आपले स्वागत आहे!

Archive for मे 8, 2019

शंका न ये वो ! वसुधा चिवटे !

शंका न ये  वो  !

लिखाण  बद्दल !

मी  वसुधा  चिवटे !

संगणक मध्ये मराठी  लिखाण करत आहे .

कोणा व्यक्ती बद्दल लीहिल  जात नाही

सर्व सामाब्य लिखाण  करत आहे ..

शंका न ये वो ! लिखाण बद्दल !

वसुधा चिवटे !

DSC00070

वसुधा चिवटे !

 

शेंगदाणे चटणी ! वसुधा चिवटे !

शेंगदाणे  चटणी !

अंदाज याने शेंगदाणे लोखंडी कढई त भाजले .

साला सगट शेंगदाणे मिक्सर मधून बारिक केले.

काळा मसाला तिखट घातले .मिठ घातले .

परत सगळ एकत्र करून मिक्सर चालू केला .

एक जीव शेंगदाणे चटणी केली .

सध्या सर्व तिखट साठी काळा मसाला

घरी केले ला वापरत आहे. मस्त खमंग चव येते .

पदार्थ यांना ! यम यम ! स्वाद पण वास !

वसुधा चिवटे !

IMG_1904[1]

IMG_1905[1]

आई चा दिवस ! वसुधा चिवटे !

आई चा दिवस ! १२ मे !

आधी मुला चे कौतुक केले जाते लाड पुरविले जातात.

नंतर मुल सर्व हट्ट केला कि जे पाहिजे ते मिळत साठी.

हट्ट हट्ट करतात हट्ट चे रुपांतर वाढत जाऊन

त्याच वेगळे च परिणाम होतात.

आणि घर नासधूस  होत .

मुली पण संसार करण्या ऐवजी आध्यात्मिक च्या नाव घेऊन

संसार न करता  घर याच नुकसान करतात .

अस काम आई बाप ची सेवा केली तरी

आई बाप यांना आवडत नसत पण बोलू शकत नाहीत आई बाप

मुली आप आपल्या घरी मुला बाळात राहिली तर च

आई बाप यांना बरं वाटत असतं  वेळ निघून गेले ली असते .

आई बाप हत बद्ध होतात .

आत्ता तर शिक्षण व नोकरी च्या नाद मध्ये

मुली इतक्या मोठ्ठ्या होतात कि

नैसर्गिक संसार वय च संपत !

वसुधा चिवटे !

58698565_2244762839109625_7625286676780154880_n

वसुधा चिवटे !

%d bloggers like this: