आपले स्वागत आहे!

आई चा दिवस ! १२ मे !

आधी मुला चे कौतुक केले जाते लाड पुरविले जातात.

नंतर मुल सर्व हट्ट केला कि जे पाहिजे ते मिळत साठी.

हट्ट हट्ट करतात हट्ट चे रुपांतर वाढत जाऊन

त्याच वेगळे च परिणाम होतात.

आणि घर नासधूस  होत .

मुली पण संसार करण्या ऐवजी आध्यात्मिक च्या नाव घेऊन

संसार न करता  घर याच नुकसान करतात .

अस काम आई बाप ची सेवा केली तरी

आई बाप यांना आवडत नसत पण बोलू शकत नाहीत आई बाप

मुली आप आपल्या घरी मुला बाळात राहिली तर च

आई बाप यांना बरं वाटत असतं  वेळ निघून गेले ली असते .

आई बाप हत बद्ध होतात .

आत्ता तर शिक्षण व नोकरी च्या नाद मध्ये

मुली इतक्या मोठ्ठ्या होतात कि

नैसर्गिक संसार वय च संपत !

वसुधा चिवटे !

58698565_2244762839109625_7625286676780154880_n

वसुधा चिवटे !

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: