आपले स्वागत आहे!

सध्या क्रिकेट  च्या लंडन मध्ये म्याचेस चालू आहे त !

तर पूर्वी चे  विकेट  मुरलीधर यांची आठवण आली !

Muttian Muralitharan श्रीलंका चे क्रिकेट  खूप छान खेळायचे !

५ दिवस च्या म्याचेस मध्ये टेस्ट म्याच मध्ये ८०० विकेट घेतले !

वन दे एक दिवस च्या म्याच मध्ये  ५३४ विकेट  घेतले !

आत्ता  निर्वूत  Ritaayard झाले आहेत !

हैद्राबाद  आ पी एल चे शिक्षक आहेत !

मुंबई भारत चे आपिएल  शिकवितात  !

अभिनंदन !

आठवण राहायचं कारण हे श्रीकांत चिवटे

वर्तमानपत्र मधील आडवे उभे कोड शब्द लिहित

तर त्यांना शब्द हवा होता मी सांगितला ! साठी नाव

आणि क्रिकेट पटू साठी आठवण जबरदस्त राहिली !

Muttiah_Muralitharan-web

मुरलीधर श्रीलंका बॉलर !

260px-Photograph_of_Muttiah_Muralitharan

बॉलर श्रीलंका मुरलीधर  अभिनंदन !

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: