आपले स्वागत आहे!

Archive for मे 28, 2019

एक निष्ठ ! वसुधा चिवटे !

माणुस याने एक निष्ठ रहाव !

जिकडे कीर्ती !  वैभव च्या माग  धावू नये !

तारिख  २७ मे २०१९ ला !

पूर्व पंतप्रधान नेहरू यांना  आदरांजली !

देतांना !

पूर्व पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग !

माझ्या फेस बुक मध्ये डॉ मनमोहन सिंग आहेत !

समजत  नाही काही पण चित्र ने थोड  समजत !

शुभेच्छा ! अभिनंदन !

 

61417466_10156875346097655_6354308611539206144_n

dscf2043

 

बकुळ फुल ! वसुधा चिवटे !

मे महिना त बकुळ फुल एतात !

विकत आणले ली बकुळ  फुल

dscf15751-e1339202665351

%d bloggers like this: