आपले स्वागत आहे!

Archive for जून 19, 2019

राहूल गांधी शुभेच्छा ! वसुधा चिवटे !

तारिख १९ जून २०१९ !  ला !

कॉंग्रेस पक्ष  राहूल गांधी !

यांचा जन्म दिवस ! वाढ दिवस आहे !

शुभेच्छा ! अभिनंदन  !

65168774_10156932926917655_6132965921456652288_n

नुसता पक्ष नव्हे !  एकनिष्ठ काम ! शुभेच्छा !

IMG_20150506_192056

ब्लॉग वाल्या आजीबाई पुस्तक भेट ! वसुधा चिवटे !

 

फ्लावर , बटाटा ,लाल टम्याटो भाजी !

साधी भाजी !पण करून ,फोटो घेऊन .लिहून संगणक मध्ये!

दाखविण्यास उच्छाह आहे !

दोन बटाटे घेतले साल सगट चिरले !दोन लाल टम्याटो चिरले !

थोडा फ्लावर चिरला !सर्व बसून विळी ने चिरले. सर्व हुवून च चिरले !

तेल मोहरी ची फोडणी केली त्यात चिरले ली भाजी घातली !

पाणी घातले शिजवू दिले . सुक खोबर कुसून मिक्सर मधून काढले ते घातले .

लाल तिखट ,काळा मसाला , मिठ , हळद सर्व घालून छान शिजविले .

पोळी बरोबर खाऊ ! मस्त भाजी ! बटाटा. लाल टम्याटो, फ्लावर ची !

IMG_2298

IMG_2296

 

देऊळ घर याच नुकसान करतात ! जात याच नुकसान करतात !

बातमी !

देऊळ मध्ये लहान मुलास गरम फरशीत बसवून मारले !

बातमी !

अति स्तोम्भ देऊळ याच !जाऊ नये देऊळ मध्ये !

पैसे द्या कपडे द्या काही उपयोग होत नाही !

घरी पूजा मनोभावे करावी ! जवळ पास कोणाला मदत करावी !

घरी जेम तें दोन चार माणस असतात हल्ली! पण !

माणस माणस निट बोलत नाही ! गुरुं अस शिकवितात !

अस सांगत बसून तस न वागण असत !

आपल काम आपल्या माणस याच काम सोडून देतात !

घरातिल मणसा बरोबर द्वेष भिती निर्माण करतात !

गुरुं  पुराण सांगून ! अति घर नाश करतात !

शिकविण्या पलीकडे गेले ले असतात .

त्यांचा वेळ जाणार नाही तेंव्हा त्यांना अरे आपण काय केल !

आपला वेळ फुकट घालविला अस होईल ! कोणी बोलल नाही कि !

माणसा  नं आपल काम करा ! काही कला अभ्यास करा !

तर च स्वत: च भल होईल ! स्वत:  ला सुध रावा !

काही पण करा ! शेवटी काय सांगणार !

मी देऊळ मध्ये जात असे पण हात जोडले कि बाहेर पडत असे !

गुरुं पण घरी ! त्यांचे उपदेश सांगत बसत नसे !

मी घर काम !शिंकाळी विणन ! सतार!

अस काम मध्ये वेळ घालविला आहे !

आत्ता संगणक लिखाण !

फेस बुक वाचन असा छान वेळ घालविते !

मी माझा !  बरं आणि खरं !

IMG_20190603_202412

IMG_1966[1]

 

%d bloggers like this: