आपले स्वागत आहे!

Archive for जून 25, 2019

क्रिकेट १९८३ वर्ल्ड कप ! ३६ वर्ष !२५ जून !

तारिख २५ जून !  क्रिकेट इतिहास !

लंडन मैदान !  इंल्गड देश !

मध्ये  वर्ल्ड  कप भारत देश याने

क्रिकेट  वर्ल्ड  कप  जिंकला !

आज ३६  वर्ष झाली आहेत !

कित्ती छान  विक्रम चा इतिहास ! जाहीर  झालेला !

रेकोर्ड झालं !   नोंद झाली !

अभिनंदन !

IMG_2311

त्यावेळ क्रिकेट क्याप्टन ! कपिल देव ! अभिनंदन ! इंल्गड  देश ! लंडन मैदान  !

IMG_2313

सुनील गावस्कर ! क्रिकेट पटू ! त्यावेळ चे ! आभिनंदन ! लंडन मैदान ! इंल्गड देश !

ज्वारी ची भाकरी ! जांभळ वांग भाजी ! वसुधा चिवटे !

ज्वारी ची भाकरी !

जांभळ वांग काळा मसाला भरलेली भाजी !

IMG_2308

IMG_2307

भरली जांभळी वांगी ! वसुधा चिवटे !

साध साध रोज चा स्वंयपाक !

पण करून फोटो घेउन ! संगणक मध्ये लिहून !

फोटो घालून छान वाटत . मला !

कित्ती वाचक पण ब्लॉग मनसोक्त वाच करतात .

जास्त खरं आणि बरं वाटतं मला !

काल २४  तारिख २०१९ ला !

जांभळी वांगी अर्धा किलो आणली .

आणल कि भाजी धुवून ठेवते चिरत नाही .

चाळणीत ठेवते. हवा लागते त्यात दुसरी चाळणी ठेवते .

किंवा भाजी साठी केले ला पंचा घालते .

रोज फिरणे .भाजी आणणे .दुध आणणे असते माझे .

ताजी  राहते  सर्व भाजी .

दोन जांभळी वांगी घेतली .तिळ भाजले.

मिक्सर मधून बारीक केले . घरी केले ला

काळा मसाला ,लाल तिखट , मिठ, हळद घातली.

तिळ कूट एकत्र केले वांगी चार भाग मध्ये मसाला भरला .

सरळ कुकर मध्ये ठेवून दोन शिट्टी दिल्या .

नाही तर मसाला बाहेर येतो . घट्ट  वांगीत मसाला बसला .

तेल मोहरी ची फोडणी केली त्यात भरले ली वांगी घातली .

पाणी होते च ते घालून एक उकळी दिली . मस्त

जांभळी वांगी मसाला  भरले ली भाजी केली .

मी च वांगी खाते.

साठी थोडी च मसाला वांगी भाजी केली .

IMG_2303

IMG_2305

IMG_2306

 

 

 

 

 

%d bloggers like this: