आपले स्वागत आहे!

काल तारिख ४ मे २०१९ .अमावस्या ला .

चवळी उसळ केली .सकाळी ७ वाजता कुकर मध्ये  धुतली.

पाणी त भिजत ठेवली.१० वाजता कुकर ला चार ४ शिट्टी दिल्या .

त्या बरोबर कच्चे शेंगदाणे पण घातलेले . मस्त चवळी कच्चे शेंगदाने

उकडून शुजून आले.पातेले मध्ये तेल मोहरी फोडणी केली .

चवळी शेंगदाणे शिजले ले घातले.काळा मसाला च तिखट घातले .

मिठ,  हळद , हिंग घातले परत शिजवू दिले वाफ आणली .

काळा मसाला तिखट याने मस्त चवळी ला वास व चव आली.

ताट मध्ये पोळ्या, तक्कू. उसळ ठेवली ,पाणी ठेवले निवेद केला .

गुळांबा ठेवला.

मी च खाल्ला ! पोट जाम भरलं ! अन्नदाता सुखी भव: !

ह्यांची श्रीकांत चिवटे पेन्शन !

असो !

IMG_1894[1]

IMG_1895[1]

काळा मसाला तिखट घरी केले ला ! मस्त चव आली !

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: