आपले स्वागत आहे!

Archive for जून 3, 2019

गोपीनाथ मुंडे पुण्यतिथी ! वसुधा चिवटे !

गोपीनाथ मुंडे मूळ बीड चे !  तारिख ३ जून २०१४  ला जग सोडून गेले !

आदराजंली ! नमस्कार !

गोपीनाथ मुंडे यांचा जन्म १२ डिसेंबर १९४९ चा !

मुंडे यांची बातमी पाट्या पहिल्या मुबई येथे तर मी

तेंव्हा मुबई त होते !

आज पण ती आठवण येते !

आणि मी  लहान पण असतांना बीड पाहिले ल आहे !

ते  पण मन मध्ये बीड आहे !

साठी गोपीनाथ मुंडे ची आठवण राहिली मन मध्ये माझ्या !

बीड साठी !

 

ओम

आज सकाळी मी ब्लॉग च  केला नाही तरी !

ब्लॉग वाचक यांनी ५० वाचक यांनी  वाचन बघितले !

दुपारी दोन वाजता ब्लॉग केला आणि आत्ता  ५  वाजता करीत आहे !

th

गोपीनाथ मुंडे ! १२ डिसेंबर जन्म ! ३ जून २०१४ मृत्यू !

 

61709527_317097959229661_2117711643373731840_n

गोपीनाथ मुंडे ! इतर !

 

 

 

 

निट बोला ! निट वागा ! वसुधा चिवटे !

Vasudha Chivate !

पूर्वी वडील धारी घरचे राजकारण यांच्या कडे नजर ला नजर देत नसत !

बोलण लांब च हल्ली खूप असे एक्कवात वाचण्यात !

येते वाईट पेक्षा काय खालची च पातळी आहे बघण्याची अस वाटत !

बोलण्याची !

अजून निट बोला ! निट वागा !

जिंकण !  हरण ! असते चं  ! चं ! चं !

IMG_1820[1]!

%d bloggers like this: