आपले स्वागत आहे!

Archive for जून 8, 2019

८ जून पाऊस ! वसुधा चिवटे !

तारिख ८ जून २०१९

माती चा वास नाही आला !

पूर्वी मे !जून ! महिना त वादळ पाऊस येत असे!

गारा पडत असे !

आत्ता तो पाउस दोन चार वर्ष मध्ये पडला च नाही

सकाळी ग्यागली चे दार उघडले तर !

पाउस पाडले ला ओला रस्ता !

भाजी वाले यांनी ल्यास्टीक छत घातले ल दिसलं !

दोन छत्र्या दिसल्या

!बर वाटल पाऊस खर ८ जून ला पडलेला !

निसर्ग पण वेळेत काम करतो !

माणूस पण निसर्ग प्रमाणे चालावे अपेक्षा !

IMG_2240

IMG_2239

दहावी चा निकाल ! वसुधा चिवटे !

तारिख ८ जून २०१९ !

दहावी चा निकाल !

विद्यार्थी पास होणारे पुढे शिकतात !

नापास होणारे धंदा करून नाव मिळवितात !आणि पैसा पण !

धंदा त नोकरी त सुद्धा एवढा पैसा मिळत नाही!

त्याहून जास्त पैसा धंदा  त मिळवितात !

बापा च दुकान वाढवितात !

खाद्य पदार्थ पण गाडी त ! घरा समोर धंदा करतात !

जे शिकतात ते शिकण्या च्या व नोकरी च्या नादात

गाव देश सोडून जातात !

मुली पण खूप शिकतात ! परदेश मध्ये नोकरी साठी जातात !

तेथे च राहतात जोडीदार पाहून लग्न करतात !

पण व्हिसा साठी अडकून पडतात !

नोकरी सोडून देतात !

संसार मुल अस बाजूला च राहत !

मध्ये नोकरी सोडून देतात वेळ असा च जातो !

धड नोकरी नाही संसार नाही !

अति शिक्षण ! अति मोकळीक ! धाक नाही !

अस जीवन जगल जात !पैसा भरपूर पण स्वास्थ कमी !

अस होत !वय परत्वे !आई बाप हत बब्द होतात !

मुली नों शिका पण संसार करा ! मुल होऊ द्या !

एवढ च सांगण !

दिवा ने दिवा लावता येतो !

वंश याने वंश वाढवा ! घराण वाढवा !

शुभेच्छा ! अभिनंदन !

IMG_1670[1]

 

%d bloggers like this: