आपले स्वागत आहे!

Archive for मे 5, 2019

PONDICHERRY आठवण ! वसुधा चिवटे !

५ मे  तारिख ला मी वसुधा चिवटे व हे श्रीकांत चिवटे .

PONDICHERRY येथे होतो २७  वर्ष झाली त .

नमस्कार ! शुभेच्छा !

माझ्या सौ भावजय आकाश च्या आई

यांनी वसुधालय पुस्तक साठी  कविता लिहिली .

ती कविता वसुधालय पुस्तक मध्ये  छापली आहे .

ती कविता वसुधालय मध्ये कित्ती जण यांनी वाचली  बघां !

त्याची पण आठवण !


तारिख ५ मे २०१७
वैशाख महिना

ब्लॉगवाल्या आजीबाई

पुस्तक मध्ये

वसुधालय वसुधा
कविता छापलेली आहे
त्या माझ्या सौ भावजय आहेत

सौ  सुनिती देशपांडे

त्या व मी असलेला
पूर्वी चा फोटो व कविता

ॐ कोल्हापुर
वसुधालय वसुधा
कन्या यशंवत राधाबाई चि

आर्या श्री श्रीकांत चिवटे यांची
केली तिने प्रगती संगणकात केली
कात निर्मिले पुस्तक मराठी चे

शिक्षण फक्त s . s . c . चे
ज्ञान फार नाही इंग्रजी चे पण

जिद्द मनी काही करण्याचे
उचलली लेखणी हातात

लिहिले पदार्थ साधे आणि
चविष्ट कृती करून दाखविले

छायाचित्रात भाकरी भाजी आणि
धिरडी पुरण पोळी आणि साटोरी

रांगोळ्या अनेक तऱ्हेच्या आकाश दिवे
आणि शिंकाळी सणावाराची देऊन माहिती

थोरामोठ्याचां लिहिल्या कथा एक नां दोन
विषय अनेक घेतले मन त्यात छान रमविले

सोसून साऱ्या अडचणी अन् वथ्या

घडविली स्वत : ची एक वेगळी
संगणक कथा

तिला लाभो महालक्ष्मी चे आशिर्वाद
होऊ प्रगती संगणक क्षेत्रात
हिच प्रार्थना जग् मातेस

हिच प्रार्थना जग् मातेस
सौ . सुनुती रे. देशपांडे

PONDICHERRY

See More

त्या त्या दिवस च साहित्य कसं मिळत बघां !
नविन वाचक वाचतात !
untitled
img_51222

चवळी उसळ ! वसुधा चिवटे !

काल तारिख ४ मे २०१९ .अमावस्या ला .

चवळी उसळ केली .सकाळी ७ वाजता कुकर मध्ये  धुतली.

पाणी त भिजत ठेवली.१० वाजता कुकर ला चार ४ शिट्टी दिल्या .

त्या बरोबर कच्चे शेंगदाणे पण घातलेले . मस्त चवळी कच्चे शेंगदाने

उकडून शुजून आले.पातेले मध्ये तेल मोहरी फोडणी केली .

चवळी शेंगदाणे शिजले ले घातले.काळा मसाला च तिखट घातले .

मिठ,  हळद , हिंग घातले परत शिजवू दिले वाफ आणली .

काळा मसाला तिखट याने मस्त चवळी ला वास व चव आली.

ताट मध्ये पोळ्या, तक्कू. उसळ ठेवली ,पाणी ठेवले निवेद केला .

गुळांबा ठेवला.

मी च खाल्ला ! पोट जाम भरलं ! अन्नदाता सुखी भव: !

ह्यांची श्रीकांत चिवटे पेन्शन !

असो !

IMG_1894[1]

IMG_1895[1]

काळा मसाला तिखट घरी केले ला ! मस्त चव आली !

 

%d bloggers like this: