आपले स्वागत आहे!

कणिक मध्ये तेल मिठ घालून पाणी मध्ये भिजविली .

बटाटे तिन कुकर मधून उकडून काढले .गार केले .

साल काढली.काळा मसाला लाल तिखट घातले .

चाट मसाला घातला नाही .सध्या काळा मसाला

छान चालू आहे .मिठ हळ्द घातले.एक जीव केले .

कणिक थोडी लाटी घेतली,त्यात बटाटा सारण भरले.

लाटून लोखंडी तवा त बटाटा पोळी भाजली.

दोन हि बाजूने तेल लावले.

शेंगदाणे चटणी तेल बरोबर बटाटा पोळी खाल्ली.

मस्त चव आली  व पोट भरलं .

IMG_1909[1].JPG

IMG_1911[1]

IMG_1916[1]

शेंगदाणे चटणी तेल ! बटाटा पोळी !

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: