आपले स्वागत आहे!

Archive for जून 11, 2019

अख्खे हिरवे मुग उसळ ! वसुधा चिवटे !

अख्खे हिरवे मुग  अंदाज याने कुकर मध्ये घेतले !

धुतले ! भिजत नाहि ठेवले ! पाणी घालून कुकर ला

चार शिट्टी दिल्या  !ग्यास बंद केला ! कुकर गार केला !

छान मुग हिरवे अख्खे शिजले ! त्यात च कुकर मध्ये

काळा मसाला तिखट , मिठ ,हळद , हिंग घातले !

टम्याटो इतर साहित्य घातले नाही !

उसळ रंग आणि चव ठेवली !

तेल मोहरी ची फोडणी त उसळ घालून परत शिजवू दिली !

मस्त चव आली असणार ! पोळी बरोबर खाऊ !

IMG_2255

अख्खे हिरवे मुग उसळ !शिजवले ली !

IMG_1907[1]

गिरीश कर्नाड ! करनाड ! वसुधा चिवटे !

गिरीश कर्नाड ! करनाड ! बेंगलूर चे !

क्यालिफोर्निया प्रोफेसर !

कन्नड ज्ञानपीठ अवार्ड ! इंग्लड मध्ये शिक्षण !

चैन्नई ऑक्सफोर्ड !

साहित्य लिहिणारे ! नाटक करणारे !सिनेमा करणारे !

पद्मश्री !पस्द्म विभूषण !

असे पद व अभ्यास करणारे !

गिरीश कर्नाड बेंगलूर घरी जग सोडून गेले !

नमस्कार !

ॐ शान्ति:! शान्ति :!! शान्ति: !!!

 

Girish-Karnad

गिरीश कर्नाड !करनाड ! मला त्यांच काम आवडायचे !मी सिनेमा पहिला आहे त्यांचा !

अभ्यास ! किर्ती ! यश ! मिळवून जगले ! मिळवून गेले ! अभिवादन !

IMG_7707

 

%d bloggers like this: