आपले स्वागत आहे!

मी वसुधा चिवटे !

मला नां ! वाढदिवस !साखर पुडा ! मौंज !लग्न !यांचे

माहेर च आमंत्रण येते !आणि मी जाते पण !

औरंगाबाद ! पुणे ! मुंबई ! येथे !

काल  ३० मे २०१९ ला पुणे येथे साखरपुडा च आमंत्रण आलेल !

केदार देशपांडे सौ माया देशपांडे यांचा

मुलगा देवाशीस चा साखर पुडा साठी !

कित्ती फिरायचं !साठी गेले नाही पुणे येथे !

जवळ असून सुद्धा !

तर आज सकाळी औरंगाबाद चे भाऊ

अनिल सौ भावजय मीनल यांचा फोन आला !

आला नाहीत !

आत्ता औरंगाबाद ला या सहज च भेटू !

वसुधालय काय म्हणते !

आम्ही भावंड नां !सख्खं !चुलत अस काही च नाही

एकत्र राहत लहान असतांना !ती ओढ अजून आहे

बहिण ! भावंड मध्ये ! त्यातून हि मी प्रत्येक

कार्यक्रम ला हजर असते ! का बर नाही आली पुष्पा

जाणवलं !भेटू अस बोलावण केल मला !

औरंगाबाद येथे !!खूप बर वाटल मला !

खर !माझी आठवण ठेवून बोलावलं बद्दल !

सौ मीनल भावजय ! अनिल भाऊ !भेटू आपण !

48404563_10210355523043707_2760162120048836608_n

IMG_1079

 

 

Comments on: "माहेर चं आमंत्रण ! वसुधा चिवटे !" (2)

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: