आपले स्वागत आहे!

Archive for मे 23, 2019

लोकसभा मतदान मोजणी ! वसुधा चिवटे !

तारिख २३ मे २०१९ .

भारत देश याचे

आज लोकसभा मतदान मोजणी आहे .

कोणता हि पक्ष किंवा कोही हि पंतप्रधान  हो वो !

आत्ता काही भागात रस्ता रोड छान आहेत .

पाणी आणि अन्न धान्य स्वच्छ आणि परवडेल असे

व्हावयाला हव सर्वांना पोट भरून तृत्प  खाण मिळायला हव .

आंबे फळ यांचा राजा पण इतका महाग सर्वांना खाण्यास

परवडत नाही पैसे घेऊन आणि आंबट निघतात काही आंबे

तर व्यापर यांनी फसवणूक करून माणूस याचा पैसा फुकट जाऊ नये

काळजी घ्यावयाला हवी . आंबा च काय सर्व जांभळ फळ धान्य

अस अस आहे .सरकार लक्ष देईल तर जन समूह पोट भर खाऊन

पाणी पिऊन सरकार नां आणि माझा भारत देश महान वाटेल .

अर्थात माणूस याने पण आपले पैसे पाहून वस्तू निवारा निट

ठेवावयाला हवा.तर च घर पासून गाव पासून देश छान सुधारणा  होईल !

कोणी हि पंतप्रधान होऊ द्या ! शुभेच्छा अभिनंदन ! छान भारत देश घडवा !

तृप्त होईल जय भारत !

58698565_2244762839109625_7625286676780154880_n

सरकार चा फोन वापरतो आम्ही !वसुधा चिवटे !

IMG_2111[1]

आंबे !

 

 

मुग डाळ तांदूळ खिचडी ! वसुधा चिवटे !

आज सकाळी ६ वाजता उठले .नाही तर पाच / चार वाजता च उठत असते.

काही तरी लिखाण चहा लवकर करत असते.

काल २२ तारिख रात्री जेवण साठी मुग डाळ तांदूळ खिचडी केली .

प्रणव तांदूळ मुग डाळ खिचडी खातो.आवडते त्यांनां !

अंदाजाने तांदूळ मुग डाळ घेतले धुतले.कुकर मध्ये तेल मोहरी ची

फोडणी केली भरपूर तेल घातले आणि मोहरी पण !

धुतले ले दतुल मुग डाळ घातले .हलविले .पाणी घातले .

काळा मसाला ,मस्त ताजा केलेला घातला.लाल तिखट मिठ

हळद कोथिंबीर शिजवी तांना घातली .सर्व आधी खूप शिजवून घेतले .

थोड पाणी राहिले तेंव्हा कुकर ला झाकण शिट्टी लावली दोन शिट्टी दिली .

मस्त पातळ फुरका सारखी मुग डाळ तांदूळ खिकडी केली खाल्ली .

एकदम मस्त पोट भर हलक खान झाल .पापड हि नसल्या मुळे

खिचडी ची च चव राहिली. यम यम पेक्षा हि भारी

IMG_2119[1]

मुग डाळ ,तांदूळ खिचडी ! वसुधा चिवटे यांनी केली .

dscf0456

PONDICHERRY घर ! वसुधा चिवटे !

%d bloggers like this: