आपले स्वागत आहे!

Archive for मे 2, 2019

कैरी गूळ मिठ पन्ह ! वसुधा चिवटे !

आज तारिख २ मे २०१९ ला

संगणक कापुटर चं इंटरनेट चे पैसे भरण्यास कार्यालय ( ऑफिस ) मध्ये जाऊन आले .

जातांना पण रिक्षा केली !

तेथे संदीप , व  इतर कार्यालय चे आधिकारी भेटले .

सांगत म्हणाले आम्ही लोकमत टी. व्ही . पहिला .इतरांना पण फॉलो केला दाखविला !

खूप हातात हात घेऊन बोलले !  मला खूप बरं छान वाटल . !

पुष्कर प्रणव बरोबर ची मुल आजी ! आणि ५ लाख भेटी पहिल्या सांगत म्हणाले .

ऑफिस कार्यालय येथे !आणि काय हव य !वसुधा चिवटे आजी नां !खुश बातमी !खबर !

येतांना तेथे कैऱ्या काकडी विकणाऱ्या आजी दिसल्या . त्यांच्या ,कडून १० रुपये ला ५ कैऱ्या घेतल्या .’

रिक्षा करून घरं पर्यंत आले .उन्ह खूप आहे परत ताप आजारी पडू नये काळजी घेतली .

घरी आल्या नंतर आराम केला .एक कैरी  विळी ने चिरली .किसणी ने किस केला मिक्सर मधून

पाणी मिठ गूळ कैरी किसलेली एकत्र केली .कैरी पन्ह  केल.

गूळ याने उन्ह बाधत  नाही .साखर पण जास्त होत नाही .मस्त कैरी पन्ह प्याले .

थोड बाजूला ठेवलं ! ह्या उन्हाळा तिल पाहिलं कैरी पन्ह मस्त मज्जा छान वाटल कैरी पन्ह !

IMG_1862[1]

IMG_1863[1]

कैरी पन्ह !वसुधा चिवटे !

बोलण करतात ! वसुधा आजी !


मला आले ले मेसेज  बोलण करतात वसुधा चिवटे
Apr 13, 2019, 5:38 PM

A my grandmother veri nice 😘

Mala tar na tuzhe sagle ekun as vatatey g ki tu mazhi grandmother asavi quet g aaji…. Reyli g…..

Chat Conversation End

If you reply, Deepali will

Mar 26, 2019, 3:03 AM

Aaji tumcha video pahila…. tumhala maza namaskaar 🙏

Chat Conversation End

If you reply, Madhavi will be

ajji tumchya kartutvala salam.

असे बरे च चाट आहेत

namaskar ajji

mi tumacha aj video pahila mulakhaticha

chan vatala

ekadam ebergeti

❤️

maza tumhala namaskar

Chat Conversation End

If you reply, Nayana will be able to call

ajji tumchya kartutvala salam

सर्वांना शुभेच्छा !अभिनंदन

 

See More

मराठी भाषा मध्ये ईतर शब्द येतात !वसुधा चिवटे

मराठी भाषा मध्ये ईतर शब्द !

आपण सामान आणायला चाललो तर ! शॉपिंग ला चाललो म्हणतो !

दादां भाऊ च्या ऐवजी भय्या म्हणतात !

चुकल म्हणण्या ऐवजी सॉरी म्हणतात !

कार्यालय ऐवजी ऑफिस  म्हणतात !

माझ्या मुठी त मराठी भाषा आहे! म्हणण्या ऐवजी मेरे मुठ्ठी मे मराठी भाषा है ! म्हणतात !

मराठी भाषा सक्ती  करायला हवी अस म्हणण्या ऐवजी कंपलसरी करायला हवी म्हणतात !

छायाचित्र ऐवजी फोटो म्हणतात !

दूरध्वनी ऐवजी फोन म्हणतात !

रस्त्ता च्या ऐवजी रोड म्हणतात !

पावती च्या ऐवजी रिसीट म्हणतात

आई चा दिवस तर MOM DAY म्हणतात

रोजनिशी च्या ऐवजी डायरी म्हणतात !

सरकारी फोन ऐवजी ल्याड लाईन म्हणतात !

असे खूप शब्द मराठी वापरले जातात !कसं मराठी राहणार !

महाराष्ट्र मराठी भाषा राहणार ! मराठी शब्द शिका बोला !

वसुधा चिवटे !

58698565_2244762839109625_7625286676780154880_n

सरकारी फोन ! वसुधा चिवटे !

 

%d bloggers like this: