आपले स्वागत आहे!

एका झाडा ला कित्ती फळ येतात नां ! कलम तर कराव लागत चं !

तस काम वंश घराण वाढवाव याला लागत ! तर सुबक ता दिसते !

भरभराट होते .एक झाड बहरलं कि  बहर यावा लागतो !

पाहून मन तृप्त होत .

नुसत काम याने मन शान्त होत नसतं ! निट राहून काम

मध्ये आपल रूप  दिसायला हव !साध पदर खोचून वावरण

कित्ती सभ्य ता दिसते बघां ! नुसत काम केल अस न होता त्यात

आपल काही तरी ठेव ठेवावी तर च!

ते काम केले याचा उच्छाह मन मध्ये राहतो !

मी ब्लॉग लिहिते तर माझ्या जवळ चे साहित्य दाखविते !

फोटो मी काढले ले  असतात .साठी ब्लॉग मन भरून राहतात!

स्वत: ओळख  असावी काम करतांना ! आणि दाखवितां नां !

56537492_1256446347865466_511767463810039808_n

कित्ती बहरलं आहे बघां kairya कैऱ्या न झाड !साठी छान दिसत आणि वाढ हि छान होते !

IMG_2058[1]

साधा पदर खोचून दोघी आहोत ! किती व्यवस्थित आणि पदर काठ सुबक सुंदर दिसतात बघां !

Comments on: "भरभराट सुबकता असावी लागते ! वसुधा चिवटे !" (1)

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: