आपले स्वागत आहे!

आज तारिख १० मे २०१९ ला

फोन बिल भरायला गेले ली .

तेथे सौ.बाई निं फोन बिल घेतलं बिल भरलं पावती दिली.

आणि बिल भरत भरत बोलत बोलल्या !

तुम्हाला लोकमत टी. व्ही. त पाहिलं !

मुलाखत ऐकली ! छान वाटल तुम्हाला बघून !

बर च अस बोलण केल !

अजून मुलाखत गाजती च आहे !

मुलाखत वार ! महोच्छव चालू च आहे !

बघां !

कित्ती मराठी लिखाण आणि संगणक कांपुटर शिकले मी

तर कित्ती छान ओळख तात मला !

असा आनंद उच्छाह खूप आहे माझ्या जवळ !

वसुधा चिवटे !

IMG_1432[1]

मुलाखत साठी ! माझ्या साठी  ! माझ्या घरी  ! आले ले पत्रकार !

IMG_1433[1]

छान काम !

57839902_978123255710778_5891485396738506752_n

जगात भारी वसुधा आजी !

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: