आपले स्वागत आहे!

Archive for मे 27, 2019

ज्ञानपीठ भालचंद्र नेमाडे वाढ दिवस ! वसुधा चिवटे !

तारिख २७ मे २०१९ ला

मराठी भाषा चे ज्ञानपीठ  भालचंद्र नेमाडे ! यांचा

जन्म दिवस आहे ! वाढ दिवस आहे !

इसवी सन १९३८ साली झाला !

खानदेश !  जळगाव जिल्हा !  यावल तालुका  !  सांगवी गाव !

पद्मश्री पुरस्कार ! ज्ञानपीठ मराठी  भाषा साठी मिळाले !

खूप खूप शुभेच्छा ! अभिनंदन !

61710297_590207904820155_546810887957118976_n

ज्ञानपीठ मराठी भाषा  भालचंद्र नेमाडे ! ईतर !

D6Xxyb5UcAA1qMn

 

 

img_51222

पांढरी स्वच्छ रांगोळी !

img_7725

सरस्वती ! सहा ची !

 

घर याची प्रगती ! वसुधा चिवटे !

कोल्हापुर  घरी श्रीकांत चिवटे !  वसुधा चिवटे !यांच्या घरी

गुरुजी मंत्र पूजा कधी केले ली नाही ! दान ! देण !घेण केल !

ह्यांची साठी झाली .घरी च गोड खाण देवी ला  जाण असायचं !

माझी साठी पंच्चाहत्तरी झाली ! घरी च गोड करून केली !

अमेरिका यात्रा केली दोघ मिळून पण गंगा पूजन केले नाही !

पण अर्धा तोळा सोन नात असणारे यांना देऊन  मन शान्ति ठेवली !

वास्तू पूजा पण मंत्र करून केली नाही ! गोड करून घर च्या देव यांना

नैवेद्द केला ! येतील ते पाहुणे यांना जस जमेल तस आहेर केला .

अप्पा देशपांडे यांच गाण करून त्यांना दक्षिणा दिली !

सुधारणा आहे अस नाही !काटकसर आहे अस नाही ! पण

पण मंत्र जागरण केल नाही ! इच्छा हि नाही झाली अस कराव याची !

तस मी पोथी वाचल्या आहेत स्वत: पुरत्या !

हे कविता त च गुंगत !  ते पण छान असायचं !

का बर मंत्र जागरण कराव वाटल नाही कळत नाही !

त्यामुळे संस्कार कमी पडले अस वाटत !

मन याचे संस्कार चांगले पण केले जातात !

जाऊ द्या !जे केले ते आम्ही मन लावून केले !

मी  वसुधालय ब्लॉग करते छान प्रगती केली !

घरी गाडी आली ! पत्रकार आले ! ह्यात तृप्त !

घर कस पण वाढो !

1921957_254590821384362_1837023306_n

 

%d bloggers like this: