सौ.विभूती शुभेच्छा ! वसुधा चिवटे !
ॐ
तारिख २० जून २०१९ ला
सौ.विभूती प्रकाश अंचन !
यांचा वाढदिवस ! जन्म दिवस आहे !
शुभेच्छा !
अधिक महिना !
जेष्ठ महिना त मुंबई येथे जाऊन
आत्या सासुबाई ! मी वसुधा चिवटे यांनी
घरी अनारसे पिठ केले .मुंबई येथे जाऊन अनारसे.
सादुक तूप मध्ये तळले!
आणि अनारसे ३३ चे अधिक वाण दिले !
कित्ती हौस आणि करण देण छान !
मनसोक्त उच्छाह !त्याची आज पण आठवण येते !
सर्वांना शुभेच्छा !
सौ, विभूती प्रकाश जोहान ! आत्या सासूबाई वसुधा चिवटे !
साडी चा मान !आत्या सासुबाई !
दत्त गुरुं नमस्कार !
प्रकाश राव जावाई ! आत्या सासूबाई ! वसुधा चिवटे !
अधिक वाण अनारसे च पुस्तक च तयार केल . शुभेच्छा ! अभिनंदन ! सर्व घडल बद्दल !