आपले स्वागत आहे!

Archive for मे 4, 2019

जगदीश खेबुडकर ! वसुधा चिवटे !

लिंक वाचा !

https://vasudhalaya.wordpress.com/2011/05/11/%e0%a4%9c%e0%a4%97%e0%a4%a6%e0%a5%80%e0%a4%b6-%e0%a4%96%e0%a5%87%e0%a4%ac%e0%a5%81%e0%a4%a1%e0%a4%95%e0%a4%b0/?fbclid=IwAR1DY1Cap0LGYQuqKkWcJAD9oHJwzW2cGKmco2muzpp8Hsub7Ij2adJBfhA

Vasudha Chivate माझी तारिख चुकली आहे वर्तमान पत्र मध्ये ४ तारिख छापले ले मी लिहिले आहे . त्यांची कन्या मुलगी अंजली खेबुडकर यांनी ब्लॉग वाचला आहे आमच लिखाण बोलणकेल आहे .

 

22814380_897856103724494_1643374786473649684_n

चैत्र अमावास्या ! वसुधा चिवटे !

तारिख ४  मे २०१९ . चैत्र दर्श अमावास्या !

घर असो आजू बाजू चा परिसर असो !

अमावास्या असो रोज चा दिवस असो !घर निट ठेवावयाला हव,

अर्थात सर्वजण ठेवतात च !

आपल स्वत : वैशिष्ठ असायला घर मध्ये हव य !

विकत वस्तू आणून ठेवण आणि घर नट वण नसतं

साध घर मधील भांड घासलं आणि

स्वच्छ दिसलं कि कित्ती मन याला बरं वाटत.

आमच्या घरी अजून भांडी घरी घासली जातात .

ओटा येथे पालथी घालतो  वाळवितो स्वच्छ वाटत भांड उचलायला .

छान वाटत .

थोड काम पण मन लावून केल जात तसच घरात एकदम आल कि

माझा वसुधा चिवटे चां सतार च छायाचित्र .छोटी पुस्तक असायची  .

पूर्वी तुळस कुंडी होती आत्ता आत्ता वाळून गेली .परत लावू .

आत्ता मुल त्यांची गाणी रेकॉर्ड ठेवतात . घर आणि दिवा रांगोळी असतेच

स्वत: च स्वत: ताजा केले ला स्वंयपाक  नैवेद्द  असतो.

घरोघरी ताज स्वंयपाक असतो च ते अन्न अन्नपूर्णा असतं.

फ्रीज मधील अन्न मी खात नाही .

उरल तर गाई आमच्या भागात  फिरतात त्यांना देते .

घर मध्ये नुसते पडदे भिंत नसून स्वत:  चं स्थान असाव अस घर हव .

dsc_0001

IMG_1006[1]

 

 

 

%d bloggers like this: