आपले स्वागत आहे!

Archive for मे 6, 2019

सर्व धरण पाहिले ! वसुधा चिवटे

राधानगरी  धरण !

फार फोटो  सर्व फोटो काढू  देत नाहीत !

विचारून मी वसुधा चिवटे घेतले ला फोटो !

मस्त ! पाणी  गवत छान फोटो आला आहे .

दार पण  छान  आले आहे फोटो !

 

1

राधानगरी धरण ! वसुधा  चिवटे यांनी विचारून घेतलेला फोटो !

 

शाहू राजे राधानगरी धरण ! रेल्वे ष्टेशण ! वसुधा चिवटे !

शाहु राजे  श्रीमंत छत्रपति राजे !

यांनी बांधलेले राधानगरी धरण !

रेल्वे स्टेशण !

 

शाहू राजे ष्टेशण !

IMG_1677[1]

IMG_1675[1]

36246678_1038356603007776_4017088890543276032_n

 

21559070_877208832455888_4783225453533806542_n

राधानगरी धरण शाहू राजे यांनी बाधले ले !

1

राधानगरी धरण! शाहू राजे यांनी बाधलेले !

शाहू राजे ! फेटा ! कसा आहे बघां ! वसुधा चिवटे !

शाहु छत्रपति राजे

काय फेटा आहे बघा !

कलाकृती !

शाहू राजे जन्म शताब्दी ला मी वसुधा  चिवटे

भवानी मंडप येथून शाहू राजे यांचा पुतळा विकत आणला आहे

माझ्या वसुधालय ब्लॉग मध्ये मी केले ल काम

मी विकत आणले ल काम याच महत्व असत .

मला च माझे ब्लॉग आवडत्तात !

IMG_1901[1]

शाहू राजे !

IMG_1900[1]

शाहू राजे !

छत्रपती शाहू राजे ! वसुधा चिवटे !

राजश्री छत्रपती  शाहू  राजे

दिनांक ६ मे १९२२  रोजी निधन झाले .

राजश्री शाहू  छत्रपती महाराज राजे

नमस्कार !

शाहू राजे जन्म शताब्दी ला मी वसुधा चिवटे

भवानी मंडप येथून शाहू राजे यांचा पुतळा विकत आणला आहे .

कोल्हापूर नगरी येथे राहतो आपण

. शाहू राजे घरी असावे साठी ठेवले आहेत .

सावली साठी अस छायाचित्र मी घेतले आहे !

img_059511.jpg

IMG_1689[1]

 

 

%d bloggers like this: