आपले स्वागत आहे!

Archive for मे 3, 2019

कैरी गुळांबा ! कैरी तक्कू ! वसुधा चिवटे !

कैऱ्या विकत आणून पन्ह करून !

कैऱ्या साल काढून किसून  गूळ घालून शिजवून

कैऱ्या गुळांबा तयार ! वसुधा काकू चां !

थोड कैऱ्या किस मध्ये मिठ,तिखट , हिंग ,मेथी पूड हळद

तेल मोहरी फोडणी कढल मधील तक्कू तयार  वसुधा चिवटे यांचा !

थोड थोड असत म्हणतात पण सर्व हालचाल छान केली साठी बरं वाटतं !

कित्ती सर्व काम  मन लावून केल जात बघां !एकटी ने ! असो !

IMG_1892[1]

कैरी तक्कू ! वसुधा चिवटे !

चार कैऱ्या चे किसणी ने साल काढली नंतर कैऱ्या किसल्या .

दोन भाग केले एका च कैरी गुळांबा केला गूळ कैरी शिजविली .

कैरी कित्ती पांढरी स्वच्छ आहे बघां !

थोडा कीस मध्ये लाल तिखट, मिठ, हळद , हिंग , मेथी पूड

सर्व घातल. कढल मध्ये तेल मोहरी ची फोडणी केली गार करण्यास ठेवली .

मोहरी पूड नाही घातली .एवढ बस होत थोड  पुरत .

वसुधा   चिवटे !

IMG_1878[1]

कैरी कित्ती पांढरी स्वच्छ आहे बघां ! वसुधा चिवटे !

कैरी गुळांबा ! वसुधा काकू !

काल २ मे तारिख ला आणलेल्या कैऱ्या त्याच ३ मे तारिख ला.

तक्कू आणि गुळांबा केला आहे.

आज ३ मे  आमचा पुतणा पराग चिवटे यांचा जन्म दिवस आहे .

वाढ दिवस आहे !

अमेरिका येथे राहतात सौ मुलगा सह ! सर्वांना शुभेच्छा !

मी वसुधा काकू ने कोल्हापूर घरी गोड कैरी गुळांबा केला आहे .

लहान पण काकू काकू आणि  मी पराग पराग पराग !असो !

मुल मार्ग याला लागली याच च मन  भरत !असो !

IMG_1885[1]

IMG_1872[1]

 

%d bloggers like this: