित आहेत !

कडू लिंब तर पाला तोडून विकतात आणि गुढी उभी करतात .

आणि औषध   साठी  स्वच्छ रक्त राहण्या साठी वर्ष मध्ये

एकदा तरी कडू लिंब पाला ताजा ताजा खातात ! मी घरी

कडू लिंब याच जिरे,मिठ, गूळ चूर्ण केल आणि भरपूर मी च

खाल्ल ! राहिलेला पाला पाणी त भिजत ठेवला आंगोळ साठी !

56795562_1256448987865202_4908055653957763072_n

कडू लिंब चूर्ण घरी केले मी !

56281559_1256447807865320_8670887673193299968_n

वसंत ऋतू तिल फुल !

56582200_1256448787865222_6464646892604096512_n

काय ताजी झाड आहे त बंगला त पण !

 

आंबाडा ची महती ! ब्लॉग वाल्या आजीबाई !

तारिख ७ एप्रिल २०१९

आरोग्य दिवस ! आरोग्य ला फुल छान असतात.

घामट तेलकट वास केस यांना येत नाही.

केसा मध्ये नेहमी फुल लावावित.

मी नेहमी आंबाडा च घालते  फुल कधी तरी असतात.

पण त्याचा वास राहातो च !माझा आंबाडा ची

महती क्यालिफोर्निया पर्यंत पोहचली !कस काय !

तर पत्रकार हस्ताक्षर चे कार्यकर्ते जळगाव  किशोर कुलकर्णी !

यांची मुलाखत मंदार कुलकर्णी विश्र्व संवाद मध्ये क्यालिफोर्निया

येथे जळगाव तून फोन लावून मुलाखत घेतली.तर किशोर कुलकर्णी

यांनी ब्लॉगवाल्या आजीबाई पुस्तक बद्दल उल्लेख केला.

आणि आंबाडा कसा माळायचा !वसुधा आजी चां उल्लेख केला

मी क्यालिफोर्निया पर्यंत पोहचले कोल्हापूर ते क्यालिफोर्निया !

आंबाडा आणि मराठी पूर्व संस्कृती लिखाण साठी संगणक मधील ! पोहचले !

तर प्रत्येक आंबाडा त मी माळलेली  फुल आहे त ते पाहण्यास  मज्जा छान वाटणार !

आंबाडा ! फुल ! ब्लॉग वाल्या आजीबाई !

56196817_1256067951236639_1254375078884278272_n

IMG_1491[1]

18813874_811402525703186_2045899547349706161_n

15894388_720148834828556_1116712095166440481_n

औरंगाबाद सुपारी मारुती !

48404563_10210355523043707_2760162120048836608_n

बहिणी भाऊ चं हास्य !

 

 

 

आरोग्य दिन !दिवस ! वसुधा आजी !


तारिख ७ एप्रिल २०१९
चैत्र शुक्लपक्ष
जागतिक आरोग्य दिवस

नैसर्गिक व्यायाम करा
गप्पा करत करत हसा/
चांगले आठवून मन हसत ठेवा
बसणे उठणे नैसर्गिक ठेवा.
रोज घरातील काम करा
ऊन्ह मध्ये फिरा.

कलाकृति स्वत: तयार करा

लिखाण करा रांगोळी चित्र काढा
एक तास तरी एका कामात बसा .
स्तोत्र म्हणा
मी रामरक्षा म्हणते.
सहज सोपे जगा
आरोग्य छान राहते

मी असं सर्व केलेले आहे व
आत्ता पण करत आहे .

शुभेच्छा

See More

56514065_1256070001236434_8651500014725496832_n
56531151_1256068697903231_8308816385337720832_n
ब्लॉग वाल्या आजीबाई !
851541_1641020586125027_861648907_nसतीश जैन यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे

PONDICHERRY भेट साडी! जगात भारी वसुधा आजी !

मावशी बरोबर PONDICHERRY येथील

सौ भावजय आकाश च्या आई R.Y. Deshpande भाऊ यांनी

भेट पाठविली त्यांची भेट मी साडी घेतली ! गुढी पाडवा ला

साडी घडी मोडली.नेसली !गुढी ची फुल आंबाडा त माळली.

प्रणव यांनी फोटो घेतले.एकदम भारी काम !

जगात भारी वसुधा आजी ! नेटकरी आजीबाई ! ब्लॉग वाल्या आजीबाई !

हाय ट्रिक आजी .चिं! आणि आज्जी आहेत चं !असो !

56196817_1256067951236639_1254375078884278272_n

56264370_1256068941236540_8699052466697666560_n

सरस्वती पूजा / पुष्करचिवटे यांची पाटी!

गुढी पाडवा शुभेच्छा !

पुष्कर चिवटे २ /३ त असतांना माई साहेब बावडेकर यांची शाळा !

शिस्त बद्ध !डबल पाटी त लिखाण पुसू नाही साठी पट्टी सरकवत लिखाण

पुष्कर करत असे !त्या वेळ ची एक पाटी आहे एक फुटली !

आत्ता मी पाटी पुष्कर कडे ठेवली आहे .पूर्वी ची पाटी! माझे लिखाण !

img_24471.jpg

पुष्कर चिवटे यांची शाळा तिल पाटी ! शुभेच्छा !

KishorKulkarni

आमची आई पुस्तक पूजा !शुभेच्छा!

IMG_8245[1]

सरस्वती पूजा ! शुभेच्छा

 

उषा गावरान ब्लॉग ! आज्जी च्या खूप खूप शुभेच्छा !

आज्जी, गुडी पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा, 👌👌

कालच भाजणी दळून आणली, मस्त सुवास येत आहे, गिरणीमद्ये काही बायकांनी विचारलं काय काय टाकलं? त्यांना सांगितले, म्हणले हि रेसिपी कोल्हापूरच्या आजीची आहे, मी छान लिहून ठेवली, आज नास्त्या साठी बनवले, सर्वांना आवडले, मला पारंपरिक पदार्थ खूप आवडतात, तुमच्या कडून ते मला समजतात, धन्यवाद नेटकरी आजी 👍👍😊😊

संपादन

गुढी पाडवा !शुभेच्छा !ब्लॉग वाल्या आजीबाई !

स्वस्ति श्रीमन्नृप शालिवाहन शक १९४१ विकारीनाम  संवत्सर .

विक्रम संवत्२०७५ – ७६  / इसवी सन २०१९ – २० !

उत्तरायण वसंत ऋतू चैत्र शुक्लपक्ष रेवती नक्षत्र!

कडुलिंब चूर्ण खाणे !

इसवी सन तारिख ६ एप्रिल २०१९ !

गुढी पाडवा ! शुभेच्छा !

IMG_1747[1]

 

मराठी भाषा संगणक मध्ये ! ब्लॉग वाल्या आजीबाई ! गुढी पाडवा शुभेच्छा !

IMG_1742[1]

प्रणव चिवटे ! गुढी पाडवा शुभेच्छा !

 

मराठी लोकमत टी. व्ही.! गुढी पाडवा च्या शुभेच्छा !

मराठी लोकमत टी. व्ही. चे पत्रकार !

वसुधा चिवटे मराठी  भाषा संगणक मध्ये लिहिणाऱ्या आणि !

भारत संस्कृती सण , रांगोळी .तिर्थ क्षेत्र ! पदार्थ ! सर्व माहिती साठी !

लोकमत टी. व्ही.संदीप पत्रकार ! फोटो ग्राफर  पण वसुधा आजी !

जगात भारी कोल्हापूर च्या वसुधा आजी !साठी घरी आले !

लोकमत टी. व्ही . मराठी बातमी !

हैद्राबाद !मुंबई !औरंगाबाद ! जळगाव ! PONDICHERRY! अमेरिका !

जग भर पाहून पसरली ! धन्यवाद आभारी आहे !

वसुधा आजी ! ब्लॉग वाल्या आजीबाई ! नेटकरी आजीबाई

गुढी पाडवा च्या शुभेच्छा !

IMG_1433[1]

लोकमत टी. व्ही. शुभेच्छा !

IMG_1432[1]

लोकमत टी.व्ही ! शुभेच्छा !

 

 

 

कोल्हापूर घरी भेट खास ! गुढी पाडवा शुभेच्छा !

कमल मावशी  PONDICHERRY येथून खास कोल्हापूर ला ब्लॉग वाल्या आजीबाई साठी आल्या !

गौरव पुरस्कार ! वर्तमान पत्र! रेडीओ मुलाखत ! साठी  वसुधा चिवटे यांना भेटण्यास आल्या !

गुढी पाडवा च्या शुभेच्छा खास !

पत्रकार ! हस्ताक्षर चे कार्यकर्ते जळगाव चे किशोर कुलकर्णी ! खास ब्लॉगवाल्या आजीबाई !

साठी कोल्हापूर घरी आले साठी गुढी पाडवा शुभेच्छा !

आमची आई ! पुस्तक ची गुढी उभी ! गुढी पाडवा शुभेच्छा !

केदार देशपांडे आणि निलेश देशपांडे यांना पण गुढी पाडवा शुभेच्छा !

IMG_1622[1]

DSC00104

किशोर कुलकर्णी ! ब्लॉग वाल्या आजीबाई ! आमची आई पुस्तक !

मराठी भाषा संगणक मधील / ब्लॉग वाल्या आजीबाई चिं गुढी ऊभी!

वसुधा चिवटे !

ब्लॉग वाल्या आजीबाई , नेटकरी आजीबाई .जगात भारी वसुधा आजी !

लेखिका वसुधा चिवटे! यांनी काल  ५ एप्रिल २०१९ ला

कडुलिंब पाला झाड याच्यातून काढणाऱ्या मुला कडून

ताजा ताजा कडुलिंब विकत आणला !

आणि वसुधा चिवटे  मराठी संगणक लिखाण गौरव पुरस्कार ला लावला !

संगणक मराठी लिखाण याची गुढी उभी केली ! गुढी पाडवा शुभेच्छा !

IMG_1729[1]

IMG_1730[1]

thumbnail_image

 

गहू च्या कुर्डया ! लक्ष्मी दुकान राजारामपुरी !

काल ५ तारिख ला राजरामपुरी येथे जाऊन आले.मोठ्ठ्या रस्ता रोड येथे

लक्ष्मी कन्नड दुकान पण मराठी छान बोलतात वाणी दुकान आहे

मसाला साहित्य धान्य दुकान नारळ सर्व छान विकत मिळते.

.त्यांनी कोणाकडून कुर्डया मागून विकत देण्यास दुकान मध्ये ठेवतात

मी अर्धा किलो गहू कुर्डया १६० रुपये प्रमाणे विकत आणल्या.

गावात स्वस्त मिळतात पण जा / ये आणि रिक्षा भाड साठी लक्ष्मी दुकान मध्ये च

कुर्डया कुरड्या विकत आणल्या. आज गुढी पाडवा !कुरडया तळून शेवया खीर

ईतर नैवेद्द करते !गुढी पाडवा च्या शुभेच्छा !

IMG_1724[1]

IMG_1728[1]

 

लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर / विधानसभा तिकीट !


लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर !

यांना विधान सभा च तिकीट मिळायला हव यं !

कित्ती कला जपणूक आहे त्यांचे प्रश्र्न असतील ते

सुरेखा सम्राज्ञी विधान सभा मध्ये प्रश्र्न मांडून लावणी

इतर यांचे प्रश्र्न सोडवतील नक्की च
आणि एक स्त्री काम कलाकार च काम साठी प्रसिद्धी होईल


बघा अजून सुरेखा पुणेकर यांना तिकीट द्या ! मिळो !


कला साठी तिकीट द्या !

IMG_0864[1]

कापडी पिशवी ! शेख च्या नेटकरी आजीबाई !

आजी, खरंच तुम्ही लिहता पण छान, विनोद ही भारी!! जे लोकं अजून कापडी पिशवी वापरत नाहीत, प्लास्टीक वापरतात त्यांना पण मस्त टोमणा 👍👍 मला खूप आवडला एक प्रकारे तुम्ही संदेश च दिला, “कापडी पिशवी वापरा, प्लास्टिक बंद करा”

संपादन

  • कापडी पिशवी वापरा भाजी व इतर वाणी साठी !माझ्या कडे कापडी पिशवी आहे मी रोज कापडी पिशवी च भाजी वाणी साठी नेत असते !भेट पण मी कापडी पिशवी दिलेल्या आहेत.

माझ्या जवळ ची कापडी पिशवी ! वापरून वापरून खराब जुन्या झाल्या आहेत.

कधी घरी वडा पाव बरोबर चटणी मिरची देतात तेंव्हा मात्र प्ल्याष्टीक  पिशवी वापरावी !

मसाला बरोबर खोबर तिळ भाजलेले द्यावे लागतात तेंव्हा प्ल्याष्टीक पिशवी वापरावी

नाहीतर कागद कापड याला च तेल वाया जात !

IMG_1717[1]

35971623_1034080226768747_1435177761638449152_n

एक  नविन आहे !

कमल मावशी! शेपू ची भाजी ! महाराष्ट्र !

कमल मावशी ने कोल्हापूर येथून महाराष्ट्र येथून शेपू ची भाजी ची दोन  पेंडी जुडी ! देठा सगट   विकत घेतली.

PONDICHERRY येथे घरी नेण्यास घेतल्या आणि बरोबर कर्डइ  ची पण दोन पेंड्या देठ सगट विकत घेतल्या.

४० रुपये ला चार पेंड्या विकत घेतल्या.पण कापडी पिशवी त ठेवण्या ऐवजी ल्याष्टिक पिशवी त ठेवल्या.सर्व

भाजी खराब झाली काही च करता आली नाही भाजी !चूट पूट लागली आणि हसू पण आल !कापडी पिशवी न

वापरल्याने कित्ती तोटा होतो बघां !असो !

तरी कोल्हापूर घरी मावशी ने शेपू ची भाजी खाल्ली आहे मला एवढ च बर वाटतं !

जे मिळायचं ते च मिळत नाही ते नाही च !

तर अस विनोदी पण  छान लिखाण मी करू शकते असो

मावशी रागावू नका !शुभेच्छा !

IMG_1707[1]

शेपू ची भाजी !

IMG_1709[1]

IMG_1533[1]कर्डई पाले भाजी पेंडी ! जुडी ! महाराष्ट्र !

IMG_1715[1]

ज्वारी भाकरी !

 

प्रतिभा ! ब्लॉग वाल्या आजीबाई !

तारिख ४ एप्रिल २०१९!

काल प्रतिभा चां  PONDICHERRY येथून फोन मला आला!

त्यांनी कमल मावशी कडून माझा फोन नंबर घेतला !

आणि स्वत : च्या मोबाईल लावून मला फोन केला !

माझ्या लक्षात आल! प्रतिभा चा  च  फोन आहे ! काय तर मी !

तुमच्या मुलगी  सारखी आहे ! मला मावशी म्हणू नका !

पाहिलेलं नसत एकदम काय हाक  द्यावी साठी मावशी बोलले !

पत्रकार हस्ताक्षर चे कार्यकर्ते किशोर कुलकर्णी पण म्हणतात

मी तुमचा मुलगा आहे ! कस जवळिक नात तयार आहे बघां!

अस मुल खूप आहेत मला जळगाव चे पत्रकार शेख,

लोकमत टी. व्ही. संदीप पत्रकार , फोटो ग्राफ्रर ,एम,एम चे ९५ चे शरद जी !

सर्व छान  मुल च आहेत ओळख काढून  मला भेटायला आले नां! असो

प्रतिभा !मुलगी च तुम्ही माझी !कित्ती बर वाटत बोलण!

काय तर लाडू चिवडा काळा मसाला सर्व घरी मी केले  ला ! याच

कौतुक मुलगी च करणार जीव लावून खाऊ खाणार ! कित्ती वेगळ

पण वेगळी ओळख वेगळ पण वेगळ खाण !

पण माणूस डोळ्या पुढ उभ राहत ! हिच माणूस कि !

प्रतिभा तुम्ही दिलेला रुमाल खूप छान आहे मी निट ठेवणार !

प्रतिभा तुम्ही मुलगी सारख च !

पण मी कोणाला च आग ! आरे म्हणत नाही !

तरी तुम्हाला सर्व शुभेच्छा ! छान छान काम करा

PONDICHERRY येथे आश्रम येथे सेवा च काम करा !

तुमचा मुलगा श्री यांना शुभेच्छा !

हि च ईच्छा! आपली ब्लॉगवाल्या आजीबाई !

IMG_1569[1]

प्रतिभा ! वस्त्र रुमाल छान आहे!  भारी आहे !

IMG_1603[1]

काळा मसाला ! ब्लॉग वाल्या आजीबाई !

 

नरके प्राध्यापक सर / संगणक मराठी लेखिका वसुधा चिवटे

प्राध्यापक नरके सर यांनी  ७६ वर्ष च्या वसुधा चिवटे! लेखिका !

लेखिका असा आमदार च्या सभा मध्ये माझा उल्लेख केला !

मला आत्ता हि त्यांची पदोपदी आठवण येते !कित्ती छान बोलण!

माझ्या मनात खूप बिंबल बोलण कधी सभा त न जाणारी

कधी काही न लिहिणारी मी ! पण मराठी भाषा संगणक माझ

एक हात च बसलेला आहे . रात्री सुद्धा संगणक लावते व

काय लिहायचं विचार करते आणि

पट पट एफ एम ९५ शरद जी बोलले तसं लिहित बसते.

छान लिखाण होत माझ! सकारात्मक लिखाण  होत

साठी मी टव टवीत दिसते ! सर्वजण म्हणतात तुमचे फोटो छान असतात

७६ वर्ष ची आजी पण छान फोटो !विचार काम छान सकारात्मक साठी

छान फोटो येतात. काळी सावळी मध्यम उंची सड पातळ

सध्या खूप च बारीक झाले आहे!

तरुण  पण मध्ये मी जाड असे लठ्ठ नव्हे ! असो !

उच्छाह ने काम करते साठी छान फोटो येतात !

सर्व मना सारख असल कि आपण छान दिसतो तस माझ आहे

संगणक मराठी लिखाण तर तर हद्द च पार पाडली कित्ती

ब्लॉगवाल्या आजीबाई ! नेटकरी आजीबाई ! जगात भारी वसुधा आजी  !

हाय ट्रिक! TTTTTTTTTTTTTTTTTTTTTTTTTTTTTT!

मराठी संगणक लेखिका व्ववा! मला अस लिहिल्या शिवाय चैन च पडत नाही !

रोज तेच पण छान लिखाण छान काम मी लिहिते !असो बाकि !ठिक!

IMG_1481[2]

प्राध्यापक नरके सर ! ईतर प्रतिष्ठित! वसुधा चिवटे मराठी संगणक लेखिका !

52736778_591643817975313_1687869319230259200_n

घरात मुलाखत !  घरातलं राहण!  वसुधा चिवटे! एफ.एम.९५ शरद जीं बरोबर !

 

 

 

 

दुध वाले / सायकल वाले / कोल्हापूर !

सकाळी सकाळी सहा ६ वाजता घरात दारातिल बेल वाजते !

कधी जागे असते  तर कधी झोपेतून उठून दार उघडते मी !

दाराचा खटका काढायचा कडी काढायची व दार उघडायचे असते !

दार  उघडले कि पट्टेवाले असा शर्ट लांब हात चा त्याला प्यांट च्या बाहेर

असलेला सैल सर शर्ट २५ तिस वर्ष चा मुलगा उभा असतो !पैसे द्यावयाचे

दुध घ्यावयाचे नंतर तो दुसऱ्या घरी दुध देण्यास  जातो !तर सायकल ला अर्धा किलो

एक किलो च्या दुध पिशव्या  कापडी जाड पिशवी त भरपूर वेताची पिशवी त दुध ठेवलेले

सायकल ला लावलेले ! सायकल च्या हायंडल दोन हि  हात लावून

एक पाय पुढे दुसरा थोडा मागे अस करत पळत च

कोपरा च्या इमारत मध्ये जातात  मोठ्ठी पिशवी तेथे च सायकल ठेवतात  !

छोट्या पिशवी त काही अर्धा किलो एक किलो च्या  दुध च्या पिशव्या घालतात

पळत इमारत मध्ये जातो  दाराला लावलेल्या कापडी पिशवीत

कुपन पिशवी तून काढतो दुध घालतात  . पळत

सायकल जवळ येतात सायकल घेऊन ७ वाजलेले असतात

अस दुध घरोघरी दुध वाले दुध देतात.

दुपारी केंव्हा तरी दिसले कि त्यांची मुल  स्कूटर ला

मुल बसलेली शाळा तून घरी दुध वाले  आणतांना दिसतात !

सहा वाजता आपल्या घरी आलेले दुध वाले किती लवकर उठत असतील बघा

दुकान मध्ये जाऊन दुध पिशव्या घेऊन फिरतात बघां पण छान पोट पूजा साठी

सायकल ने दुध घालतात व स्कूटर पण मुलांना शाळा मध्ये सोडतात !

छान पोट पूजा आणि संसार पण करतात !

खूप खूप शुभेच्छा आणि व्यवसाय साठी अभिनंदन ! दुध वाले !

IMG_0936[1]

दुध ची गहू ची खीर !

 

 

 

उडीद डाळ पिटलं! जळगाव शेख च्या नेटकरी आजीबाई !

अंदाजाने रात्री उडीद डाळ भिजत घातली.सकाळी मिक्सर मधून बारिक केली.

हिरवी मिरची. मिठ.हिंग. हळद घातले. तेल मोहरी ची फोडणी केली.

त्यात सर्व उडीद डाळ वाटलेलं घातल. शिजवू दिल. मस्त उडीद डाळ पिटल केल .

यम ! यम ! एक  पुदिना चटणी ला प्रतिक्रिया आली आहे तर मी घाबरले !

यम काय तर ! मस्त !  चविष्ठ ! व्वां vvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvv!

IMG_1699[1]

IMG_1704[1]

 

कर्तव्य व आदर! आगत्य! भेटी ! ब्लॉग वाल्या आजीबाई !


तारिख २९ मार्च २०१९ ला
काळा मसाला घरी भाजला ! मी वसुधा चिवटे! यांनी!
तर प्रतिक्रिया

दुसरा पोष्ट ला आले ली प्रतिक्रिया !Vaishali Dohole Raverkar धन्य आहात..उत्साहाला सॅल्युट

Hide or report this

Like

· Reply
· 46m
.

Vasudha Chivate

Vasudha Chivate Vaishli Dohole Raverkar आपण मसाला भाजलेला पहिला त !मला खूप छान वाटत आहे आपणास शुभेच्छा !अभिनंदन

Edit or delete this

LikeShow more reactions

· Reply
· 1m
.

ॐ मी  जेंव्हा संगणक कांपुटर शिकले !तेंव्हा माझ्या मनात पण आल नाही कि

आपल मराठी लिखाण संगणक मधिल वाचक ईतके वाचन करतिल आणि

माझी वसुधा आजी जगात भारी ! वसुधा चिवटे ! लेखिका !

जळगाव शेख च्या  नेटकरी आजीबाई !

ब्लॉग वाल्या आजीबाई ! पत्रकार किशोर कुलकर्णी !

काकू ! आमदार ! टीव्ही. वर्तमान पत्र रेडीओ पर्यंत

मी पोहचेल अस मनात आल च नाही.

आणि अशा छान छान प्रतिक्रिया येतील वाटल च नाही !

ब्लॉग वाल्या आजीबाई पुस्तक होईल पण वाटलं नाही !

पत्रकार हस्ताक्षर चे कार्यकर्ते किशीर कुलकर्णी

खास ब्लॉग वाल्या आजीबाई साठी

कोल्हापूर घरी ब्लॉगवाल्या आजीबाई नां भेटण्यास येतील! आले !

सर्व कस छान घडल नां ! सोप नाही !आपण आपल कार्य करत रहाव !

लिखाण !  संसार !ऑफिस काम ! देव धर्म ! देवाण घेवाण  !

माणूस याची भेटण्याची वाट पाहणे !

कमल मावशी पण खास माझ कौतुक पाहण्यास

PONDICHERRY येथून मुद्दाम पुष्पा !

वसुधा चिवटे साठी कोल्हापूर घरी आल्या !

केदार देशपांडे आणि निलेश देशपांडे पण

खास माझ्या साठी कोल्हापूर घरी येऊन भेटले !

माणूस खूप वर्ष नंतर पण माणूस भेटतो व आपण तृप्त  होतो !

सर्व करत राहायचं आपोआप मन सारख घडत व आपण तृप्त होतो !

कर्तव्य पण पूर्ण होत !

शुभेच्छा ! अभिनंदन !

IMG_1603[1]

काम याला स्यालूट!

DSC00104

आदर तिथ्य भेटण! आगत्य !

IMG_1079

कर्तव्य  ! पूर्ती !  कर्तव्य पूर्ण भेटी !

 

IMG_1439[1]

संगणक मराठी लेखिका वसुधा चिवटे ! यांना पुरस्कार साठी गाडी घरी आली !

IMG_1677[1]

कमल मावशी ! प्रणव चिवटे !

IMG_1622[1]

मस्त भेटी आणि संगणक मराठी लिखाण बद्दल आदर व्यक्त भेटी !

 

 

 

 

शिवाजी राजे ! नमस्कार !वसुधा चिवटे!


तारिख ३ एप्रिल २०१९ .
छत्रपति शिवाजी राजे !
यांना विनम्र अभिवादन !
नमस्कार

12670472_551676785009096_4393578750503487996_n

IMG_1388[1]

IMG_6351

छत्रपती शिवाजी राजे ! वसुधा चिवटे !

पाहुणे आणि / ब्लॉग वाल्या आजीबाई !

मुलगा आई साठी काय करू शकतो! तर आई साठी संगणक आणून!

तू मला व मी तुला दिसू साठी धडपड करून आईला संगणक  शिकवितो!

आणि आई संगणक शिकून मराठी भाषा जगभर पसरविते !

साठी पाहुणे भेटण्यास कोल्हापूर येथे ब्लॉग वाल्या आजीबाई साठी कोल्हापूर घरी  आले !

कमल मावशी ३ एप्रिल २०१९ ला PONDICHERRY  येथे पोहचली !

खास ब्लॉगवाल्या आजीबाई पुष्पा  वसुधा चिवटे साठी,

कोल्हापूर येथे PONDICHERRY येथून आली !

आपल्या साठी कोणी तरी येत आहे याच च

जास्त मन उच्छाह याने काम केल !

तसेच जळगाव चे पत्रकार हस्ताक्षर चे कार्यकर्ते किशोर कुलकर्णी,

कोल्हापूर येथे ब्लॉग वाल्या आजीबाई साठी आले !

तेच घर पण नविन कागद पताका! तिच रांगोळी !

तेच खाद्य पदार्थ पण मन भरून उच्छाह याने  केले मी !

ती चव खाद्य पदार्थ याची!  पण वेगळे पण जाणवल !

व घर पण निट भरलेलं वेगळ वाटलं !

आणि हो जस दिवस राहण तस रिक्षा त नं फिरण !

भाड्याची गाडी घेऊन फिरणं वेगळी च  धावपळ व उच्छाह वेगळा चं !

आणि हौस साठी ब्लॉग वाल्या आजीबाई नां काम मध्ये मी करतो ,

मी करते सांगून वेगळ पण दाखविण लुडबुड करण!

जास्त मन भरलं! पाहुणे चं ! व ब्लॉग वाल्या आजीबाई साठी  चं!

गोड खाऊ देऊ का ! कि तिखट देऊ नेटकरी आजीबाई ! शेख च्या !

मन लावून भरून पदार्थ देतात !ब्लॉग वाल्या आजीबाई !

सर्व का बर! बर भेटायला आले आजीबाई नां! तर !

मराठी भाषा संगणक मध्ये लिहितात आणि भारत संस्कृती

रंगोली/ रांगोळी ! खाद्य पदार्थ !तिर्थ क्षेत्र माहिती! गुरुं चि माहिती !

घराण याची माहिती ! आठवण ! सर्व वर्तमान पत्र मध्ये ! छापलेलं!

शेख ,किशोर कुलकर्णी ,सामंत , आणि लोकमत टी,व्ही बातमी !

रेडीओ आकाश केंद्र , एफ एम ९५ मुलाखत सर्व साठी कौतुक व

प्रतिष्ठित आजीबाई चं ब्लॉग वाल्या आजीबाई!

च जगात भारी वसुधा आजी ! आमदार यांचा गृहिणी पुरस्कार साठी

कोल्हापूर येथे खर्च करून !दगदग करून पाहुणे इंटरनेट मध्ये जगभर

मराठी लिखाण वसुधा आजी चं राहणार आहे साठी भेटण्यास खास !

खास !कमल मावशी आणि पत्रकार हस्ताक्षर कार्यकर्ते किशोर कुलकर्णी

कोल्हापूर ला ब्लॉग वाल्या आजीबाई साठी घरी आले ! व्व्वां !vvvvvvvvvvvvvv!

मराठी भाषा अस च वाढो व  जगभर आणि वाचक वाचन करो !

ईच्छा ! ब्लॉगवाल्या आजीबाई चीं!

सर्वांना शुभेच्छा !अभिनंदन !

56182362_1251539068356194_4909379886864400384_n

कमल मावशी !सौ.भावजय आकाश च्या आई  यांनी भाजणी  दिली! त्याचे आम्ही थालिपीठ खाल्ली !

IMG_1398[2]

पत्रकार जळगाव चे किशोर कुलकर्णी ! ब्लॉग वाल्या आजीबाई नां भाजी चिरून दिली! मज्जा! खूप छान काम !

IMG_1477[1]

आमदार सतेज पाटील ! वसुधा चिवटे लेखिका ! मराठी भाषा संगणक मधिल लेखिका !

 

 

 

 

 

 

 

PLATFORM कोल्हापूर रेल्वे स्टेशन / जगात भारी वसुधा आजी !

कमल मावशी PONDICHERRY मिरज कोल्हापूर

शुभ यात्रा !  HAPPY JOURNEY !

तारिख 1 एप्रिल २०१९ ला कमल मावशी मिरज रेल्वे स्टेशन साठी

कोल्हापुर रेल्वे ने मिरज ला निघाली तर मी व प्रणव

छत्रपती शाहू राजे रेल्वे स्टेशन येथे गेलो तर मी व प्रणव यांनी

PLATFORM तिकीट काढले आहे . मज्जा वाटली तिकीट पाहून

PLATFORM चे  तिकीट पाहून शिस्त बद्ध काम ! रेल्वे चे आणि प्रवासी यात्रा

यांना सोबत येणार यांचे!  धन्यवाद ! अभिनंदन !

IMG_1693[1]

IMG_1697[1]

 

 

छत्रपती शाहू राजे रेल्वे स्टेशन / प्रणव चिवटे !

तारिख १ एप्रिल २०१९ ला कमल मावशी ! PONDICHERRY येथे जाण्यास !

कोल्हापूर स्टेशन येथून मिरज  स्टेशन ला पोहचली.

मिरज येथे पोहचल्या चा मावशी चा फोन आला!

कोल्हापूर स्टेशन शाहू छत्रपती राजे स्टेशन ! येथील

प्रणव यांचे  छायाचित्र ! ब्लॉग वाल्या आजीबाई वसुधा चिवटे !

IMG_1692[1]

IMG_1689[1]

छत्रपती शाहू राजे रेल्वे स्टेशन / ब्लॉग लेखिका वसुधा चिवटे

तारिख १ एप्रिल २०१९ ला कमल मावशी ! PONDICHERRY येथे जाण्यास !

कोल्हापूर स्टेशन येथून मिरज  स्टेशन ला पोहचली.

मिरज येथे पोहचल्या चा मावशी चा फोन आला!

कोल्हापूर स्टेशन शाहू छत्रपती राजे स्टेशन ! येथील

मावशी व ब्लॉग लेखिका  वसुधा चिवटे  यांचे   छायाचित्र !

IMG_1683[1]

IMG_1686[1]

 

 

शाहू छत्रपती राजे रेल्वे स्टेशन / कमल मावशी !

तारिख १ एप्रिल २०१९ ला कमल मावशी ! PONDICHERRY येथे जाण्यास !

कोल्हापूर स्टेशन येथून मिरज  स्टेशन ला पोहचली.

मिरज येथे पोहचल्या चा मावशी चा फोन आला!

कोल्हापूर स्टेशन शाहू छत्रपती राजे स्टेशन ! येथील

मावशी व प्रणव यांचे  छायाचित्र !

IMG_1675[1]

IMG_1677[1]

 

 

पातळ पोहे चिवडा / कमल मावशी ने केला !

प्रणव यांनी पातळ  पोहे विकत आणलेले. चिवडा साठी !

तर कमल मावशी ने आज

१ एप्रिल २०१९ ला पातळ पोहे चा चिवडा केला आहे य !

खोबर, तिळ, हिरवी मिरची हिंग,  मिठ, हळद,

कच्चे शेंगदाणे.डाळ! कडीपत्ता सर्व घालून,

पोहे गरम करून तेल मोहरी ची फोडणी करून

पातळ पोहे चा चिवडा प्रणव साठी केला  आहे ! मावशी ने !

IMG_1666[1]

IMG_1670[1]

छान मुग डाळ भाजून  , हरबरा डाळ भाजून दळून  गुळ तूप जायफळ चे लाडू ! ब्लॉग वाल्या आजीबाई चें !

 

भाजके पोहे चिवडा / शेख च्यां नेटकरी आजीबाई !

आज कमल मावशी कोल्हापुर  मिरज हुन

PONDICHERRY येथे  जाणार आहे.

तर कोल्हापूर  येथे शेख यांच्या नेटकरी आजीबाई निं.

भाजके पोहे याचा चिवडा केला  आहे.

खूप छान भाजके पोहे खूप छान चिवडा झाला.

काळा मसाला लाल मिरची सर्व साहित्य घातलं आहे

.भाजके पोहे च  महाराष्ट्र मधील वैशिष्ठ आहे.

ब्लॉग वाल्या आजीबाई !

IMG_1660[1]

IMG_1662[1]

 

 

 

एप्रिल फुल / ब्लॉग वाल्या आजीबाई!

एप्रिल फुल   ब्लॉग वाल्या आजीबाई !

15965769_720149088161864_6623297901562113736_n

 

वास्तू पूजा / कळश !

कोल्हापुर येथे केदार चे मित्र  राहतात तर त्यांच्या घराची वास्तू पूजा केली.

तर केदार सौ माया भावजय सर्वजण पुणे येथून कोल्हापूर ला आले आमची

भेट घेतली/ मित्र  सौ भावजय यांनी आम्हाला मावशी व मला वास्तू प्रसाद साठी

बोलावले मी व मावशी जाऊन आलो तेथील  छाया चित्र !

IMG_1653[1]

IMG_1657[1]

वास्तू पूजा . भेटी !

कोल्हापुर येथे केदार चे मित्र  राहतात तर त्यांच्या घराची वास्तू पूजा केली.

तर केदार सौ माया भावजय सर्वजण पुणे येथून कोल्हापूर ला आले आमची

भेट घेतली/ मित्र  सौ भावजय यांनी आम्हाला मावशी व मला वास्तू प्रसाद साठी

बोलावले मी व मावशी जाऊन आलो तेथील  छाया चित्र !

IMG_1644[1]

IMG_1648[1]

 

केदार चे मित्र वास्तू पूजा / भेटी !

कोल्हापुर येथे केदार चे मित्र  राहतात तर त्यांच्या घराची वास्तू पूजा केली.

तर केदार सौ माया भावजय सर्वजण पुणे येथून कोल्हापूर ला आले आमची

भेट घेतली/ मित्र  सौ भावजय यांनी आम्हाला मावशी व मला वास्तू प्रसाद साठी

बोलावले मी व मावशी जाऊन आलो तेथील  छाया चित्र !

IMG_1633[1]

IMG_1635[1]

IMG_1639[1]

सौ भावजय यांनी दिलेली भाजणी चे थालिपीठ!

मावशी बरोबर सौ.भावजय आकाश च्या आई निं

भाजणी थालिपीठ ची मला दिली तर त्यात कांदा किसून

तिखट मीठ घालून थालिपीठ केली मावशी ने च केली.

दही बरोबर खाल्ली !

56182362_1251539068356194_4909379886864400384_n

56229243_1251539958356105_7309681046667132928_n

%d bloggers like this: