आपले स्वागत आहे!

Archive for जून 4, 2019

वसुधालय ब्लॉग वाचक ! ब्लॉग ची प्रतिष्ठा ! वसुधा चिवटे !

वसुधालय ब्लॉग ची प्रतिष्ठा ! वजन ! मी !

Namdev Koli Kulkarni Kishor, मनस्वी व्यक्तिमत्व,
स्वच्छ आणि निर्मळ मानाचा माणूस

 

वसुधालय ब्लॉग मध्ये हस्ताक्षर ध्यास चा ब्लॉग केला आहे !

तो ब्लॉग फेस बुक मध्ये लावला !  तर फेस बुक मध्ये पण

वसुधालय ब्लॉग वाचन करतात आणि प्रतिक्रिया देतात !

मला प्रतिक्रिया तर आहे च पण  वाचन आणि प्रतिक्रिया

त व्यक्ती आणि प्रतिक्रिया देणारी व्यक्ती कित्ती

चांगल लिहितात अस मला बर वाटत ! खर ! बर  !वाटत

मी  !  ब्लॉग च वजन कस आहे अस समजत !

IMG_2134[1]

 

 

कला कट्टा ! वसुधा चिवटे !

कला कट्टा !

 

img_1348[1]

शिंकाळ  मी केले !

IMG_1662[1]

चिवडा मी केला !

IMG_2053[1]

कणिक, तेल ,मीठ ,हळद , साखर, फुल वात . मी शिकविले !

IMG_2080[1]

आंबा आटविणे ! मी केला !

 

%d bloggers like this: