आपले स्वागत आहे!

Archive for मे 29, 2019

बारावी चा निकाल ! वसुधा चिवटे !

२०१९ साल चा  बारावी चा निकाल लागला ! आत्ता

दहावी चा पण निकाल लागेल !

कित्ती अवघड आहे ! वर्षभर अभ्यास केला तरी

परीक्षा च्या वेळेत प्रश्र्न काय येतील समजत नाही !

काही मुल छान मार्क मिळवितात ! तर काही नापास पण होतात !

किती यश मिळाल कि ते पुढे शिकतात !पण काही नां परत

परीक्षा चे पेपर द्यावे लागतात ! नाराज न होता पेपर द्या !

किंवा कोणता तरी कोर्स करा यश मिळवा ! शिक्षण क्षेत्र भरपूर आहे !

वय पण आहे ! तरी आयुष्य जीवन मध्ये यशस्वी व्हा !

शुभेच्छा ! अभिनंदन !

मी माझ्या वय ३५ ला सतार शिकले ! परीक्षा ४५ वय ला दिली !

नेहमी अभ्यास मध्ये राहा !आत्ता कांपूटर संगणक शिकले !

म्हणाल घर बसून ठिक ! ते जरी असल तरी मुला नां पण

खूप कोर्स आहेत पैसे मिळविण्या साठी !

वाया घालू नका वर्ष आणि जीवन !

कोणा बद्दल बोलून नापास केले बोलू नका !

तळमळ होते अगदी !

संसार करा ! पैसे  मिळवा ! अस  सांगण ! सदिच्छा !

img_46231

पेढे याची पोळी !

 

 

मुगडाळ ! वसुधा चिवटे !

अंदाज  याने मुग डाळ काल रात्री भिजत ठेवली !

सकाळी पाणी काढले  धुतली. सर्व पाणी निथळू दिले.

लाल काळा मसाला तिखट घातले.मिठ, हिंग ,हळद घातली.

सर एकत्र केले .वाटून चटणी पण करतात .

तेल मोहरी ची फोडणी करतात .

कच्ची भिजलेली डाळ परतून पण करतात .

खूप प्रकार करता येतात भिजलेल्या डाळी चे !

उडीद डाळ ! हरबरा डाळ तूर डाळ कोणती हि डाळ

अस खाण्यास चालते .तोडस पुरते ! वडगा भर पेक्षा !

पचण्यास पण परवडण पण त्रास होत नाही !

IMG_2166

मुग डाळ भिजलेली !

 

IMG_2170

वाटून मुग डाळ चटणी !

 

 

%d bloggers like this: