आपले स्वागत आहे!

Archive for मे 24, 2019

अभिनन्दन ! वसुधा चिवटे !

Vasudha Chivate
धर्म आणि चांदी वर्ख याने घात केला !
टीका करून महोच्छव केला !
साठी जिंकले  !
मी केले यश मिळाल !
अभिनंदन मुळे पण यश मिळाल !
अभिनंदन !
58698565_2244762839109625_7625286676780154880_n
सरकारी फोन ! वसुधा चिवटे !
IMG_0788[1]
काकडी च्या गोड घाऱ्या !

भरभराट सुबकता असावी लागते ! वसुधा चिवटे !

एका झाडा ला कित्ती फळ येतात नां ! कलम तर कराव लागत चं !

तस काम वंश घराण वाढवाव याला लागत ! तर सुबक ता दिसते !

भरभराट होते .एक झाड बहरलं कि  बहर यावा लागतो !

पाहून मन तृप्त होत .

नुसत काम याने मन शान्त होत नसतं ! निट राहून काम

मध्ये आपल रूप  दिसायला हव !साध पदर खोचून वावरण

कित्ती सभ्य ता दिसते बघां ! नुसत काम केल अस न होता त्यात

आपल काही तरी ठेव ठेवावी तर च!

ते काम केले याचा उच्छाह मन मध्ये राहतो !

मी ब्लॉग लिहिते तर माझ्या जवळ चे साहित्य दाखविते !

फोटो मी काढले ले  असतात .साठी ब्लॉग मन भरून राहतात!

स्वत: ओळख  असावी काम करतांना ! आणि दाखवितां नां !

56537492_1256446347865466_511767463810039808_n

कित्ती बहरलं आहे बघां kairya कैऱ्या न झाड !साठी छान दिसत आणि वाढ हि छान होते !

IMG_2058[1]

साधा पदर खोचून दोघी आहोत ! किती व्यवस्थित आणि पदर काठ सुबक सुंदर दिसतात बघां !

आंबा च्या जाती ! वसुधा चिवटे !

आंबा कोणता हि असो !  सर्वांना खूप आवडतो !

फळ यांचा राजा च !

गोट्या आंबा तर भरपूर लहान असतांना खाल्ले ला !

आमच्या नागापूर चा ! आमचे आंबे खाण्यास या असे

रोज वाडा तील घराण बोलावीत आणि टोपली च आंबा ची ठेवत !

वां ! आत्ता तस नाही .

रत्नागिरी आंबा ! देवगड आंबा ! तोतापुरी आंबा ! पायरी आंबा !

आणि काही नाव असतील तर सांगा !

IMG_2134[1]

देवगड आंबा ! कोल्हापूर भाग मध्ये मिळतो !

IMG_2121[1]

तोतापुरी आंबा !कोल्हापूर चा खास आंबा !

IMG_2111[1]

 

रत्नागिरी आंबा ! मुंबई ! पुणे ! रत्नागिरी ! येथील आंबा !

IMG_6575[1]

पायरी आंबा ! पुणेरी !

 

तोतापुरी आंबा कोल्हापूर चा खास आंबा ! वसुधा चिवटे !

काल २३ मे २०१९ . तारिख ला तोतापुरी  आंबा आणला !

१० रुपये ला एक मिळाला .

खास कोल्हापूर चा तोतापुरी आंबा म्हणतात !

साला   सगट  तोतापुरी आंबा खातात .

मी आणलेला आंबा कच्चा निघाला .साठी साखर आंबा

तोतापुरी साखर आंबा केला .

IMG_2121[1]

तोतापुरी आंबा ! कोल्हापूर चा खास आंबा !

IMG_2124[1]

IMG_2127[1]

तोतापुरी आंबा !साखर आंबा !

 

%d bloggers like this: