आपले स्वागत आहे!

Archive for जून 15, 2019

वट पूजा व उपवास साहित्य ! वसुधा चिवटे !

तारिख १६ / १७ जून २०१९ ला

रविवार ! सोमवार !

वट पौर्णिमा आहे .

वड पूजा करतात .गुरुजी नां

आंबे दक्षिणा देतात .

सवाष्ण यांना पण आंबे देतात

पूर्वी घरी आंबराई असायची पाडा येथे पूजा असायची

हवा शुध्द साठी पूजा साठी सवाष्ण बाहेर जात.

पाउस मुळे हवा दमट स्वास घेण्या साठी

त्रास होतो साठी बाहेर पडत बाया !

वड पूजा व तेथे बसून गप्पा असत.

वड झाड ऑक्सिजन देतो तो ऑक्सिजन मिळतो

साठी वड पाडा येथे बसत .लोक आणि बायका पूजा करत

खर कारण आहे ऑक्सिजन घ्यावा साठी !

उपवास व माती ची बैल पूजा कोल्हापूर येथे आहे .

मी आत्ता उपवास साठी भगर,बटाटे. हिरवी मिरची .

आणि आंबे खाण्यास व.

देऊळ येथे एकधा देण्यास आणले आहे त !

पूजा व पोट पूजा पण आहे वड पूजा.

रांगोळी ची होईल  घरी !शान्त !चित्त मन भरून !

केली कि बस .

IMG_2287

आंबे .भगर .बटाटे . हिरवी मिरची !

IMG_2274

माती ची बैल पूजा !

IMG_2285

शेंगदाणे सोलले ले भाजले ले घरी !

 

वट / वड पौर्णिमा ची तयारी ! वसुधा चिवटे !

आज  सकाळी माती ची बैल  घ्या बैल ! असा घरी आवाज आला !

रस्ता ने जाणाऱ्या सौ बाई आवाज देत होत्या !माती ची बैल !

कोल्हापूर येथे वट पौर्णिमा ला माती ची बैल याची पूजा करतात !

कोठे हि असे माती ची बैल मिळत नाहित  तच  !खास कोल्हापूर च

माती च बैल पूजा महत्व आहे ! प्रथा आहे ! भाविक मन आहे !

प्रणव यांनी सौ  बाई  नां थांबा सांगितले !

तर मी जिना उतरून  मी माती ची बैल विकत घेतली आहे

तीस रुपये ला दोन बैल ! एक जोडी !

माती घरी असावी !  पूजा करावी ! माती ची बैल

निमित्त याने बैल व माती पूजा केली जाते.

मी दर वर्षी माती ची बैल  विकत  घेत असते.

ओम

तसेच वट पौर्णिमा उपवास साठी आज शेंगदाणे भाजले .

सोलून ठेवले .वेळेत मिक्सर मधून बारीक केले जातील !

घरी रांगोळी काढून सुद्धा वड !वट पूजा करीन !

नमस्कार !

IMG_2274

बैल पूजा ! नमस्कार !

IMG_2283

भाजले ले शेंगदाणे !

IMG_2285

सोलले ले शेंगदाणे !

 

 

ढोबळी मिरची भाजी ! वसुधा चिवटे !

काल ढोबळी मिरची पाच रुपये ची आणली !धुवून ठेवली !

सकाळी विळीने बसून चिरली !लोखंडी कढइ त तेल मोहरी ची फोडणी केली .

चिरले ली ढोबळी मिरची घातली !पूर्वी नुसत परत त होते !

पण आत्ता आत्ता चावत  नसल्याने  पचण्यास त्रास होतो साठी

पाणी घालून शिजविली .शेंगदाणे कूट घातला. मिठ. घातले .

काळा मसाला तिखट ,हळद घातले सर्व एकत्र परत शिजविले.

वाफ आणली पुरी कोथीबिंर च्या करणार त्या बरोबर खाऊ !

IMG_2280

कोथीबिंर, कणिक , हरबरा डाळ पिठ, मिठ.लाल तिखट.काळा मसाला ,हळद ,तेल कच्च एकत्र केल .पाणी त घट्ट भिजविल गरम तेल मध्ये पुऱ्या तळून  काढल्या !

IMG_2278

वसुधालय चे वाचक ! वसुधा चिवटे !

वसुधालय ब्लॉग वाचक !

कधी कधी वसुधालय ब्लॉग लिहिला जात नाही !

तर कधी उशिरा लिहिला जातो ब्लॉग ! तरी पण

ब्लॉग वाचक ब्लॉग आला आहे का बघत असतात !

जून लिखाण वाचत असतात मला जून ब्लॉग लिखाण

ची नोंद  Word Press नोंद देते आज वाचक यांनी

जुने ब्लॉग पाहिले आहे याची ! फोटो पण दाखविते  Word Press !

ब्लॉग मध्ये बाजूला लावले ली पुस्तक पण वाचक बघतात !

माझी संगणक मध्ये ६ पुस्तक आहेत !छापिल एक पुस्तक आहे .

सात ७ पुस्तक तयार आहेत . चित्र सगट !

कित्ती लिखाण आणि फोटो काढले बघां माहिती सगट !

आणि त्याची नोंद वाचक पण घेतात !

आणि Word Press पण घेते !

केले ले काम अभ्यास कस टिकून राहत बघां !

ख्याती प्रसिद्धी पेक्षा !

आपला वेळ मन काम कोठे तरी गुंतून राहत !

अस खर आणि बर असत !

IMG_1438[1]

काम  लिखाण केल्याच सार्थक !  नोंद झाली काम याची ! घरी गाडी आली माझ्या साठी !वसुधा चिवटे !

%d bloggers like this: