आपले स्वागत आहे!

काळा मसाला ! ख्याती ! आवड !

७ मार्च २०१९  महिना त लोकमत टी. व्ही. त माझी मुलाखत झाली !

मराठी संगणक लिखाण जगात भारी कोल्हापूर च्या चिवटे आजी !

मुलाखत खूप गाजली !फोन मध्ये खूप लोकांनी ऐकली पहिली !

तर कोल्हापूर येथे जवळ चे भेटणारे मला मी त्यांना ढोकळा

काळा मसाला घरी केले ला भेट दिली ! तर कोल्हापूर टाकाळा येथे

बटाटेवाडे कांदा भाजी करणाऱ्या सौ . म्हणाल्या !

काळा मसाला खूप छान आहे !तुम्ही विकता का !

नाही ! नाही ! मी चव साठी आपणास दिला !

मला काळा मसाला च साहित्य माप लिहून द्या !

लिहून देईन हि !पण परत थोडा काल मी

घरी केले ला काळा मसाला दिला खूप खुश वाटल्या !

किरकोळ देण !पण कित्ती मन उच्छाह आहे !

देण ! घेण !

नुसत देन च जास्त बर आणि खर वाटत !

विकून धंदा पण करता येतो !पण नको वाटत मन याला !

दिवाळी अनारसे ! पुरण पोळी ! असे पदार्थ पण छान होतात माझे

पण मी धंदा करत नाही !भरपूर देते खाण्यास !मन तृप्त होत देऊन

एवढ बस ! आवडल ना ! अस काम  खर आणि बर असत !

IMG_1630[1]

57839902_978123255710778_5891485396738506752_n

जगात भारी कोल्हापूर च्या चिवटे आजी !

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: