आपले स्वागत आहे!

Archive for जून, 2019

टिपके च || श्री यंत्र || वसुधा चिवटे !

टिपके च  || श्री यंत्र ||

img_486221

IMG_7442[1]

कोल्हापूर महालक्ष्मी देऊळ  येथे आश्र्विन नवरात्र मध्ये  काढले ले || श्री यंत्र ||

दोन ओळी आठ ८ टिपके करायचे , नंतर सात ७  दोन हि बाजूने टिपके करायचे.

सहा ६ टिपके दोन हि बाजूने करायचे .

नंतर ३ मध्ये टिपके करायचे .

सर्व जोडायचे .

महालक्ष्मी देऊळ ! प्रणव ! मावशी !

महालक्ष्मी देऊळ ! कोल्हापूर

 

IMG_1575[1]

प्रणव ! कमल मावशी ! महालक्ष्मी देऊळ येथे !

 

 

 

जांभळ वांग भरीत ! वसुधा चिवटे !

अर्धा किलो जांभळ वांगी आणलेली !

एक एक दिवस साठी जांभळ वांगी चे पदार्थ केले .

तिळ काळा मसाला घालून भरलेली वांगी केली.

वांगी भात केला .

वांगी तूर डाळ आमटी केली.

आज एक  वांग याचे वांग भरीत केले.

छान जांभळी ताजी राहिली आणि

करण व  खाण छान वाटलं !

कोल्हापूर येथे हिरवी वांगी मिळतात .

कधी तरी च कपिल तीर्थ मंडई त  गेले तर तेथे

जांभळी वांगी आणली जातात .पण हल्ली

इतक्या लांब मी जात नाही.

साठी भरपूर जांभळी वांगी आणली .

पदार्थ केले . आज संपली घरातील जांभळी वांगी

हौस झाली खाऊन पण पोट भरलं.

65204750_1319130184930415_152683342888697856_n

वांग भरीत !

IMG_2328

वांग डाळ !

IMG_2316

वांग भात !

IMG_2306

वांग  काळा मसाला  भरले ली  भाजी !

 

 

उंबरा ! पंक्ती तिल रांगोळी ! वसुधा चिवटे !

उंबरा अथवा पंक्ती  तिल रांगोळी !

तिन हि रांगोळ्या वेगळ्या आहेत !

36243830_1038834102960026_3407104866227585024_n

IMG_0089[1]

36783078_1050036441839792_8953874770449924096_n

ज्वारी चे पीठ ,हरबरा डाळ पीठ याची धिरडी !

अंदाज याने ज्वारी चे पीठ घेतले . हरबरा डाळ चे थोड पीठ घेतले .

लाल तिखट.मिठ. हळद . कच्च तेल . पाणीपातळ सर पीठ केले .

लोखंडी तवा ला तेल उलथण नेच लावले . पाणी पण उलथण नेच लावले .

डाव ने धिरडे पीठ घातले . थोड्या वेळ ठेवले.उलट बाजू ने पण भाजले .

मस्त ज्वारी चे पीठ धिरडी केली .जांभळ वांग आमटी बरोबर मस्त  खाणार !

65193343_1318417218335045_3942092598277046272_n

65386733_1318417595001674_7873820993792245760_n

ज्वारी च पीठ हरबरा डाळ पीठ च  धिरड ! तूर डाळ जांभळ वांग आमटी !

 

 

 

 

 

 

तूर डाळ जांभळी वांग आमटी ! वसुधा चिवटे !

अंदाजाने तूर डाळ घेतली. दोन जांभळी वांगी घेतली. विळी ने बसून चिरली .

सर्व धुवून पाणी घालून कुकर मध्ये पाणी घालून चार शिट्टी दिल्या.

भांड  मध्ये तेल मोहरी ची फोडणी केली .

लाल दोन मिरच्या देठ सगट परतून घेतल्या.

डाळ  वांग शिजलेल घातले. काळा मसाला  लाल तिखट घातले .

मीठ, हळद घातले. उकळू दिले .मस्त मी च फोटो काढला .

छान  जांभळ  वांग याची आमटी केली. स्वादिष्ट . चविष्ट .

IMG_2328

तूर डाळ जांभळी  वांगी आमटी !

IMG_2324

जांभळी वांगी , तूर डाळ !

 

अण्णा हजारे यांना ! छत्रपती शाहू राजे पुरस्कार प्रदान !

तारिख २६ जून (६) २०१९ .
छत्रपती शाहू राजे जयंती !

अण्णा हजारे ! यांना आज !
छत्रपती शाहू राजे पुरस्कार प्रदान !

जेष्ठ गांधी वादी ! अण्णा हजारे यांना

छत्रपती शाहू राजे पुरस्कार प्रदान करणार आहेत !
शाहू महाराज यांच्या हत्ते प्रदान करणार आहेत !

लाख रुपये ! मान चिन्ह ! देणार आहेत !

नमस्कार ! अभिनंदन !

th

जेष्ठ गांधी वादी अण्णा हजारे ! अभिनंदन !

IMG_1900[1]

श्रीमंत छत्रपती शाहू राजे !  वंदन !

IMG_1689[1]

वसुधा चिवटे !

जांभळी वांगी भात ! कांदा भजी ! वसुधा चिवटे !

जांभळी वांगी  भात !     कांदा  भजी !

IMG_2316

IMG_2319

क्रिकेट १९८३ वर्ल्ड कप ! ३६ वर्ष !२५ जून !

तारिख २५ जून !  क्रिकेट इतिहास !

लंडन मैदान !  इंल्गड देश !

मध्ये  वर्ल्ड  कप भारत देश याने

क्रिकेट  वर्ल्ड  कप  जिंकला !

आज ३६  वर्ष झाली आहेत !

कित्ती छान  विक्रम चा इतिहास ! जाहीर  झालेला !

रेकोर्ड झालं !   नोंद झाली !

अभिनंदन !

IMG_2311

त्यावेळ क्रिकेट क्याप्टन ! कपिल देव ! अभिनंदन ! इंल्गड  देश ! लंडन मैदान  !

IMG_2313

सुनील गावस्कर ! क्रिकेट पटू ! त्यावेळ चे ! आभिनंदन ! लंडन मैदान ! इंल्गड देश !

ज्वारी ची भाकरी ! जांभळ वांग भाजी ! वसुधा चिवटे !

ज्वारी ची भाकरी !

जांभळ वांग काळा मसाला भरलेली भाजी !

IMG_2308

IMG_2307

भरली जांभळी वांगी ! वसुधा चिवटे !

साध साध रोज चा स्वंयपाक !

पण करून फोटो घेउन ! संगणक मध्ये लिहून !

फोटो घालून छान वाटत . मला !

कित्ती वाचक पण ब्लॉग मनसोक्त वाच करतात .

जास्त खरं आणि बरं वाटतं मला !

काल २४  तारिख २०१९ ला !

जांभळी वांगी अर्धा किलो आणली .

आणल कि भाजी धुवून ठेवते चिरत नाही .

चाळणीत ठेवते. हवा लागते त्यात दुसरी चाळणी ठेवते .

किंवा भाजी साठी केले ला पंचा घालते .

रोज फिरणे .भाजी आणणे .दुध आणणे असते माझे .

ताजी  राहते  सर्व भाजी .

दोन जांभळी वांगी घेतली .तिळ भाजले.

मिक्सर मधून बारीक केले . घरी केले ला

काळा मसाला ,लाल तिखट , मिठ, हळद घातली.

तिळ कूट एकत्र केले वांगी चार भाग मध्ये मसाला भरला .

सरळ कुकर मध्ये ठेवून दोन शिट्टी दिल्या .

नाही तर मसाला बाहेर येतो . घट्ट  वांगीत मसाला बसला .

तेल मोहरी ची फोडणी केली त्यात भरले ली वांगी घातली .

पाणी होते च ते घालून एक उकळी दिली . मस्त

जांभळी वांगी मसाला  भरले ली भाजी केली .

मी च वांगी खाते.

साठी थोडी च मसाला वांगी भाजी केली .

IMG_2303

IMG_2305

IMG_2306

 

 

 

 

 

Word Press चे वाचक नोंद ! वसुधालय !

 

https://1drv.ms/p/s!AmrLLJMXaeydgzVVG7xQ_ylqg9Jy

वसुधालय Word press  आज वाचक यांनी काय ब्लॉग पहिला याची नोंद देते !

वसुधालय ब्लॉग वाचक यांनी !

अमेरिका यात्रा पुस्तक ! संगणक येथील पुस्तक पाहिले आहे य !

शुभेच्छा ! अभिनंदन ! धन्यवाद !

65442187_1315554511954649_6014775014245531648_n

मैसूर पाक ! गोड गोड  खां !

 

अख्खे मसूर उसळ ! वसुधा चिवटे !

अख्खे मसुर अंदाज याने घेतले.धुतले. भिजत नव्हते ठेवले.

पाणी घालून कुकर मध्ये ठेवले ४ शिट्टी दिल्या.

छान अख्खे मसूर शिजले.

पातेल्या त तेल मोहरी ची फोडणी केली.

अख्खे मसूर शिजले ले घातले .

पाणी होते च त्यात!

लाल तिखट,काळा, मसाला मिठ हळद घातले.

शिजवू दिले . मस्त अख्खे मसूर उसळ आमटी.

पोळी बरोबर खाल्ली .

 

IMG_2300

 

 

 

संगीत भेट ! वसुधा चिवटे !

संगीत भेट ! शुभेच्छा ! अभिनंदन !

DSC00057

कोल्हापुर देवल क्लब  येथील भेट ! शुभेच्छा ! अभिनन्दन !

12190868_512809875562454_795048852419201661_n

अटलांटा येथील भेट ! शुभेच्छा ! अभिनंदन !

संगीत विश्र्व दिन ! वसुधा चिवटे !

तारिख २२ जून संगीत विश्र्व दिन ! दिवस !

मानतात ! १९८२ साली प्रथम संगीत दिवस सुरु झाला !

फ्रांस मध्ये विश्र्व शांती साठी संगीत दिन दिवस ठरला !

मला फार संगीत येत नसल तरी थोड फार मी

सतार शिकले आहे !

भूप राग आरोह : सा रे ग प ध सा .

अवरोह  सा ध प ग रे सा .

वादी  स्वर ग . संवादी ध .

गत

गपप धप ग रेरे  सारे ग /  ग   रेरे सा रे  ग  !

खूप राग माझे झाले आहेत.

तेवढ च मला आज संगीत दिन साठी उच्छाह वाटत आहे !

महोच्छव करत आहे य !

नंद कुमार सर यांनी !

मला वसुधा चिवटे संगीत ची माहिती दिली बद्दल !

नमस्कार !

कोणता हि विषय दिवस असो माझ्या जवळ त्याची माहिती असते .

त्याच मला खूप

खरं ! बरं वाटत असतं

dscf03091

दादरा  धून ! रिषभ प्रिया वाजविलेला  ! वसुधा चिवटे !

france1

फ्रांस विमान तळ ! मी वसुधा चिवटे यांनी चालत्या तेथील बस मधून घेतले ला फोटो !

शुभेच्छा अभिनंदन !

dscf09201

गणपती बाप्पा !  सतार !  काय घर आहे नां !

 

 

 

मराठी भाषा शाळा त सक्ती ची !

मराठी भाषा !

सर्व शाळा मध्ये महाराष्ट्र येथे  सक्ती  करणार !

खूप छान निर्णय ! काम ! जगभर मराठी भाषा होईल !

याचा उच्छाह !

भैरू उठला. हात पाय धुतले.

चहा घेतला जेवण केल .   डबा भाजी पोळी चा घेतला.

.शाळा  शिकण्या साठी घर सोडून बाहेर पडला.

खूप शिक . संसार कर. मुल बाळ मोठ्ठी कर .

वंश ! घराण  !  वाढव ! हिच आई बाप ची इच्छा !

शुभेच्छा ! अभिनंदन !

58698565_2244762839109625_7625286676780154880_n

सरकार चा फोन मधून बोलण ! वसुधा चिवटे !

योग आंतर राष्ट्रीय दिवस ! वसुधा चिवटे !

तारिख २१ जून २०१९ .

आज योग आंतरराष्ट्रीय  दिवस !

घरातिल काम जास्त योग साधना चांगली !

मी रोज च बसून काम करते !

संगणक मध्ये मराठी लिखाण   बसून लिहित असते

भाजी चिरणे ! वाकून केर काढणे !

कपडे सुद्धा वाकून पिळत असते.

दोरीवर उंच हात घेऊन कपडे  वाळत घालते .

घरातिल काम च योग साधना चांगली .

तरी पण मला वर्जासन ! पद्मासन करता येते !

७७ वय ला पण !मी आज करून प्रणव फोटो घेईल च !

७५ पंचाहत्तर वय च पद्मासन ! वर्जासन !दाखविते !

मी वसुधा चिवटे !यांचे !

thumbnail_DSC00056

पद्मासन ७५ वय !वसुधा चिवटे !

DSC00059

वज्रासन  ७५ वय वसुधा चिवटे !

IMG_1968[1]

७७ वय चालू वाकून रांगोळी !वसुधा चिवटे !

IMG_2053[1]

७७ वय बसून  दिवे लावले ! वसुधा चिवटे !

IMG_1491[1]

वसुधा चिवटे ! काम !  यांचे फोटो ! शुभेच्छा  ! अभिनंदन सर्व छान काम साठी !

सौ.विभूती शुभेच्छा ! वसुधा चिवटे !

तारिख २० जून २०१९ ला

सौ.विभूती प्रकाश अंचन !

यांचा वाढदिवस ! जन्म दिवस आहे !

शुभेच्छा !

अधिक महिना !

जेष्ठ महिना त मुंबई येथे जाऊन

आत्या सासुबाई ! मी वसुधा चिवटे यांनी

घरी अनारसे पिठ केले .मुंबई येथे जाऊन अनारसे.

सादुक तूप मध्ये तळले!

आणि अनारसे ३३ चे अधिक वाण दिले !

कित्ती हौस आणि करण देण छान !

मनसोक्त उच्छाह !त्याची आज पण आठवण येते !

सर्वांना शुभेच्छा !

AaiMumbai1

सौ, विभूती प्रकाश जोहान ! आत्या सासूबाई वसुधा चिवटे !

33808848_1014524648724305_4000718133068300288_n

साडी चा मान !आत्या  सासुबाई !

33745945_2042825059308514_5806024661468708864_n

दत्त गुरुं नमस्कार !

AaiMumbai2

प्रकाश राव जावाई ! आत्या सासूबाई ! वसुधा चिवटे !

अधिक वाण अनारसे च पुस्तक च तयार केल . शुभेच्छा ! अभिनंदन ! सर्व घडल बद्दल !

 

राहूल गांधी शुभेच्छा ! वसुधा चिवटे !

तारिख १९ जून २०१९ !  ला !

कॉंग्रेस पक्ष  राहूल गांधी !

यांचा जन्म दिवस ! वाढ दिवस आहे !

शुभेच्छा ! अभिनंदन  !

65168774_10156932926917655_6132965921456652288_n

नुसता पक्ष नव्हे !  एकनिष्ठ काम ! शुभेच्छा !

IMG_20150506_192056

ब्लॉग वाल्या आजीबाई पुस्तक भेट ! वसुधा चिवटे !

 

फ्लावर , बटाटा ,लाल टम्याटो भाजी !

साधी भाजी !पण करून ,फोटो घेऊन .लिहून संगणक मध्ये!

दाखविण्यास उच्छाह आहे !

दोन बटाटे घेतले साल सगट चिरले !दोन लाल टम्याटो चिरले !

थोडा फ्लावर चिरला !सर्व बसून विळी ने चिरले. सर्व हुवून च चिरले !

तेल मोहरी ची फोडणी केली त्यात चिरले ली भाजी घातली !

पाणी घातले शिजवू दिले . सुक खोबर कुसून मिक्सर मधून काढले ते घातले .

लाल तिखट ,काळा मसाला , मिठ , हळद सर्व घालून छान शिजविले .

पोळी बरोबर खाऊ ! मस्त भाजी ! बटाटा. लाल टम्याटो, फ्लावर ची !

IMG_2298

IMG_2296

 

देऊळ घर याच नुकसान करतात ! जात याच नुकसान करतात !

बातमी !

देऊळ मध्ये लहान मुलास गरम फरशीत बसवून मारले !

बातमी !

अति स्तोम्भ देऊळ याच !जाऊ नये देऊळ मध्ये !

पैसे द्या कपडे द्या काही उपयोग होत नाही !

घरी पूजा मनोभावे करावी ! जवळ पास कोणाला मदत करावी !

घरी जेम तें दोन चार माणस असतात हल्ली! पण !

माणस माणस निट बोलत नाही ! गुरुं अस शिकवितात !

अस सांगत बसून तस न वागण असत !

आपल काम आपल्या माणस याच काम सोडून देतात !

घरातिल मणसा बरोबर द्वेष भिती निर्माण करतात !

गुरुं  पुराण सांगून ! अति घर नाश करतात !

शिकविण्या पलीकडे गेले ले असतात .

त्यांचा वेळ जाणार नाही तेंव्हा त्यांना अरे आपण काय केल !

आपला वेळ फुकट घालविला अस होईल ! कोणी बोलल नाही कि !

माणसा  नं आपल काम करा ! काही कला अभ्यास करा !

तर च स्वत: च भल होईल ! स्वत:  ला सुध रावा !

काही पण करा ! शेवटी काय सांगणार !

मी देऊळ मध्ये जात असे पण हात जोडले कि बाहेर पडत असे !

गुरुं पण घरी ! त्यांचे उपदेश सांगत बसत नसे !

मी घर काम !शिंकाळी विणन ! सतार!

अस काम मध्ये वेळ घालविला आहे !

आत्ता संगणक लिखाण !

फेस बुक वाचन असा छान वेळ घालविते !

मी माझा !  बरं आणि खरं !

IMG_20190603_202412

IMG_1966[1]

 

बाप ! लेक ! वसुधा चिवटे !

बाप  ! पण लेकी !

सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा !

वाढ दिवस ! जन्म दिवस शुभेच्छा !

डॉ शरद देशपाण्डे !  श्रुती देशपाण्डे !

बाप लेक ! छान लेक बाप !शुभेच्छा !

अभिनंदन ! सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा केला बद्दल !

बाप याचा !

उच्छाह !  महोच्छव ! अभिनंदन !

 

 

शरद देशपांडे बाप ! श्रुती लेक ! शुभेच्छा ! अभिनंदन !

IMG_2075[1]

श्रुती लेक ! सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा !

IMG_2066[1]

सौ. विभूती लेक ! सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा ! अभिनंदन !

बाप आणि समुद्र ! सारख काम ! जिव्हाळा !

नामदेव कोळी !

25552161_1663752717020001_8083910286599605595_n

■ समुद्र न पाहिलेला माणूस

बापानं समुद्र पाहिला नाही
मग त्याची गाज ऐकणं…
वाळूपात्रात शिंपले शोधणं…
लाटांशी बेधुंद खेळणं…
किनाऱ्यावरून क्षितिज न्याहाळणं…
या गोष्टींना पारखाच –
समुद्र न पाहिलेला माणूस.

पिंपळपारावरून येणाऱ्या जाणाऱ्याला
मुंबईत राहणाऱ्या लेकाचं कौतुक सांगताना
ढवळून निघायचा त्याचा तळ
भरून यायचे अथांग डोळे काठोकाठ
वाटेला आलेल्या अमवास्यांशी झुंजताना…
रानात आभाळ भरुन येताना…
वाघूरच्या पुराचा चहाळ घेताना…
टम्म चरून आलेली गुरं पाहताना…
लेकरांचा डोळ्यातला आनंद न्याहाळताना…
मी बापाच्या चेहऱ्यावर
उधाणलेला समुद्र पाहिलाय…
■■
Namdev Koli | नामदेव कोळी

25552161_1663752717020001_8083910286599605595_n

dscf0578-e1339896487498

यशवंत देशपांडे  यांचे सौ लेकी स पत्र !वसुधा चिवटे !

बाप मुला चा असो !लेकी चा असो !

समुद्र प्रमाणे अथांग ! जिव्हाळा न सांगणारा !

 

 

वड झाड ! वृक्ष ! वसुधा चिवटे !

वड वृक्ष !  झाड !

एक फांदी लावली असणार ! त्याच झाड वृक्ष झाल आहे !

पारंब्या पण कित्ती आहेत बघां ! खूप जून वड झाड आहे .

काही निर्मिती किंवा लिखाण करायचं असेल तर !

भरपूर माहिती मिळवावी लागते. लोकांना भेटावे लागते .

वाचन करावे लागते .कागद पेन ने लिहून एकत्र लिखाण ठेवावे लागते .

तेंव्हा कोठे सगळी माहिती एकत्र  करून  येऊन परत वाचून दुरुस्त करून

त्याची  निर्मिती होते . त्यात  भरपूर दिवस वेळ जातो !

आपल जीवन पण तसच आहे .

लहान पण च काम , तरुण पण च काम म्हतार पण च काम

एकत्र करून त्याच  झाड बनत !

त्यासाठी आपण केले ले कष्ट ,काम ,अभ्यास.

एकत्र करून ठेवणे जरूर आहे .

त्याची दखल आपोआप होत असते !

ती दखल खरी आणि बरी राहते !

जीवन  याच झाड तयार करा ! वृक्ष तयार करा !

छान छान माहिती लिहा ! वृक्ष तयार करा !

18700053_809905239186248_7484633714774059101_n

IMG_2291

 

 

वट उपवास तयार ! वसुधा चिवटे !

वट पौर्णिमा

भगर ( वरे तांदूळ ) शेगदाणे कूट हिरवी मिरची मिठ वाटलेले,

जिरे,  शेंगदाणे फोडणी त पाणी घालून शिजविले !पातळ सर च ठेवले .

वेगळी शेंगदाणे आमटी केली नाही .

शेंगदाणे कूट मध्ये गूळ किसून घातला. दोन लाडू केले ,

बटाटे दोन किसले धुतले जिरे तेल फोडणी त घातले शिजवू दिले .

शेंगदाणे कूट, हिरवी मिरची, मिठ. घातले .शिजवू दिले .

काल आणले ले आंबा आहेत च !आणि काय उपवास !

खाण बदल चविष्ट अस आहे , आणि पोट भर पण

खर .  आणि बर वट उपवास !

IMG_2295

वट उपवास ! नमस्कार !

IMG_2287

वट पूजा ! वसुधा चिवटे !

वट पूजा !

खडू ची रांगोळी .

नमस्कार !

IMG_2291

IMG_2274

वट पूजा व उपवास साहित्य ! वसुधा चिवटे !

तारिख १६ / १७ जून २०१९ ला

रविवार ! सोमवार !

वट पौर्णिमा आहे .

वड पूजा करतात .गुरुजी नां

आंबे दक्षिणा देतात .

सवाष्ण यांना पण आंबे देतात

पूर्वी घरी आंबराई असायची पाडा येथे पूजा असायची

हवा शुध्द साठी पूजा साठी सवाष्ण बाहेर जात.

पाउस मुळे हवा दमट स्वास घेण्या साठी

त्रास होतो साठी बाहेर पडत बाया !

वड पूजा व तेथे बसून गप्पा असत.

वड झाड ऑक्सिजन देतो तो ऑक्सिजन मिळतो

साठी वड पाडा येथे बसत .लोक आणि बायका पूजा करत

खर कारण आहे ऑक्सिजन घ्यावा साठी !

उपवास व माती ची बैल पूजा कोल्हापूर येथे आहे .

मी आत्ता उपवास साठी भगर,बटाटे. हिरवी मिरची .

आणि आंबे खाण्यास व.

देऊळ येथे एकधा देण्यास आणले आहे त !

पूजा व पोट पूजा पण आहे वड पूजा.

रांगोळी ची होईल  घरी !शान्त !चित्त मन भरून !

केली कि बस .

IMG_2287

आंबे .भगर .बटाटे . हिरवी मिरची !

IMG_2274

माती ची बैल पूजा !

IMG_2285

शेंगदाणे सोलले ले भाजले ले घरी !

 

वट / वड पौर्णिमा ची तयारी ! वसुधा चिवटे !

आज  सकाळी माती ची बैल  घ्या बैल ! असा घरी आवाज आला !

रस्ता ने जाणाऱ्या सौ बाई आवाज देत होत्या !माती ची बैल !

कोल्हापूर येथे वट पौर्णिमा ला माती ची बैल याची पूजा करतात !

कोठे हि असे माती ची बैल मिळत नाहित  तच  !खास कोल्हापूर च

माती च बैल पूजा महत्व आहे ! प्रथा आहे ! भाविक मन आहे !

प्रणव यांनी सौ  बाई  नां थांबा सांगितले !

तर मी जिना उतरून  मी माती ची बैल विकत घेतली आहे

तीस रुपये ला दोन बैल ! एक जोडी !

माती घरी असावी !  पूजा करावी ! माती ची बैल

निमित्त याने बैल व माती पूजा केली जाते.

मी दर वर्षी माती ची बैल  विकत  घेत असते.

ओम

तसेच वट पौर्णिमा उपवास साठी आज शेंगदाणे भाजले .

सोलून ठेवले .वेळेत मिक्सर मधून बारीक केले जातील !

घरी रांगोळी काढून सुद्धा वड !वट पूजा करीन !

नमस्कार !

IMG_2274

बैल पूजा ! नमस्कार !

IMG_2283

भाजले ले शेंगदाणे !

IMG_2285

सोलले ले शेंगदाणे !

 

 

ढोबळी मिरची भाजी ! वसुधा चिवटे !

काल ढोबळी मिरची पाच रुपये ची आणली !धुवून ठेवली !

सकाळी विळीने बसून चिरली !लोखंडी कढइ त तेल मोहरी ची फोडणी केली .

चिरले ली ढोबळी मिरची घातली !पूर्वी नुसत परत त होते !

पण आत्ता आत्ता चावत  नसल्याने  पचण्यास त्रास होतो साठी

पाणी घालून शिजविली .शेंगदाणे कूट घातला. मिठ. घातले .

काळा मसाला तिखट ,हळद घातले सर्व एकत्र परत शिजविले.

वाफ आणली पुरी कोथीबिंर च्या करणार त्या बरोबर खाऊ !

IMG_2280

कोथीबिंर, कणिक , हरबरा डाळ पिठ, मिठ.लाल तिखट.काळा मसाला ,हळद ,तेल कच्च एकत्र केल .पाणी त घट्ट भिजविल गरम तेल मध्ये पुऱ्या तळून  काढल्या !

IMG_2278

वसुधालय चे वाचक ! वसुधा चिवटे !

वसुधालय ब्लॉग वाचक !

कधी कधी वसुधालय ब्लॉग लिहिला जात नाही !

तर कधी उशिरा लिहिला जातो ब्लॉग ! तरी पण

ब्लॉग वाचक ब्लॉग आला आहे का बघत असतात !

जून लिखाण वाचत असतात मला जून ब्लॉग लिखाण

ची नोंद  Word Press नोंद देते आज वाचक यांनी

जुने ब्लॉग पाहिले आहे याची ! फोटो पण दाखविते  Word Press !

ब्लॉग मध्ये बाजूला लावले ली पुस्तक पण वाचक बघतात !

माझी संगणक मध्ये ६ पुस्तक आहेत !छापिल एक पुस्तक आहे .

सात ७ पुस्तक तयार आहेत . चित्र सगट !

कित्ती लिखाण आणि फोटो काढले बघां माहिती सगट !

आणि त्याची नोंद वाचक पण घेतात !

आणि Word Press पण घेते !

केले ले काम अभ्यास कस टिकून राहत बघां !

ख्याती प्रसिद्धी पेक्षा !

आपला वेळ मन काम कोठे तरी गुंतून राहत !

अस खर आणि बर असत !

IMG_1438[1]

काम  लिखाण केल्याच सार्थक !  नोंद झाली काम याची ! घरी गाडी आली माझ्या साठी !वसुधा चिवटे !

सकाळ वर्तमान पत्र ची मुलाखत ! वसुधा चिवटे !

सकाळ  वर्तमान पत्र ची  मुलाखत  !वसुधा चिवटे यांची !

IMG_2226

कारले ! कार्ले याची भाजी ! वसुधा चिवटे !

कारले !कार्ले दहा रुपये ला दोन आणले ! धुवून ठेवले !

एक कारलं विळीने गोल गोल चिरले  बसून !

कोणी म्हणत साल खाव ! साल सगट चिरले !

मिठ लावले

पण हल्ली फळ अथवा फळ भाजी यांना तेल

रासायनिक खत असते ते वाईट असते !

साल काढून खाव अस सांगतात !

सवय प्रमाणे साल सगट कार्ले चिरले !

पाणी घालून शिजविले !

मिठ लावले थोड्यावेळ अर्धा तास ठेवले !

चिंच, गूळ , शेंगदाणे कुट, काळा मसाला तिखट घातले .

कच्च तेल घातले  छान कार्ले भाजी केली !

IMG_2266

IMG_2268

 

आजी चा !गर्व ! वसुधा चिवटे !

आजी चां गर्व !

मला आजी  म्हणतात ! वसुधा चिवटे !

वय प्रमाणे राहाण ! पांढरे केस ! दात नसले ले !

कधी भारी साडी ! कधी साधी साडी !

पण आंबाडा त असलेली आजी !

कधी फुल माळलेली !

नेटकरी आजीबाई  ! ब्लॉग वाल्या आजीबाई

जगात भारी कोल्हापूर च्या चिवटे आजी !

फेस बुक मध्ये पण आजी लिहितात !

म्हणतात मला !

कित्ती खरं आणि बरं वाटत मला !

व्वां !

56398377_1256069701236464_3806232556387434496_n

IMG_20190603_202412

 

काळा मसाला ख्याती ! वसुधा चिवटे !

काळा मसाला ! ख्याती ! आवड !

७ मार्च २०१९  महिना त लोकमत टी. व्ही. त माझी मुलाखत झाली !

मराठी संगणक लिखाण जगात भारी कोल्हापूर च्या चिवटे आजी !

मुलाखत खूप गाजली !फोन मध्ये खूप लोकांनी ऐकली पहिली !

तर कोल्हापूर येथे जवळ चे भेटणारे मला मी त्यांना ढोकळा

काळा मसाला घरी केले ला भेट दिली ! तर कोल्हापूर टाकाळा येथे

बटाटेवाडे कांदा भाजी करणाऱ्या सौ . म्हणाल्या !

काळा मसाला खूप छान आहे !तुम्ही विकता का !

नाही ! नाही ! मी चव साठी आपणास दिला !

मला काळा मसाला च साहित्य माप लिहून द्या !

लिहून देईन हि !पण परत थोडा काल मी

घरी केले ला काळा मसाला दिला खूप खुश वाटल्या !

किरकोळ देण !पण कित्ती मन उच्छाह आहे !

देण ! घेण !

नुसत देन च जास्त बर आणि खर वाटत !

विकून धंदा पण करता येतो !पण नको वाटत मन याला !

दिवाळी अनारसे ! पुरण पोळी ! असे पदार्थ पण छान होतात माझे

पण मी धंदा करत नाही !भरपूर देते खाण्यास !मन तृप्त होत देऊन

एवढ बस ! आवडल ना ! अस काम  खर आणि बर असत !

IMG_1630[1]

57839902_978123255710778_5891485396738506752_n

जगात भारी कोल्हापूर च्या चिवटे आजी !

 

हिरवे टम्याटो चटणी ! वसुधा चिवटे !

दोन हिरवे टम्याटो घेतले .धुतले !विळीने  बसून चिरले .

मिक्सर मध्ये चिरले ले टम्याटो घातले . थोडी कोथिबिंर घातली.

पाणी थोड घातले. हळद घातली. हिंग घातला.

बारीक केले .नंतर भाजले ले शेंगदाणे घातले.बारीक केले .

लाल तिखट  मसाला चे घरी केले ले घातले.मिठ घातले .

तेल मोहरी ची फोडणी केली . संध्याकाळ ला जेवतांना चव पाहू !

पण रंग आणि करण !

यम !यम !स्वादिष्ट !चविष्ट !

IMG_2259

फोटो ग्राफी कित्ती छान आहे !क्यामेरा मी ! दिसते !

IMG_2262

फोटो ग्राफी कित्ती मस्त आहे !मी !क्यामेरा दिसते !

 

 

 

भेट आणि विचार पूस ! वसुधा चिवटे !

 

दिलीप लिमये ! भेटले !

Dileep Limaye वहिनी..कशा आहात ?
Hide or report this
 • Vasudha Chivate हो व्यवस्थित आहे !बरी आहे!
  दिलीप लिमये यांच्या आवडी चे मुग डाळ लाडू !
  लिखाण मधील भेट

22450118_890707351106036_3082181486565891733_n

मुग डाळ लाडू !

नोकरी असली तर च वेळ जातो ! वसुधा चिवटे !

हल्ली मुली खूप शिकतात !मुलांच्या हून जात शिकतात !

मोठ्ठ्या हुदयात काम करतात !पण मध्ये च नोकरी सोडून देतात !

धड घरी करमत नाही !बाहेर काम करण्याची सवय असते !

घरी काम करण्याच सवय नसते  ! सर्व  काम करायला बाई असतात !

नात असणारे पण फार संबध ठेवत नाही त !

काही मुल मोठ्ठी करण्यात छान वेळ घालवितात !

स्कूटर ने शाळात पोहोचविणे आणणे अभ्यास घेणे खूप वेळ जातो

महिला चा !ते चांगल !पूर्वी घरातिल जेष्ठ महिला शिकलेल्या नव्हत्या पण

माझी आई आजी स्तोत्र म्हणत !

स्तोत्र पाठ असायचे त्यात वेळ जात म्हणण्यात ! स्वच्छता त वेळ जात

नात असणारे संबध ठेवत जान येन करत वेळ जात असे !

मी पण घरी बसून खूप शिकले वेळ छान जातो माझा !

मी तर संगणक कला त गुंगून जाते  !

ब्लॉग मध्ये फेस बुक मध्ये माहिती वाचून  माहिती देऊन

देऊन छान वेळ जातो

!तरुण पण मुल मोठ्ठी करतांना वेळ गेला !

सतार !शिंकाळ यात वेळ गेला

वेळे जाण्या साठी नोकरी च लागते अस नाही

आपल काम आपली माणस जपणूक कला याच्यात !

वेळ आपल्या साठी आहे ! छान उपभोग घ्या वेळ याचा !

वेळ छान जातो एवढ च  मला सांगायचं आहे !

असो ! बाकि ! ठिक !

57839902_978123255710778_5891485396738506752_n

IMG_2059[1]

काम करा ! दिवा ने दिवा लावा !

हिरवे टम्याटो भाजी ! वसुधा चिवटे !

हिरवे टम्याटो भाजी ! पाच रुपये चे हिरवे  टम्याटो आणले !

धुतले विळीने बसून चिरले ! तेल मोहरी ची फोडणी केली !

त्यात हिरवे टम्याटो चीरले ले घातले .पाणी घालून शिजविले !

हरबरा डाळ पीठ मध्ये लाल तिखट .मिठ , हळद , हिंग घालून

पाणी घालून पातळ केले ! टम्याटो भाजी  त घातले !शिजवू दिले !

मस्त  हिरवे  टम्याटो भाजी केली ! मस्त नविन भाजी आंबट पण !

साखर घातली तर आंबट गोड चंव पण छान येते !

चविष्ठ केली ! पोळी बरोबर खाऊ !

IMG_2256

IMG_2257

फेस बुक ! शाहू राजे ! वसुधा चिवटे !

ब्यांक अधिकारी दिलीप लिमये ! पुणे येथील !
शुभेच्छा ! अभिनंदन !


तारिख १२ जून २०१८
फेस बूक मध्ये
प्रतिक्रिया देतांना
कस बोलण आहे बघां

Dileep Limaye वहिनी, हा पुतळा शाहू महाराजांचा आहे काय ?

Manage

LikeShow more reactions
· Reply · 16m.

Vasudha Chivate

Vasudha Chivate हो नक्की च आमच्या घरी अजून आज पण आहे मी विकत आणला त्यांच्या शाहु राजे च्या शताब्दी ला

Manage

LikeShow more reactions
· Reply · 14m · Edited.

Dileep Limaye

Dileep Limaye वहिनी, तुम्ही मला किती मदत केलीत ,याची तुम्हास कल्पनाही नाही.मी पोस्ट लिहिल्यानंतर मला अरुण ठाकूर या मित्रानं सांगितलं की मीच का नये लिहू हान्सच्या कथेचा पुढील भाग ? मला अस्सल मराठी मातीतील राजाचे जनतेवरील ममत्व आठवले….आता लिहिणे सोपे होईल.

Manage

LikeShow more reactions
· Reply · 11m.

Vasudha Chivate

Vasudha Chivate मी थोडी भित होते विषय काय व आपण काय पुतळा दाखवितो

Manage

LikeShow more reactions
· Reply · 7m.

Vasudha Chivate

Write a reply…

.

Vasudha Chivate

Vasudha Chivate Dileep Limaye स्वच्छ पुतळा

Manage

LikeShow more reactions
· Reply · 7h.

Vasudha Chivate

Vasudha Chivate मला अस काही कळत नाही माझ्या जवळ चे साहित्य मी देत असते

Manage

LikeShow more reactions
· Reply · 9m.

Vasudha Chivate

Vasudha Chivate शाहू राजे तेथे लावले तरी मला आवडेल

Manage

LikeShow more reactions
· Reply · 9m.

Vasudha Chivate

Dileep Limaye Vasudha Chivate वहिनी, महाराजांच्या पुतळ्याचे चित्र मूळ लेखनासोबत जोडले आहे.

Manage

LikeShow more reactions
· Reply · 2m

Vasudha Chivate हो पाहिले शाहु राजे

Manage

LikeShow more reactions
· Reply · 4m.

Vasudha Chivate

Vasudha Chivate शुभेच्छा अभिनंदन

Manage

LikeShow more reactions
· Reply · 1m

See More

कस छान वहिनी बोलतात बघां !
खरं आणि बर वाटत मला !
शुभेच्छा ! अभिनंदन !
15823413_715766331933473_836465155547321861_n
छत्रपती शाहू राजे !
IMG_1689[1]
कोल्हापूर रेल्वे ष्टेशन ! वसुधा चिवटे !

कला कट्टा ! वसुधा चिवटे !

Manage
 • Suparna Kesarkar Patil तुमच्या चेहऱ्यावरील आनंदाने आणखी सुरेख दिसतो आहे आकाशकंदील. आजच्या पिढीसाठी तुम्ही प्रेरणा आहात. मस्त खुप छान.
  Manage
 • DrShreya Varma i have read about you in recent time…you write and you have 6 lakh followers👍 inspiring and empowering @76 year age!!!

 

औरंगाबाद येथे कला कट्टा भाग आहे ! फुकट पाहण्यास व भेटण्यास मिळतो !

पण मी कधी तरी औरंगाबाद येथे जाईन आणि कला कट्टा भाग बघून च येईन !

पण तो पर्यंत येथे मी  केले ले कला पोष्ट केली आहे !

त्यांना प्रतिक्रिया आल्या आहेत ! खूप छान काम कला कट्टा यांचे !

खरं आणि बरं   ! वाटत अशा प्रतिक्रिया बद्दल !

धन्यवाद अभिनंदन !

15672547_711542052355901_5824025877492853772_n

आकाश कंदील ! वसुधा चिवटे !

अख्खे हिरवे मुग उसळ ! वसुधा चिवटे !

अख्खे हिरवे मुग  अंदाज याने कुकर मध्ये घेतले !

धुतले ! भिजत नाहि ठेवले ! पाणी घालून कुकर ला

चार शिट्टी दिल्या  !ग्यास बंद केला ! कुकर गार केला !

छान मुग हिरवे अख्खे शिजले ! त्यात च कुकर मध्ये

काळा मसाला तिखट , मिठ ,हळद , हिंग घातले !

टम्याटो इतर साहित्य घातले नाही !

उसळ रंग आणि चव ठेवली !

तेल मोहरी ची फोडणी त उसळ घालून परत शिजवू दिली !

मस्त चव आली असणार ! पोळी बरोबर खाऊ !

IMG_2255

अख्खे हिरवे मुग उसळ !शिजवले ली !

IMG_1907[1]

गिरीश कर्नाड ! करनाड ! वसुधा चिवटे !

गिरीश कर्नाड ! करनाड ! बेंगलूर चे !

क्यालिफोर्निया प्रोफेसर !

कन्नड ज्ञानपीठ अवार्ड ! इंग्लड मध्ये शिक्षण !

चैन्नई ऑक्सफोर्ड !

साहित्य लिहिणारे ! नाटक करणारे !सिनेमा करणारे !

पद्मश्री !पस्द्म विभूषण !

असे पद व अभ्यास करणारे !

गिरीश कर्नाड बेंगलूर घरी जग सोडून गेले !

नमस्कार !

ॐ शान्ति:! शान्ति :!! शान्ति: !!!

 

Girish-Karnad

गिरीश कर्नाड !करनाड ! मला त्यांच काम आवडायचे !मी सिनेमा पहिला आहे त्यांचा !

अभ्यास ! किर्ती ! यश ! मिळवून जगले ! मिळवून गेले ! अभिवादन !

IMG_7707

 

९ जून जिलबी ! वसुधा चिवटे !

९  जून शुभेच्छा !

पूर्वी लग्न कार्य मध्ये हमखास जिलबी गोड पदार्थ !

आणि समारंभ उच्छाह पक्वान्न असायचं !

पंक्ती त आग्रह याने वाढत पण जिलबी !

त्याकाळी सुगर प्रकार नव्हता !मनसोक्त !

जिलबी आणि मठ्ठा ! ताक वाढत !

खात पण असायचे !

जून साठी पाव किलो जिलबी आणली !

हायटेष्ट येथून ! पुरोहित !

छान राहा ! वाढ करा ! शुभेच्छा ! अभिनंदन !

IMG_2248

IMG_2246

 

 

 

मुलाखत लिंक ! वसुधा चिवटे

सांमत यांनी माझी मुलाखत घेतले ली !

साम टी. व्ही . त !

वसुधा चिवटे मराठी संगणक साठी !

त्याची लिंक आज सापडली !

https://www.esakal.com/paschim-maharashtra/six-lakh-readers-76-year-old-grandmothers-blog-172461

52688535_347788722735258_6363654924231770112_n

52602783_1225569494286485_9158055960923602944_n

काम करून सार्थक करायचं ! वसुधा चिवटे !

तारिख ९ जून २०१९

सकाळी सकाळी PONDICHERRY येथे फोन केला !

R. Y. Deshpande  ! सौ सुनीती देशपांडे !

दोघ हि बोलले ! दोघांना शुभेच्छा ! अभिनंदन !

सौ.आकाश च्या आई बोलतात !

पुढे पुढे जाऊन काम करून!

आपल जीवन याच सार्थक करून घ्यावयाच !

करायचं !

खर आहे मला असा त्रास देतात ! होतो !

सांगण्या पेक्षा !

आपल लिखाण आपल मन चित्त उच्छाह ने ठेवून

जीवन याचा महोच्छव करायचा ! काम याचा !

शुभेच्छा ! खरं आणि बर अस च छान जगायचं !

IMG_1079

R. Y. Deshpande ! केदार देशपांडे ! वसुधा चिवटे !

dscf1414

PONDICHERRY !

 

 

८ जून पाऊस ! वसुधा चिवटे !

तारिख ८ जून २०१९

माती चा वास नाही आला !

पूर्वी मे !जून ! महिना त वादळ पाऊस येत असे!

गारा पडत असे !

आत्ता तो पाउस दोन चार वर्ष मध्ये पडला च नाही

सकाळी ग्यागली चे दार उघडले तर !

पाउस पाडले ला ओला रस्ता !

भाजी वाले यांनी ल्यास्टीक छत घातले ल दिसलं !

दोन छत्र्या दिसल्या

!बर वाटल पाऊस खर ८ जून ला पडलेला !

निसर्ग पण वेळेत काम करतो !

माणूस पण निसर्ग प्रमाणे चालावे अपेक्षा !

IMG_2240

IMG_2239

दहावी चा निकाल ! वसुधा चिवटे !

तारिख ८ जून २०१९ !

दहावी चा निकाल !

विद्यार्थी पास होणारे पुढे शिकतात !

नापास होणारे धंदा करून नाव मिळवितात !आणि पैसा पण !

धंदा त नोकरी त सुद्धा एवढा पैसा मिळत नाही!

त्याहून जास्त पैसा धंदा  त मिळवितात !

बापा च दुकान वाढवितात !

खाद्य पदार्थ पण गाडी त ! घरा समोर धंदा करतात !

जे शिकतात ते शिकण्या च्या व नोकरी च्या नादात

गाव देश सोडून जातात !

मुली पण खूप शिकतात ! परदेश मध्ये नोकरी साठी जातात !

तेथे च राहतात जोडीदार पाहून लग्न करतात !

पण व्हिसा साठी अडकून पडतात !

नोकरी सोडून देतात !

संसार मुल अस बाजूला च राहत !

मध्ये नोकरी सोडून देतात वेळ असा च जातो !

धड नोकरी नाही संसार नाही !

अति शिक्षण ! अति मोकळीक ! धाक नाही !

अस जीवन जगल जात !पैसा भरपूर पण स्वास्थ कमी !

अस होत !वय परत्वे !आई बाप हत बब्द होतात !

मुली नों शिका पण संसार करा ! मुल होऊ द्या !

एवढ च सांगण !

दिवा ने दिवा लावता येतो !

वंश याने वंश वाढवा ! घराण वाढवा !

शुभेच्छा ! अभिनंदन !

IMG_1670[1]

 

शक्ती भक्ती ! वसुधा चिवटे !

शक्ति भक्ति !

देवा पेक्षा हि भारी जबरदस्त असते !

गुरुं पेक्षा हि भारी शक्ती ! भक्ती असते !

56398377_1256069701236464_3806232556387434496_n

ण भेटी ! गाठी चे ! पत्रकार ! फोन मध्ये बोलणे !

IMG_1569[1]

प्रतिभा ! PONDICHERRY ! फोन मध्ये बोलणे ! भेट नाही च ! रुमाल भेट !

 

माझा काम्पुटर ! वसुधा चिवटे !

माझा संगणक ! माझा काम्पुटर !

मी लिखाण मध्ये खूप गुम्गते ! कधी

इंटरनेट नसल कि अस्वस्थ होते !

वाचन पण करते !संगणक मध्ये !

फेस बुक बघते ! प्रतिक्रिया देते !

माझ्या पोस्ट च्या प्रतिक्रिया बघते !

आवड व जबाबदार याने काम करते !

संगणक मध्ये !

असो !बाकि ठिक !

IMG_2236

वसुधा चिवटे यांचा काम्पुटर !untitled

नेटकरी आजीबाई ! वसुधा चिवटे ! जळगाव वर्तमान पत्र !

 

 

सूर्याय नम: ! वसुधा चिवटे !

Murari Garde Om Suryay namah. Om Tatsavitur varam roopam……
Delete or hide this
 • Delete or hide this
 • Vasudha Chivate ओम सूर्याय नम: ||
  Edit or delete this
 • Vasudha Chivate ॐ तत्सवितुरवरस्म रूपम् ||
  Edit or delete this
 • Vasudha Chivate ज्योती परस्य धीमही ! यन् सत्येन दिपयेत ||
  Edit or delete this

   

  इंद्रायणी नदी !

  कस छान लिहितात ! नमस्कार !

  dscf3911

  देहू !इंद्रायणी नदी !

   

 

%d bloggers like this: