आपले स्वागत आहे!

Archive for मे 10, 2019

लोकमत टी.व्ही. ! वसुधा चिवटे !

आज तारिख १० मे २०१९ ला

फोन बिल भरायला गेले ली .

तेथे सौ.बाई निं फोन बिल घेतलं बिल भरलं पावती दिली.

आणि बिल भरत भरत बोलत बोलल्या !

तुम्हाला लोकमत टी. व्ही. त पाहिलं !

मुलाखत ऐकली ! छान वाटल तुम्हाला बघून !

बर च अस बोलण केल !

अजून मुलाखत गाजती च आहे !

मुलाखत वार ! महोच्छव चालू च आहे !

बघां !

कित्ती मराठी लिखाण आणि संगणक कांपुटर शिकले मी

तर कित्ती छान ओळख तात मला !

असा आनंद उच्छाह खूप आहे माझ्या जवळ !

वसुधा चिवटे !

IMG_1432[1]

मुलाखत साठी ! माझ्या साठी  ! माझ्या घरी  ! आले ले पत्रकार !

IMG_1433[1]

छान काम !

57839902_978123255710778_5891485396738506752_n

जगात भारी वसुधा आजी !

खानदेश ! वसुधा चिवटे !

भारत महाराष्ट्र खानदेश !

आमची आई पुस्तक ! खानदेश  !

मध्ये वसुधा चिवटे ! यांच नाव !

मराठी लिखाण  यांच !

संगणक कांपुटर  वसुधालय ब्लॉग चं

चं वजन ! प्रतिष्ठा कित्ती आहे बघां !

वसुधा चिवटे आठ ८ वर्ष ब्लॉग मराठी लिखाण

संगणक मध्ये करत आहेत .

एक किंवा काही दिवस नव्हे !

तर ब्लॉग  लिखाण आणि वसुधा चिवटे नाव

ओळख   कित्ती झाली  बघां !

पुस्तक मध्ये वसुधा चिवटे नाव आहे .

अभिनंदन ! शुभेच्छा !

46519637_505072960007202_4975725973262565376_n

खानदेश !

KishorKulkarni

 

img_51222

 

%d bloggers like this: