आपले स्वागत आहे!

Archive for मे 30, 2019

महिला चं टेनिस ! वसुधा चिवटे !

महिला चं टेनिस चालु आहे !

मला तर काही  च समजत  नाही !

नाव पण उच्चारता येत नाही  !

तरी खेळ छान चालू आहे साठी बघते !

 

IMG_2175

 

ध्यास मराठी भाषा हस्ताक्षर चा ! वसुधा चिवटे !

ध्यास असला कि केला कि माणूस त्यात च गुंगून छान प्रगती करतो !

एकाग्र होऊन मन चित्त काम करतो ! ती खरं ! आणि बरं ! प्रगती !

मराठी भाषा किती हि इंग्रजी शिका संपणार नाही !

ज्ञानेश्र्वर ! तुकाराम ! नामदेव !

वसुधा चिवटे ! यांचा मराठी भाषा संगणक ! कांपुटर मधील लिखाण !

सर्व मराठी भाषा चा च ध्यास आहे !

आणि हो !

ध्यास   मराठी भाषा चा !आणि हस्ताक्षर चा !

जळगाव चे किशोर कुलकर्णी  यांच्या कडे  खूप जनसमुदाय आहे

माणसा बरोबर खूप संपर्क आहे किशोर कुलकर्णी यांचा !

डॉ आमटे ! ज्ञानपीठ भालचंद्र नेमाडे  असे खूप मोठ्ठे लोक बरोबर असतात !

तरी ब्लॉगवाल्या आजीबाई वसुधा चिवटे यांच्या बरोबर पण बोलतात !

याच मला जास्त  खरं ! बरं वाटत ! ते टाईप पण करून मला देतात !

ब्लॉग साठी नव्हे तर मराठी भाषा क्यालिफोर्निया येथे पण बोलून

दाखविली टिकली ! साठी !


ध्यास !

माणुस ध्यास ठेवून काम केल नां !
कि प्रगती आणि जीवन मध्ये यशस्वी पण मिळवितो !
वस्तू आणून घर सजवून नाही!

तर आपल पण त्यात आपला अभ्यास त्यात हवा !
तो महोच्छव उच्छाह आनंद आपल्या ला मिळतो
आणि आपण मी अस काम करतो
अस स्वाभिमान याने सांगू शकतो !

मी किशोर कुलकर्णी बरोबर बोलतांना मला
खूप अभ्यास युक्त माहिती मिळते
साठी त्यांचे पूर्ण लेख मी चाट करते कॉपीपेष्ट करते !
कित्ती मोठ्ठा ध्यास आहे !
हस्ताक्षर घडवा!
आणि क्यालीफिर्निया पर्यंत ध्यास जाऊन!
मुलाखत फोन मध्ये दिली ! अभिनंदन

किशोर कुलकर्णी !
अक्षर असावे, सरळ, मोकळे वाटोळे- किशोर कुळकर्णी.

विद्यार्थ्यांचे अक्षर सुंदर असावे असा कटाक्ष असणारे अक्षर कार्यकर्ते किशोर कुळकर्णी यांच्याशी वसुधा चिवटे यांनी अक्षराबाबत त्यांच्याशी केलेली ही बातचीत….

अ म्हणजे नाही क्षर म्हणजे नष्ट होणारं. जे अक्षर आहे ते सुंदरच असायला हवं. हा विचार माझ्या मनात खूप उशिराने आला. 1995 ला नाशिक तरुण भारतमध्ये शिकाऊ उपसंपादक होतो, तोपर्यंत माझं अक्षर खराब होतं. नागपूरचे नाना लाभे कार्यालयात आले. त्यांनी मला अक्षर सुधारण्याच्या काही टिप्स दिल्या. त्यांच्या हाताने वरच्या ओळीवर सराव चिन्हं, अन्य काही लिहिलेली 200 पानांची वही मला दिली. मी विचार केला आता आपणं बन चुके झालो अक्षर सुधारायचं नाही. त्यामुळे ती वही मी माळ्यावर फेकून दिली. महिन्यांनी नानांचा फोन आला चौकशी केली परंतु मी त्यावर निरुत्तर झालो. सराव करत आहे असं उत्तर देऊन वेळं निभावली. माझी मलाच लाज वाटली की आपलं अक्षर सुधारलं पाहिजे यासाठी नाना प्रयत्न करत आहेत पणं आपण स्वतः करत नाही. मी सराव केला आणि महिन्यात अक्षर सुधारून घेतलं. अक्षर सुधारलं म्हणून गुरू दक्षिणा देण्यासाठी नाना लाभे यांच्याकडे मी जानेवारी 96 ला नागपूरला त्यांच्या घरी गेलो होतो. माझं हे काम तू गुरूदक्षणा म्हणून पुढे चालव असा गुरू आदेश मिळाला. लगेच महिन्यांनी 27 फेब्रुवारी 1996 ज्येष्ठ साहित्यिक वि. वि. शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस साजरा केला. काही प्रेमी मंडळींनी स्वीडन स्वीडनमधील इंटरनॅशनल स्टार रजिस्ट्री मार्फत स्वर्गरातील तारा (स्टार इन द गेट वे ऑफ हेवन्स) याला तात्यासाहेबांचं नाव दिलं गेलं. तरुण भारतचा बातमीदार म्हणून मी या कार्यक्रमास उपस्थित होतो. त्यावेळी तात्यासाहेबांच्या प्रेरणेमुळे आणि त्यांच्या परवानगीने नाशिकमधील जिल्हा परिषदांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी घडवा सुंदर अक्षर हा उपक्रम राबविण्याचे मी सुरू केले आहे.
साधारणपणे दीड तासाचा हा माझा कार्यक्रम असतो. पाचव्या ते दहाव्या इयत्तेतील विद्यार्थ्यांना सुंदर अक्षर कसं काढावं याबाबत मी प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन हा उपक्रम राबवित आहे.
तात्यासाहेबांचं अक्षर देखील खूपच सुरेख होतं… त्याबद्दलची आठवण सांगतो… एप्रील 1996 मध्ये जळगाव तरुण भारत आवृत्तीचा पहिला अंक प्रकाशित होणार होता. त्या अंकात तात्यासाहेबांच्या अक्षरात एक कविता विशेषांकात प्रकाशित करावयाची होती. त्यासाठी मला तात्यासाहेबांनी त्यांच्या सुंदर अक्षरात लिहून दिलेली कविता आजही मोरपिसासारखी जपून ठेवली आहे. तात्यासाहेबांचं अक्षर देखील अत्यंत सुंदर होतं.

● साने गुरुजींच्या कर्मभूमी अमळनेर पासून जवळच असलेल्या बोरी नदी काठचं करणखेडे हे आमचं मुळ गावं. माझं चौथ्या इयत्ते पर्यंतचं शिक्षण करणखेड्यालाच झेडपीच्या शाळेत झालं. माझे लहान काका नरेंद्र त्यांना मी नंदूकाका म्हणायचो त्यांचं, माझ्या वडिलांचं अक्षर खूप सुंदर होतं. परंतु माझं लहानपणी तितकं सुवाच्च अक्षर नव्हतं. आई म्हणायची सुंदर अक्षर काढ, लिहित रहा, सराव करत रहा. त्यावेळी मी मनावर घेतलं नाही. चौथी नंतरचे शिक्षण माझ्या मावशीकडे राहून केलं. महाविद्यालयीन शिक्षण प्रताप कॉलेजला मामांकडे राहून केलं आणि नाशिकच्या एचपीची कॉलेजला मी 1995-96 ला बॅचलर ऑफ जर्नालिझम केलं. त्यावेळी शिकतही होतो आणि नोकरीही करत होतो. पत्रकारिता अर्थात लेखन हेच माझं करियर मी निवडलं. 2001 पासून आंतरराष्ट्रीय ख्यातीची कृषी कंपनी जैन इरिगेशनमध्ये प्रसिद्धी विभागात मी कार्यरतत आहे.
माझ्या घरी माझी आई भारती, पत्नी सौ आरती, मुलगी सिद्धी आणि पाच वर्षांचा मुलगा मंगेश असा परिवार आहे. माझ्या या अक्षर कार्यात माझ्या परिवाराचा मोलाचा वाटा आहे. नोकरी सांभाळून साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी मी महाराष्ट्रातील शाळा-शाळांमध्ये सुंदर अक्षराच्या कार्यशाळेसाठी प्रवास करत असतो. नोकरी व काम दोन्ही सांभाळून मी निर्व्याजपणे हे काम 1996 पासून अव्याहत सुरु ठेवलं आहे.

● सुंदर हस्ताक्षर उपक्रम मी महाराष्ट्र, हिंदी भाषिक राज्ये उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश वगैरे ठिकाणी राबविलेले आहेत. मुख्यत्वाने महाराष्ट्रातील शैक्षणिक संस्था, बाल सुधार गृहे, कारागृहे येथे मी माझे मार्गदर्शन करत असतो. साधारणपणे मी दीड तासांचा हा कार्यक्रम घेतो. सुंदर अक्षराबाबत सोदाहरण सांगत असतो. त्यात पेन कसा धरायचा, कोणता पेन निवडायचा, वही कशी निवडायची, कोणत्या साध्या साध्या गोष्टींचा नियम पाळायला हवा हे सगळं सांगत असतो. समोर कोणत्या वयोगटाचा समूह आहे त्यावर थोड्या फार फरकानं मी स्वरुप बदलवित असतो. शेवटपर्यंत ते खिळून राहतात. त्यांच्यापदरी काही तरी नवीन पाडल्याचं समाधान मला आहे. याचं मला खूप मोठं मोल वाटतं.
कारागृहात भिंतीच्या पलीकडचं जग, बंदीजनांशी सुसंवाद साधता यावा या साठी मी महाराष्टातील काही कारागृहांमध्ये घडवा सुंदर अक्षर घडवा सुंदर मन हा उपक्रम राबविला. कारागृहातील बंदीजनांचे अक्षर कसे असते कसे सुधारता येऊ शकेल हा मोठा अनुभव मला मिळाला. त्यासाठी महासंचालक प्रकाश पवार, मीरा बोरवणकर मॅडम आणि स्वाती साठे मॅडम यांचे खूप सहकार्य लाभलं. आता तर हा उपक्रम इंटरनेटच्या माध्यातून जगभर पोहोचला आहे. आता पॉडकास्टवर ही मुलाखत येईल त्याचा ही वेगळा टेक्नोसेव्ही वर्ग आहे अशा जगभरात काना कोपऱ्यात बसलेल्या अनेकांपर्यंत सुंदर अक्षराचं हे काम पोहोचत आहे. त्यासाठी माझी दोन पुस्तके प्रकाशित केली आहेत. पहिलं पुस्तक पॉकेट साईजचं आहे त्याचं नावं आहे घडवा सुंदर अक्षर आणि मोठ्या साईजच्या पुस्तकाच नावं आहे पासवर्ल्ड सुंदर

अक्षराचा… अनेक विद्यार्थ्यापर्यंत हे पुस्तकं पोहोचले आहे. तुम्हाला सांगायला आनंद वाटतो आतापर्यंत 400 हून अधिक कार्यशाळा झाल्या माझ्या. त्यात सुमारे 2000 हून अधिक व
Chat Conversation End
Type a message…

किशोर कुलकर्णी यांचे हस्ताक्षर चा ध्यास आणि पुस्तक ! जरूर  वाचा !मराठी भाषा साठी !

IMG_2147

52051154_287643298582689_6827644626380259328_n

किशोर कुलकर्णी !जळगाव !

 

अमेरिका पुष्कर येथील आंबे ! वसुधा चिवटे !

अमेरिका अटलांटा येथे पुष्कर सौ सुनबाई पण आंबे खातात !

तर तेथे मेक्सिको ! भारत मधून आंबे येतात !

८ डॉलर ला १८ आंबे येतात मिळतात !

भारत चे पैसे ५ ६० रुपये होतात !

मी पुष्कर च्या घर चे आंबे  दाखवित आहे !

मेक्सिको येथील आंबे आहेत !

कस लेबल लावलेलं आहे बघां !

देवाण घेवाण !आर्यात येणे !निर्यात देणे पाठविणे

परगाव! !परप्रांत! परदेश !असे व्यवहार चालू असतात !

पैसा पण मिळतो आणि इतर जण यांना खाद्य पदार्थ मिळतात !

61653048_2417873998435217_1539018929710563328_n

अठरा १८ होते दोन खाल्ले आंबे ! मेक्सिको येथील आंबे पण

अमेरिका अटलांटा पुष्कर चे घर येथील आंबे ! मस्त खा !मस्त रहा !

 

 

 

 

%d bloggers like this: