आपले स्वागत आहे!

आंबा कोणता हि असो !  सर्वांना खूप आवडतो !

फळ यांचा राजा च !

गोट्या आंबा तर भरपूर लहान असतांना खाल्ले ला !

आमच्या नागापूर चा ! आमचे आंबे खाण्यास या असे

रोज वाडा तील घराण बोलावीत आणि टोपली च आंबा ची ठेवत !

वां ! आत्ता तस नाही .

रत्नागिरी आंबा ! देवगड आंबा ! तोतापुरी आंबा ! पायरी आंबा !

आणि काही नाव असतील तर सांगा !

IMG_2134[1]

देवगड आंबा ! कोल्हापूर भाग मध्ये मिळतो !

IMG_2121[1]

तोतापुरी आंबा !कोल्हापूर चा खास आंबा !

IMG_2111[1]

 

रत्नागिरी आंबा ! मुंबई ! पुणे ! रत्नागिरी ! येथील आंबा !

IMG_6575[1]

पायरी आंबा ! पुणेरी !

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: