आपले स्वागत आहे!

Archive for जुलै 3, 2019

सई जोशी ! वसुधा आजी !

फेस बुक मध्ये !

सई जोशी ने मला  मैत्री केली !

Tila bharatnatyam dancer vhayayachay
कित्ती कॉलेज कन्या ! शुभेच्छा ! अभिनंदन !
माझ्या बरोबर मैत्री करतात बघां !
माझ वय सत्याहत्तर ! ७७ ! 77 !
मला छान वाटत आहे .
66274310_100329107943866_8218370739225493504_n
 सई जोशी !
Tila bharatnatyam dancer vhayayachay  !   शुभेच्छा !
IMG_20190603_202412
Saee Joshi Kitti goad aaji😊

वसुधालय ब्लॉग भेटी ! वाचक ! वसुधा चिवटे !

तारिख ३ जुलै २०१९ !  आषाढ महिना !

कालिदास जन्म दिवस ! जयंती ! नमस्कार !

वसुधालय ब्लॉग भेटी ! वाचक आज !

५ ५ ० , २ १ ९ !   ५५० , २१९ !

5 5 0 , 2 19 ! 550 , 219 !

पाच लाख पन्नास हजार , दोनशे एकोणीस !

जोड लिपी मराठी लिहिता येते ! संगणक मध्ये पण !

भेटी !     वाचक यांना !

धन्यवाद ! अभिनंदन ! शुभेच्छा !

IMG_0845[1]

कोल्हापूर आकाश वाणी केंद्र !  कसं उच्छाह च काम ! आहे बघां !

 

 

 

%d bloggers like this: