आपले स्वागत आहे!

Archive for मे 9, 2019

बटाटा पोळी ! वसुधा चिवटे !

कणिक मध्ये तेल मिठ घालून पाणी मध्ये भिजविली .

बटाटे तिन कुकर मधून उकडून काढले .गार केले .

साल काढली.काळा मसाला लाल तिखट घातले .

चाट मसाला घातला नाही .सध्या काळा मसाला

छान चालू आहे .मिठ हळ्द घातले.एक जीव केले .

कणिक थोडी लाटी घेतली,त्यात बटाटा सारण भरले.

लाटून लोखंडी तवा त बटाटा पोळी भाजली.

दोन हि बाजूने तेल लावले.

शेंगदाणे चटणी तेल बरोबर बटाटा पोळी खाल्ली.

मस्त चव आली  व पोट भरलं .

IMG_1909[1].JPG

IMG_1911[1]

IMG_1916[1]

शेंगदाणे चटणी तेल ! बटाटा पोळी !

 

कोयना धरण पाणी ! शंभू राज देसाई आमदार !

शिवसेना चे  आमदार  शंभू राज देसाई   सांगतात  !

कर्नाटक यांना या उन्हाळा मध्ये पाणी दिले आहे .

आत्ता कोयना धरण चे पाणी कर्नाटक यांना देऊ नका .

असे मुख्यमंत्री यांना सांगितले आहे .

कोयना धरण ! पाणी ! कराढ येथील  !

untitled

कोयना  धरण ! मस्त !

 

 

उन्हाळा माठ ! वसुधा चिवटे !

तारिख ७ मे २०१९ .ला .

माठ आणला ! उन्हाळा संपत आला आणि मी

माठ विकत आणला ! असू द्याव घर मध्ये गार पाणी

आणि माठ साठी घर भरत !साठी आणला !

IMG_1907[1]

 

वसुधा चिवटे !

मी वसुधा चिवटे !

मुलगी कशा प्रकारे काम करू शकते

लहान पण आई  वडील व ईतर मोठ्ठी माणस

यांच ऐकण घर काम कारण थोड शिक्षण करण

कोठे हि अप शब्द काम मुलगी म्हणून केल नाही

नंतर संसार करत  सतार शिकन शिंकाळी करण

मुला च ऐकून संगणक मराठी भाषा त प्रगती करण

सर्व कस छान आयुष्य घडल पहां !

सोप नाही मुल होण ! मुलगा मुल झाली !

मुला चं ऐकण आमदार गृहिणी पुरस्कार मिळविण

आत्या सासूबाई नि प्रकाश राव यांना अधिक वाण देण!

घर बसून सर्व यश मिळविल !

वसुधा चिवटे यांच यश च काम !

अभिनंदन !

57839902_978123255710778_5891485396738506752_n

लोकमत टी. व्ही. वसुधा चिवटे !

IMG_1477[1]

वसुधा चिवटे !आमदार सतेज पाटील ! अभिनंदन !

IMG_1797[1]

आत्या सासूबाई प्रकाश राव !अधिक वाण  देण !

MOM DAY ! VASUDHA CHIVATE !

वहिनी !

वहिनी, आम्ही सर्व भावंडे आईस वहिनी म्हणत असू.

ओळखीचे पण  व गावातील नातेवाईक पण वहिनीच म्हणत असत. म्हणतो ! माझी आई.

वहिनी नेहमी म्हणत असे पुष्पा पहिल्या झटक्यात S . S .C . पास झाली.
त्यावेळेला H .S . C . असे ! मला S  . S  . C  . (H  . S . C  .) पन्न्नास (५०) वर्ष झाली आहेत.

कणिक कधी तेल मीठ शिवाय भिजवू नये सांगत.

विडा चं पान ह्यावर सूर्य चक्र काढत ते मी शिकले . साटोरी छान करत असे मी पण साटोरी करण्यास शिकले. कपडे स्वच्छ ठेवत मी पण कपडे नीट ठेवते. फुलाचे गजरे घालण्यास तिला आवडत आम्हाला ही आणून देत असतं.

केळी दुधाची पिशवी त्यावेळी बाटल्या असत ते ती धूत असे. भाजी पण चांगली धुवून करीत असे.

एकदा ती व मी पुरण पोळी व मी बटाटे वडे केले होते.एकाच गॅस शेगडीवर असल्यामुळे तिने पुरणाचा तवा माझ्या बाजूला ठेवला व वडा चं कढई तिच्या बाजूला ठेवली. म्हणजे तू गोड कर. असे असा खूप आठवणी जवळ आहेत !

चला पुढे चला !

 

आम्ही पूर्वी हैद्राबादला एकत्र सर्वजण राहत होतो. मी सरकारी शाळेत सातवीतं शिकत होते. मुलींची शाळा होती. शाळेच गॅदारिंग होत. शाळेच्या बाईंनी मला शाळा सुटल्यावर थांबायला सांगितले मी पहिल्यांदा घाबरले पण थांबले. शाळेच्या छोट्या मैदानात सर्व बाई ऊभ्या होत्या. माझं राहणं पाहून ही मुलगी शिवाजी च काम करण्यास ठीक दिसते. असं त्यांच्यात बोलण झाल. मला काहिच कळलं नाही माझ्या कडून शिवाजी सारखी तयारी करून घेतली. मी घरी सौ. वहिनी (आई ) ला सांगितले. हॉलं मध्ये वेळेवर गेले. मेकप शिवाजी चे पोशाख केला. स्टेज वर मी व ईतर सर्वजण होते. हॉलं मध्ये कलेक्टर ईतर बरीच मोठी मोठे उच्च लोक होते. माझं काम चांगलं झाल. सर्वांनी टाळ्या वाजविल्या. सौ. वहिनी (आई) पण होती.

त्यावेळा मी लहान काळी सावळी खूपच सरळं नाकं होतं एकदम शिवाजी च दिसले. मेकप पण चांगला झाला होता.

मला आजही मी शिवाजी च काम केल्याचं आठवतं. घरी जाताना मेकप खूपं पुसायचा प्रयत्न केला होता. कोणी काही म्हणेल का म्हणून त्यावेळा अशी काम आवडतं नसतं. पण आज मला खूपच छान वाटतं आहे. नाकं खूपच सरळं असल्या मूळे त्याचा उपयोग चांगला झाला

माझ शिवाजी च काम झाल. मी मेकप धुवूत होते
तेवढ्या त आई ( वहिनी ) म्हणाली असू दे !

आई च कित्ती लक्ष असत काय काम केल व
ते असू दे म्हणण

आई मुला कडे बार काईने लक्ष देते
चांगल काम ला चांगल लक्ष देते

vahini_thumb3.jpg

faral_thumb

आई ! वसुधा चिवटे !

मुला ने मुलगा  पुष्कर चिवटे यांनी आई ला वसुधा चिवटे यांना

संगणक आणि क्यामेरा दिला इंटरनेट जोडून दिल !

तर आई  ने वसुधा चिवटे पुष्कर चिवटे मुलगा यांच ऐकून केवढी

प्रगती केली बघां !

मी माझे  वय ६८  ला संगणक शिकले

आणि मराठी टाईप करू लागले जास्त महत्व आहे .

531 ,  200 .

पाच लाख एकतीस हजार  दोनशे  !

वाचक आहेत . भेटी आहेत . !

काय काम छान आहे नां !

संगणक आणि मराठी लिखाण ! आणि वसुधालय ब्लॉग!

वसुधा चिवटे ! आई चं ! असो सर्वजण

ब्लॉग वाल्या आजीबाई म्हणतात !


सकाळ झाली भैरू उठला !
वसुधा आजी उठल्या !
चहा केला !
एक काम याचा हप्ता केला !


वसुधालय मराठी संगणक मध्ये ब्लॉग केला !
वसुधा आजी ब्लॉग केला कि
Like पाहून खुश असतात !

हलवा दागिने चे कौतुक सांगते.


वसुधा आजी रोज एकदा तरी
लोकमत टी.व्ही .बातमी
वसुधा चिवटे आजी जगात भारी बघतात .


कधी कधी आकाश वाणी कोल्हापूर केंद्र
ब्लॉग वाल्या आजीबाई वसुधा चिवटे

ऐकतात !


मुलाखत ऐकतात .
शरद जी निं घेतलेली.
एफ एम ९५ ची मुलाखत ऐकतात.
कित्ती छान दिवस घालवितात


कधी जुने वर्तमान पत्र वाचतात.
वसुधा आजी चे लेख चे .

हसत च दिवस जातो !
वसुधा आजीबाई चां !
चला ! पुढील काम करू !

आई मुलगा चं  ऐकून  कित्ती स्वत: ची प्रगती करू शकते बघां !

माणूस याने आपल्या काम मध्ये गुंतायला हवं य !

 

56398377_1256069701236464_3806232556387434496_n

IMG_1439[1]

गृहिणी पुरस्कार साठी  गाडी  घरी  आली ! वसुधा चिवटे साठी !

IMG_1456[1]

thumbnail_image

%d bloggers like this: