आपले स्वागत आहे!

आज सकाळी ६ वाजता उठले .नाही तर पाच / चार वाजता च उठत असते.

काही तरी लिखाण चहा लवकर करत असते.

काल २२ तारिख रात्री जेवण साठी मुग डाळ तांदूळ खिचडी केली .

प्रणव तांदूळ मुग डाळ खिचडी खातो.आवडते त्यांनां !

अंदाजाने तांदूळ मुग डाळ घेतले धुतले.कुकर मध्ये तेल मोहरी ची

फोडणी केली भरपूर तेल घातले आणि मोहरी पण !

धुतले ले दतुल मुग डाळ घातले .हलविले .पाणी घातले .

काळा मसाला ,मस्त ताजा केलेला घातला.लाल तिखट मिठ

हळद कोथिंबीर शिजवी तांना घातली .सर्व आधी खूप शिजवून घेतले .

थोड पाणी राहिले तेंव्हा कुकर ला झाकण शिट्टी लावली दोन शिट्टी दिली .

मस्त पातळ फुरका सारखी मुग डाळ तांदूळ खिकडी केली खाल्ली .

एकदम मस्त पोट भर हलक खान झाल .पापड हि नसल्या मुळे

खिचडी ची च चव राहिली. यम यम पेक्षा हि भारी

IMG_2119[1]

मुग डाळ ,तांदूळ खिचडी ! वसुधा चिवटे यांनी केली .

dscf0456

PONDICHERRY घर ! वसुधा चिवटे !

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: