आपले स्वागत आहे!

वसुधालय माणूस चं !

सोप नाही अस लिखाण ! आणि अस वसुधालय !

लिखाण बद्दल विचार पूस होण !

वसुधालय  मराठी संगणक ब्लॉग

इतका मोठ्ठा झाला आहे कि !

मला कोणी भेटले कि किंवा कोणा!

बरोबर फोन मध्ये बोलत असतांना !

काय म्हणत वसुधालय  !  विचार पूस करतात !

आज काय लिहील त ! कोणाला भेटून आलात !

काय पाहिलं !आणि हो !

वसुधालय ब्लॉग मध्ये माणूस च लिखाण वर्णन आहे !

कविता किंवा कथा नाहीत !

खर माणूस उभा दाखविला आहे चित्र सगट !

धनगर आजोबा ! जांभळ विकणाऱ्या आजीबाई !

एकनिष्ठ माणूस ! दत्त भक्त ! गायक ! असं  च

माणूस खर आणि बर असणारा माणूस आहे

वसुधालय मध्ये ! त्या साठी  मला बोलणारे

घर चा माणूस या बद्दल विचार णां ! पूस ! करतात

मी वसुधा चिवटे खर माणूस लिखाण

साठी बर वाटून खुश असते !

तेच तेच पाहिले  ले फोटो असले तरी

प्रत्येक ब्लॉग महत्व आहे आणि

नवीन लोक यांना ते नवीन च आहेत !

img_68181

कोल्हापूर येथील प्रयाग रस्तात धनगर आजोबा भेटले ले !

IMG_6831[1]

जांभळ करवंद च्या सौ  आजीबाई !

IMG_2058[1]

दत्त भक्त ! सहस्त्र चंद्र दर्शन सोहळा  ! औरंगाबाद येथील नात असणारे यांनी चित्र सर्व पहिले त !

कस वसुधालय ब्लॉग पाहतात बघां !सर्व यांना घर बसल्या सहस्त्र चंद्र दर्शन सोहळा कसा करतात

पहायला मिळाला !वसुधालय ब्लॉग पाहून खर !बर वाटलं !

 

61417466_10156875346097655_6354308611539206144_n

एक निष्ठ माणूस !

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: