आपले स्वागत आहे!

Archive for जून 16, 2019

वट उपवास तयार ! वसुधा चिवटे !

वट पौर्णिमा

भगर ( वरे तांदूळ ) शेगदाणे कूट हिरवी मिरची मिठ वाटलेले,

जिरे,  शेंगदाणे फोडणी त पाणी घालून शिजविले !पातळ सर च ठेवले .

वेगळी शेंगदाणे आमटी केली नाही .

शेंगदाणे कूट मध्ये गूळ किसून घातला. दोन लाडू केले ,

बटाटे दोन किसले धुतले जिरे तेल फोडणी त घातले शिजवू दिले .

शेंगदाणे कूट, हिरवी मिरची, मिठ. घातले .शिजवू दिले .

काल आणले ले आंबा आहेत च !आणि काय उपवास !

खाण बदल चविष्ट अस आहे , आणि पोट भर पण

खर .  आणि बर वट उपवास !

IMG_2295

वट उपवास ! नमस्कार !

IMG_2287

वट पूजा ! वसुधा चिवटे !

वट पूजा !

खडू ची रांगोळी .

नमस्कार !

IMG_2291

IMG_2274

%d bloggers like this: