आपले स्वागत आहे!

Archive for जून 27, 2019

ज्वारी चे पीठ ,हरबरा डाळ पीठ याची धिरडी !

अंदाज याने ज्वारी चे पीठ घेतले . हरबरा डाळ चे थोड पीठ घेतले .

लाल तिखट.मिठ. हळद . कच्च तेल . पाणीपातळ सर पीठ केले .

लोखंडी तवा ला तेल उलथण नेच लावले . पाणी पण उलथण नेच लावले .

डाव ने धिरडे पीठ घातले . थोड्या वेळ ठेवले.उलट बाजू ने पण भाजले .

मस्त ज्वारी चे पीठ धिरडी केली .जांभळ वांग आमटी बरोबर मस्त  खाणार !

65193343_1318417218335045_3942092598277046272_n

65386733_1318417595001674_7873820993792245760_n

ज्वारी च पीठ हरबरा डाळ पीठ च  धिरड ! तूर डाळ जांभळ वांग आमटी !

 

 

 

 

 

 

तूर डाळ जांभळी वांग आमटी ! वसुधा चिवटे !

अंदाजाने तूर डाळ घेतली. दोन जांभळी वांगी घेतली. विळी ने बसून चिरली .

सर्व धुवून पाणी घालून कुकर मध्ये पाणी घालून चार शिट्टी दिल्या.

भांड  मध्ये तेल मोहरी ची फोडणी केली .

लाल दोन मिरच्या देठ सगट परतून घेतल्या.

डाळ  वांग शिजलेल घातले. काळा मसाला  लाल तिखट घातले .

मीठ, हळद घातले. उकळू दिले .मस्त मी च फोटो काढला .

छान  जांभळ  वांग याची आमटी केली. स्वादिष्ट . चविष्ट .

IMG_2328

तूर डाळ जांभळी  वांगी आमटी !

IMG_2324

जांभळी वांगी , तूर डाळ !

 

%d bloggers like this: