आपले स्वागत आहे!

Archive for मे 11, 2019

डॉ शरद देशपांडे ! वसुधा चिवटे !

तारिख १५ मे २०१९ ला

डॉक्टर शरद यशवंत देशपांडे यांना

८० वर्ष पूर्ण होत आहे

.तिथी ने मार्गशीर्ष डिसेंबर मध्ये झाली आहेत .

सहस्त्र चंद्र दर्शन सोहळा !महोच्छव !

पुढील तारिख पाहून तिथीने ८० वर्ष चा सोहळा समारंभ

१५ मे २०१९ ला करणार आहेत .मुंबई येथे.

८० वर्ष चा सोहळा समारंभ साठी मी मुंबई त जात आहे.

कौतुक सोहळा समारंभ पाहण्या साठी !

कोल्हापूर येथे आल्या नंतर ८० वर्ष सोहळा वर्णन आपणास

मी देईन चं ! तो पर्यंत वसुधालय ब्लॉग ला सुट्टी !

डॉ.शरद M.B. B. S. आहेत.

अमेरिका येथिल  हार्ट स्पेशालिष्ट झाले आहेत.

भारत मध्ये काही दिवस दवाखाना चालू केला.

काही दिवस K.E.M.मध्ये नोकरी केली.

त्यांच्या सौ मेधा देशपांडे आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.

दोन मुली आहेत.एक जावाई नातू आहे.मध्यम वर्ग घर आहे.

दत्त भक्त आहेत.

माझे सख्खे भाऊ सौ भावजय आहेत !

सर्वांना शुभेच्छा ! सोहळा साठी अभिनंदन !

वसुधा चिवटे !

IMG_1588[1]

ॐ  नर्सोबा   वाडी येथील दत्त पादुका !  आशीर्वाद !

IMG_1597[1]

ॐ नर्सोबा  वाडी येथील दत्त प्रसाद ! नैवेद्द !

 

20479947_850427061800732_5565400649662068407_n

डॉक्टर शरद देशपांडे अमेरिका येथील कार !गाडी ! कित्ती छान काम आहे. कित्ती छान वैभव मिळविल बघां !

50497934_233105737574046_3116303423868239872_n

डॉ शरद यशवंत देशपांडे ! गाणगापूर येथील दत्त भक्त !

50732345_237813897118253_9138860592436609024_n

डॉ सौ. मेधा शरद  देशपांडे !  गाणगापूर  दत्त भक्त !

33817051_1014524985390938_4072723715052273664_n

सौ विभूती प्रकाश राव जोहान  यांच घर !

IMG_1590[1]

ॐ नर्सोबा वाडी ! कृष्णा नदी ! नमस्कार !

faral

वहिनी !   आई ची साटोरी !  गोड प्रसाद ! नैवेद्द ! नमस्कार !

 

 

 

हस्ताक्षर गृप ! फेस बुक ! वसुधा चिवटे !

फेस बुक मध्ये हस्ताक्षर गृप मध्ये मी होते !

वसुधा चिवटे !

माझ्या जवळ चे काही जणांचे मी हस्ताक्षर दाखविले !

काही मी पण लिहिले ले हस्ताक्षर दाखविले !

पण ते थोड स च काम होत ! प्रतिक्रिया भरपूर देत असत !

४००० /  चार हजार लोक यांचा गृप होता !

तो आत्ता मला दिसत नाही !

पण माझ्या प्रतिक्रिया पाहून !

वसुधा ताई ! छान लिहिता !

चार चौघात चार चं कौतुक म्हणत !

माझ्या प्रतिक्रिया हस्ताक्षर ला जास्त येत !

तिसरा नंबर असायचा !

नुसता प्रतिक्रिया  ! मध्ये तिसरा नंबर भारी वाटायचा !

आत्ता हस्ताक्षर गृप दिसत नाही !

आणि माझ्या प्रतिक्रिया पण नाही !

तिसरा नंबर आहे याच च जास्त छान काम वाटत मला !

वसुधा चिवटे !

51654231_2095188947184896_2247846747260846080_n

16195228_727331844110255_8266367669282558065_n

untitled

 

 

 

%d bloggers like this: