आपले स्वागत आहे!

Archive for मे 26, 2019

वसुधालय लिखाण ! आणि वाचक रुबाब ! वसुधा चिवटे !

मी वसुधा चिवटे !

डॉ शरद यशवंत देशपांडे यांचा सहस्त्र चंद्र दर्शन !

ब्लॉग केला ! तर ब्लॉग वाचून सर्व बरे च नात असणारे !

यांनी डॉ. शरद देशपांडे यांना !

शहस्त्रचंद्र दर्शन सोहळा ला शुभेच्छा दिल्या !

सर्व जण यांना  बोलावू  शकले नाही त तरी पण

ब्लॉग वाचन करून नात असणारे यांनी आपूल कि ने

शुभेच्छा दिल्या ! उषा परळीकर यांनी भेट दिली !

कस छान वसुधालय ब्लॉग आहे बघा !  थोडस वर्णन

डॉ शरद देशपांडे यांच वर्णन आणि आणि अमेरिका

गाडी ! मोटार ! कार आज सर्व घरी गाडी आहे त्या काळी

घराण मध्ये एक गाडी ! मोटार असे जास्त कौतुक वाटत असे

आमची आजी असतांना  मोटार घरी घराण याची आहे जास्त

महत्व  कौतुक आहे . घराण  आणि डॉ. शरद  देशपांडे ! यांच !

सहस्त्र चंद्र दर्शन सोहळा पण  छान केला !

नातू जावाई सौ लेक !दुसरी लेक बरोबर आणि इतर

नात असणारे ! दत्त गुरुं !

रांगोळी .साटोरी .फुगे .झेंडू माळा ऐंशी ८० दिवे

कणिक तेल हळद साखर मीठ  फुल वाती तूप याचे ,

गुरुजी मंत्र आशीर्वाद !

सर्व छान  राहो हिच इच्छा ! ब्लॉग वाचक असो !

वसुधा चिवटे !

IMG_2052[1]

IMG_2066[1]

IMG_1993[1]

untitled

 

 

जाहिरात ! वसुधा चिवटे !

औषध ची जाहिरात आहे !

पण एकदम छान वाटत चित्र !

img_09871

%d bloggers like this: