आपले स्वागत आहे!

Archive for जुलै 4, 2019

सात चि सरस्वती ! वसुधा चिवटे !

झाकण मध्ये फोटो ! वसुधा चिवटे !


कित्ती छान फोटो पोष्ट बघतात  बघां !
झाकण मला दिल
लिमये यांनी शुभेच्छा अभिनंदन

भारदस्त फोटो !

तारिख ४ जुलै २०१८

मी वसुधा चिवटे केक केलेली

डबा त ठेवली आणि झाकण बाजूला ठेवल !

तर झाकण मध्ये सेल्फ मधील फोटो आला आहे

फेस बुक मधील लिमये यांनी झाकण मधील फोटो

छान वेगळा करून दिला .

 

36557977_1069399073219821_9114925005983973376_n

फोटो पहा ! झाकण मध्ये !

36511088_1043563012487135_6959457546356654080_n

केक घरी केले ली !

 

अमेरिका स्वातंत्र्य दिवस ! वसुधा चिवटे !

तारिख ४ जुलै २०१९

अमेरिका देश चा स्वातंत्र्य दिवस आहे .

शुभेच्छा ! अभिनंदन ! नमस्कार !

मी वसुधा चिवटे !

अमेरिका येथे पुष्कर सौ  सुनबाई कडे असतांना !

बाग मध्ये फिरतांना अथवा कोठे हि फिरतांना

अमेरिका झेंडे लावलेले पहिले आहेत .

४ जुलै ला पण मी अमेरिका येथे होते एकदा !

तर बाग मध्ये पुष्कर बरोबर जाऊन झेंडा ला

नमस्कार केला आहे मी !

म्हणाल भारत मध्ये कधी अस केल आहे का !

भारत मध्ये असे ठीक ठिकाणी झेंडे नाहीत

मी रांगोळी काढून नमस्कार  करते .

असो बाकि ठिक !

IMG_20160704_205815

अमेरिका ! झेंडा ला नमस्कार ! वसुधा चिवटे !

img_20130518_102249

अमेरिका पाहतांना ! वसुधा चिवटे ! मोटार मध्ये !

 

%d bloggers like this: