आपले स्वागत आहे!

Archive for मे 22, 2019

शरद देशपाण्डे सहस्त्र चंद्र दर्शन सोहळा ! वसुधा चिवटे!

तारिख १५ मे २०१९ .

शरद देशपाण्डे यांचा सहस्त्र चंद्र दर्शन सोहळा !

ला भेट साठी वसुधालय ब्लॉग मधिल कागद करून

पुस्तक सारखं भेट दिली आहे

. आठ ८ पान केली आहे.य !

वसुधा चिवटे

तारिख १५ मे २०१९ ला

डॉक्टर शरद यशवंत देशपांडे यांना

८० वर्ष पूर्ण होत आहे

.तिथी ने मार्गशीर्ष डिसेंबर मध्ये झाली आहेत .

सहस्त्र चंद्र दर्शन सोहळा !महोच्छव !

पुढील तारिख पाहून तिथीने ८० वर्ष चा सोहळा समारंभ

१५ मे २०१९ ला करणार आहेत .मुंबई येथे.

८० वर्ष चा सोहळा समारंभ साठी मी मुंबई त जात आहे.

कौतुक सोहळा समारंभ पाहण्या साठी !

कोल्हापूर येथे आल्या नंतर ८० वर्ष सोहळा वर्णन आपणास

मी देईन चं ! तो पर्यंत वसुधालय ब्लॉग ला सुट्टी !

डॉ.शरद M.B. B. S. आहेत.

अमेरिका येथिल  हार्ट स्पेशालिष्ट झाले आहेत.

भारत मध्ये काही दिवस दवाखाना चालू केला.

काही दिवस K.E.M.मध्ये नोकरी केली.

त्यांच्या सौ मेधा देशपांडे आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.

दोन मुली आहेत.एक जावाई नातू आहे.मध्यम वर्ग घर आहे.

दत्त भक्त आहेत.

माझे सख्खे भाऊ सौ भावजय आहेत !

सर्वांना शुभेच्छा ! सोहळा साठी अभिनंदन !

वसुधा चिवटे !

IMG_1588[1]

IMG_1943[1]

ब्लॉग च पुस्तक !

IMG_1944[1]

अमेरिका मोटार ,गाडी . कार . डॉ शरद यशवंत देशपांडे ! नर्सोबा वाडी दत्त प्रसाद

पुस्तक !

IMG_2070[1]

 

शरद देशपांडे सहस्र चंद्र दर्शन ! सौ. मेधा देशपांडे !

श्री गजानन प्रसन्न                                                  श्री                  बुधवार १५ मे २०१९

श्री खंडेराय की जय                                                                               श्री गुरुदेव दत्त प्रसन्न

श्री महालक्ष्मी की जय

सर्व देवताभ्यां नम:|

श्री डॉ शरदराव यशवंतराव देशपांडे ह्यांचा

” सहस्र चंद्र दर्शन सोहळा शांती ” उच्छव ” उत्सव

अरे !  वा वा वा || आजचा  दिवस  इतका शुभ आणि महत्वाचा आहे नां ,

तितकाच तो सुवर्णा भरांनी लिहून आपल्या स्मरणात ठेवण्या सारखा आहे,

तो कोणता ? तर आज डॉ शरदरावांचा सहस्त्र चंद्र दर्शन शांती सोहळा आहे.

एका छोट्याश्या ‘नागापूर’ गावात शरद नागापूर मामा च्या घरात जन्म झाला

पुढे तो मुलगा झेप घेऊन  गावातून भरारी घेऊन अमेरिकेत करिअर करून

परत आपल्या मातृभूमीत आला. किती आश्र्चर्य आहे नां ?

बालपण कसे  हांसत खेळत रम्यपणे आई वडिलांच्या माये छायेत गेले.

त्याच बरोबर मामा काका भाऊ बहिणी च्यां सहवासातही आनंदात गेले.

तारुण्यात अध्ययन पैसा मान प्रचिती व्यवसाय करत करत सुंदरश्या संसारात चिमुकल्या

मुलीच्यांत कर्तव्याने प्रेमाने सेवा करणाऱ्या पत्नि बरोबर सर्व हित चिंतकांच्या सह

किती पटापट गेले. खरं च वर्णन करीन तेवढे थोडेच आहे.

सौ. विभूती प्रकाशराव जावई ! जोहान नातू यांच्या बरोबर

छान मजेत आनंद सुखी राहतात  आजोबा असल्याचा तृप्तता आहे .

शरद आजोबा नां ! सौ.मेधा आजी नां !

असा सुंदर – धार्मिक सोहळा संपवून ब्राह्मण लोक भोजना साठी तयार होत  आहोत.

सर्व पक्वान्नावर ताव मारीत आहेत. भोजना नंतर तांबुल भक्षण करीत लोक

शरद रावांचा निरोप घेत आहेत शरद राव त्यांना शताब्दीला लवकर या

मी वाट बघतो म्हणून अच्छा . ओ के .बाय  बाय करीत आहेत .

डॉ. सौ मेधा शरद देशपांडे .

IMG_2075[1]

गुरुं चरित्र ! पेढे !

IMG_1971[1]

डॉ शरद देशपांडे ! डॉ  सौ. मेधा शरद  देशपांडे !

IMG_2066[1]

सौ.विभूती प्रकाश अंचन ! कमल ताई !

 

 

 

शरद देशपांडे सहस्त्र चंद्र दर्शन सोहळा ! सौ. सुनिती रे. देशपांडे !

तारिख १५ मे २०१९

डॉ शरद देशपांडे सहस्त्र चंद्र दर्शन सोहळा !

सौ. सुनिती रे. देशपांडे  सौ भावजय  यांनी

डॉ शरद देशपांडे यांना कविता भेट दिली .

ओम

तारिख १५ मे डॉ शरद यशवंत देशपांडे यांचा  सहस्त्र चंद्र दर्शन सोहळा !

आज सोहळा सहस्त्र चंद्र दर्शन सोहळा  चा डॉ शरद यशवंत देशपांडे यांचा !

डॉ सौ मेधा मिळाली त्यांना हौशी सहधर्मचरणी गुणी !

घेतला पुढाकार तिने ह्या शुभ कार्याचा ! अन् समारंभ याचा !

लाडक्या धावत आल्या मदतीला ! भगिनी दोन्ही !

धावल्या प्रेमाने शुभ कार्य याला !

गुरुजीं चा जबरदस्त आशीर्वाद आहे ह्या कार्य याला !

दत्त महाराज कृपा प्रसाद घेवून येतील सोहळा याला !

दूर दूर चे आप्तजन आहेत सारे दूर दूर पण !

तो दूर दूर चा दुरावा नसून फक्त ऊधाण आनंद याला !

शरद सौ मेधा दोघांचे जीवन असेच राहो आनंद यांने !

सौ. सुनिती लिहून चार ओळी देते !शुभ आशीर्वाद ! प्रेमाचे !

बाळ दादा वाटतो सर्वांना दूर दूर पण प्रेमा  चाच तो

झरा आहे न आटणारा !

श्री माताजीं चां तो प्रेमळ बाळ –

सौ. सुनिती रे. देशपांडे !

५ मे २०१९ –

IMG_2052[1]

गुरुजीं चां जबरदस्त आशीर्वाद !  शरद देशपांडे यांना ! सौ.मेधा देशपांडे यांना !

IMG_1971[1]

शरद देशपांडे ! सौ.मेधा देशपांडे !

IMG_2058[1]

सौ. गायत्री ! वसुधा चिवटे !

IMG_2066[1]

सौ.विभूती प्रकाश अंचन लेक ! कमल ताई !

IMG_2075[1]

श्रुती ! शरद देशपांडे ! सौ. मेधा देशपांडे ! पेढे ! गुरुं चरित्र !

dscf3285

यशवंत देशपांडे ! राधाबाई देशपांडे ! सौ .सुनीती देशपांडे ! आकाश देशपांडे !

untitled

सौ.सुनीती देशपांडे ! पूर्वी च्या वसुधा चिवटे !

 

 

 

 

डॉ शरद देशपांडे सहस्त्र चंद्र दर्शन सोहळा ! वसुधा चिवटे !

तारिख १५ मे २०१९

डॉ शरद देशपांडे सहस्त्र चंद्र दर्शन सोहळा !

सहस्त्र चंद्र दर्शन सोहळा चे !

डॉ शरद देशपांडे !  डॉ सौ मेधा देशपांडे यांनी

आंबरस चे जेवण नैवेद्द केले ला !तर

घरी उषा परळीकर ! वसुधा चिवटे यांना

आंबे भेट खाऊ दिला ! घरी !

वसुधा चिवटे मी त्यांचा नैवेद्द घरी दिला !

दाखविला !आंबे ! तुळजा भवानी देवी !

IMG_2111[1]

वसुधा चिवटे यांच घर ! आंबे डॉ शरद देशपांडे  डॉ सौ.मेधा देशपांडे यांचे ! सहस्त्र चंद्र दर्शन सोहळा चे !

महोच्छव !

IMG_2115[1]

वसुधा चिवटे यांच घर !

 

%d bloggers like this: