आपले स्वागत आहे!

Archive for मे 1, 2019

महाराष्ट्र ! गोंदवले ! ब्रह्मचैतन्य महाराज ! १७६६ / १८४५ !

 ॐ

ब्रह्मचैतन्य महाराज !

गोंदवले, छोट खेडे गावं पण महान, मनानं मोठ्ठ गावं आहे. श्रीब्रह्मचैतन्य महाराज गुरुंचं गावं. त्यांचा

जन्म माघ शुक्लपक्ष  भीष्म व्दादशी इसवी  १७६६ !

पुण्यतीथी मार्गशीर्ष कृष्णपक्ष  वद्य  दशमी १८३५. मार्गशीर्ष महिनात. १० दिवस तेथे उत्सव असतो.

आता ही भक्त भावीक जनसमुदाय तेथे येतात. काहीं जण ८/८ दिवस आधीच येतात. राहतात. तेथे नारळाची

फ़ूलाचीं दुकान आहेत. जपमाळा त्याचीं पुस्तक फोटो छायाचित्र मिळतात. चहा काहीं खाण्यासाठी खाणावळं आहेत.

१२ वाजता आरती झाली कीं जेवढे भावीक भक्त जणं असतील सर्वांना  प्रसाद जेवण दिले जाते. भक्त भावीक

प्रसादा घेऊन दर्शनं छान झालं म्हणून तृप्त होतात. परत दर्शन घेऊन नमस्कार करतात. आप आपल्या उद्योग,

काम याला  आपल्या गावीं रवाना होतातं.

नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य सदगुरनां. नमस्कार!

गोंदवले येथे गुरूं ब्रह्मचैतन्य महाराजाचं दर्शन घेण्याकरता आम्ही मनातं येईल तेंव्हा जात असतो. एकदा मी व

माझी बहीण माझ्या वाढदिवस ला गेलो होतो. मला व माझ्या बहिणीला तेथे दर्शन व प्रसाद मिळाल्या मूळे मला व

माझ्या बहिणी ला खूपचं मन याला  शान्त व समाधान वाटल, त्या वेळेला.

मी वसुधा चिवटे गोंदवले येथे १९६६ साल ला गेले ली आहे . तेंव्हा एक मोठ्ठा हॉल होता सारवण होत तेथे च धान्य

भाजी असायची बाजूला

भक्त स्वंयपाक चुलीत  करत ! बाई असायच्या .बाजूला पत्रावळ घेऊन वाटी फुलपात्र पाणी पिण्यास देत छान प्रसाद

खात भक्त .

नंतर महिला भक्त वाटी फुल पात्र घासून ठेवत दर्शन घेऊन आप आपल्या गावी जात

राहण्यास खोल्या असत त्याही  सारवण  च्या !

आत्ता गोंदवले खूप मोठ्ठ प्रशस्त झाल आहे फरशी जेवण साठी टेबल खुर्ची आहे .प्रसाद घेऊन खुर्ची टेबल जवळ

पाणी घेऊन जाव लागत .

हात धुण्यास पाणी नळ आहेत ताट वाट्या फुल पात्र  ष्टील ची आहेत भक्त  नां घासावी लागत नाहीत एका हंडा

मध्ये ताट ठेवावयाची एका हंडा त फुल पात्र ठेवावयाची अस सोय केली आहे .

राहण्यास खोल्या फरशी  च्या आहेत

भक्त गोंदवले येथील राम मंदिर नदी बाजार बघतात. जप माळा महाराज यांचे मोठ्ठे छोटे फोटो विकत घेतात .

भक्त दर्शन घेऊन तृप्त होतात आणि आपल्या गावी जाण्यास निघतात

अस ब्रह्मचैतन्य गोंदवले भक्त आहेत !नमस्कार

वसुधा चिवटे !

samadhi

ब्रह्मचैतन्य महाराज नमस्कार !

dscf3419

ब्रह्म चैतन्य महाराज येथील भाग ! वसुधा चिवटे !

dscf3246

untitled

 

महाराष्ट्र दिवस ! वसुधा चिवटे !

तारिख १  मे महाराष्ट्र दिवस !

कोल्हापुर चे करवीर नगरी चे आमदार सतेज पाटील !

शुभेच्छा !

वसुधा चिवटे !

IMG_1477[1]

आमदार सतेज पाटील ! वसुधा चिवटे !

IMG_1443[1]

शुभेच्छा ! वसुधा चिवटे !

 

महाराष्ट्र दिवस ! मराठी भाषा दिवस !

तारिख १  मे  महाराष्ट्र दिवस !

परप्रांत मधील लोक महाराष्ट्र मध्ये येतात .

मराठी भाषा शिकतात धंधा करतात !

कामगार दिवस !

शुभेच्छा !

IMG_1857[1]

IMG_1858[1]

१ मे महाराष्ट्र दिवस ! वसुधा चिवटे !

१ मे(५) तारिख ला  महाराष्ट्र दिन साजरा करतातं !

 आधी गुजराथ व महाराष्ट्र एकत्र च असायचे.

स्वतंत्र महाराष्ट्र होण्याकरता एस. एम. जोशी  ! धोंडो केशव कर्वे  !

व ईतर सर्वांनी खूपचं पुढाकार घेतला आहे त्यावेळेला.

पंतप्रधान जवाहरलाल नेहरू असतांना

१ मे १९६० तारिख ला  महाराष्ट्र स्वतंत्र झाला आहे.

त्या वेळेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कराढ चे

श्री. यशवंतराव चव्हाण होते !

सर्व महाराष्ट्र ला शुभेच्छा ! व नमस्कार.

IMG_0745[1]

महाराष्ट्र गणपती  उच्छ्व ! रांगोळी !

IMG_1689[1]

महाराष्ट्र करवीर कोल्हापूर छत्रपती शाहू राजे रेल्वे स्टेशन !

%d bloggers like this: