आपले स्वागत आहे!

Archive for मे 31, 2019

माहेर चं आमंत्रण ! वसुधा चिवटे !

मी वसुधा चिवटे !

मला नां ! वाढदिवस !साखर पुडा ! मौंज !लग्न !यांचे

माहेर च आमंत्रण येते !आणि मी जाते पण !

औरंगाबाद ! पुणे ! मुंबई ! येथे !

काल  ३० मे २०१९ ला पुणे येथे साखरपुडा च आमंत्रण आलेल !

केदार देशपांडे सौ माया देशपांडे यांचा

मुलगा देवाशीस चा साखर पुडा साठी !

कित्ती फिरायचं !साठी गेले नाही पुणे येथे !

जवळ असून सुद्धा !

तर आज सकाळी औरंगाबाद चे भाऊ

अनिल सौ भावजय मीनल यांचा फोन आला !

आला नाहीत !

आत्ता औरंगाबाद ला या सहज च भेटू !

वसुधालय काय म्हणते !

आम्ही भावंड नां !सख्खं !चुलत अस काही च नाही

एकत्र राहत लहान असतांना !ती ओढ अजून आहे

बहिण ! भावंड मध्ये ! त्यातून हि मी प्रत्येक

कार्यक्रम ला हजर असते ! का बर नाही आली पुष्पा

जाणवलं !भेटू अस बोलावण केल मला !

औरंगाबाद येथे !!खूप बर वाटल मला !

खर !माझी आठवण ठेवून बोलावलं बद्दल !

सौ मीनल भावजय ! अनिल भाऊ !भेटू आपण !

48404563_10210355523043707_2760162120048836608_n

IMG_1079

 

 

वसुधालय मराठी ब्लॉग ची दखल ! वसुधा चिवटे !

वसुधालय मराठी ब्लॉग वयक्तिक नसून सर्व दखल पूर्वक आहे !

वसुधालय मराठी ब्लॉग संगणक ! कांपुटर  मध्ये लिहिला आहे !

तर मराठी भाषा ! भारत संस्कृती ! रांगोळी ! सन याची माहिती !

असे बरेच लिखाण संगणक मध्ये कांपुटर मध्ये लिहिले आहे !

यांची दखल वतर्मानपत्र ! कोल्हापूर आकाश वाणी केंद्र ! एफ एम कोल्हापूर

लोकमत टी. व्ही. बातमी ने घेतली आहे.

आमदार सतेज पाटील ! सौ प्रतिमा पाटील ! प्राध्यापक नरके सर !

यांनी गृहिणी पुरस्कार साठी बोलावून दखल घेतली आहे !

याच जास्त मला खर ! आणि  बर ! वाटत आहे ! असो ! बाकी ठीक !

IMG_1477[1]

IMG_1481[2]

IMG_1432[1]

IMG_1433[1]

 

 

दिवाळी अंक मध्ये लिखाण याचा ध्यास ! वसुधा चिवटे !

वसुधा चिवटे नाव वर्तमान पत्र मध्ये आले आहे !

आत्ता अंक मासिक मध्ये माझ नाव वसुधा चिवटे

असं असे यावयाचे आहे आत्ता !

दिवाळी अंक यांना लेख पाठविणार !

रांगोळी ! अनारसे !  दिवाळी पदार्थ ! आकाश कंदील मी केले ले !

बघू छापतात का !

तो एक माझा वसुधा चिवटे यांचा ध्यास आहे !

साध ! सोप ! नैसर्गिक ! लिखाण आहे !

वर्तमानपत्र मधील लेख !

माणूस याने अधून मधून आपले काम याच लिखाण कराव !

उच्छाह ! महोच्छव करावा !

 

53270790_2041718519278801_2650349152138952704_n

52602783_1225569494286485_9158055960923602944_n

img_1127

53591715_1238784702964964_5308939749518475264_n

thumbnail_image

53264576_300161857339028_6510071819641290752_n

 

IMG_2059[1]

काय छान दिवे आहे त बघा  ! मी केले ! वसुधा चिवटे !

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

%d bloggers like this: