आपले स्वागत आहे!

Archive for जून 28, 2019

जांभळ वांग भरीत ! वसुधा चिवटे !

अर्धा किलो जांभळ वांगी आणलेली !

एक एक दिवस साठी जांभळ वांगी चे पदार्थ केले .

तिळ काळा मसाला घालून भरलेली वांगी केली.

वांगी भात केला .

वांगी तूर डाळ आमटी केली.

आज एक  वांग याचे वांग भरीत केले.

छान जांभळी ताजी राहिली आणि

करण व  खाण छान वाटलं !

कोल्हापूर येथे हिरवी वांगी मिळतात .

कधी तरी च कपिल तीर्थ मंडई त  गेले तर तेथे

जांभळी वांगी आणली जातात .पण हल्ली

इतक्या लांब मी जात नाही.

साठी भरपूर जांभळी वांगी आणली .

पदार्थ केले . आज संपली घरातील जांभळी वांगी

हौस झाली खाऊन पण पोट भरलं.

65204750_1319130184930415_152683342888697856_n

वांग भरीत !

IMG_2328

वांग डाळ !

IMG_2316

वांग भात !

IMG_2306

वांग  काळा मसाला  भरले ली  भाजी !

 

 

उंबरा ! पंक्ती तिल रांगोळी ! वसुधा चिवटे !

उंबरा अथवा पंक्ती  तिल रांगोळी !

तिन हि रांगोळ्या वेगळ्या आहेत !

36243830_1038834102960026_3407104866227585024_n

IMG_0089[1]

36783078_1050036441839792_8953874770449924096_n

%d bloggers like this: