आपले स्वागत आहे!

तारिख १ जुलै शेती दिन !  कृषी दिन !

२०१९ जून महिना पाउस आला च नाही

पण जून २७ ,२८ , २९, ३० . ला छान पाउस आला .

शेती ला हवा तसा .आला .

आणि हवा पण गार झाली .

पाणी पिण्यास वापरण्यास पण पुरे  सर पाउस आला .

आत्ता अधून मधून पाउस पडेल !

शेत बियाण लागवड छान होईल .

पाउस असला तर च शेती करता येईल आणि

इतर काम पण .

पाउस येवो !शेत पिक येवो ! हिच इच्छा !

IMG_7437[2]

सर्व धान्य याची शेती !  घर ची शेती दाखविली जाते ! वसुधा चिवटे च काम !

471ef1aedcf0

छान  तुळस !

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: