आपले स्वागत आहे!

Archive for मे 7, 2019

अक्षय्य तृतीया रांगोळी ! वसुधा चिवटे !

अक्षय्य तृतीया !

चैत्र  गौर रांगोळी चा दिवस !

समाप्ती  !thumbnail_img_66131

 

17553439_768650709978368_1717898234583682710_n

शिवाजी जयंती ! वसुधा चिवटे !

तारिख ७ मे २०१९ .

वैशाख शुक्लपक्ष तृतीया

अक्षय्य तृतीया !

राजे शिवाजी जयंति !

कोल्हापुर येथे अक्षय्य तृतीया ला च

शिवाजी जयंति करतात.

कोपरा कोपरा त शिवाजी पुतळे आणि फोटो

पोवाडे , पताका  लावले ले आहेत काल च मि पाहिले आहेत .

एकदा आमच्या  भागात  शिवाजी जयंति ला

रंगोली  रांगोळी काढले लि आहे .

28056122_960959077414196_2281730838923724477_n

शिवाजी राजे !  वसुधा चिवटे !

17191370_755036358006470_9193319516664958087_n

img_63651

thumbnail_img_6334

सत्कार रांगोळी चां ! वसुधा चिवटे !

 

परशुराम जयंती ! वसुधा चिवटे !

अक्षय्य तृतीया ला परशुराम  जयंति असते .

परशुराम रेणुका देवी   चां मुलगा !

नांदेड माहूर देवी रेणुका देवी चा मुलगा .

मी दोन वेळा माहूर देवी दर्शन केले आहे

हे श्रीकांत चिवटे असतांना आणि

पुरण दिले आहे

मुला नं बरोबर  कार  घेऊन रेणुका देवी दर्शन केले आहे .

देवी ला आणि परशुराम यांना नमस्कार !

dsc0001111.jpg

रेणुका देवी नांदेड येथील देवी ला जाता  नां मी पुष्कर !

तेथे परशुराम आहेत !

IMG_6837[1]

 

 

 

अक्षय्य तृतीया ! वसुधा चिवटे !

तारिख ७ मे २०१९.

वैशाख शुक्लपक्ष अक्षय्य तृतीया .

चैत्र गौर च शेवट दिवस च हळद कुंकू. !

IMG_1863[1]

पन्ह गूळ कच्ची कैरी च !

 

%d bloggers like this: