आपले स्वागत आहे!

तारिख ४ जुलै २०१९

अमेरिका देश चा स्वातंत्र्य दिवस आहे .

शुभेच्छा ! अभिनंदन ! नमस्कार !

मी वसुधा चिवटे !

अमेरिका येथे पुष्कर सौ  सुनबाई कडे असतांना !

बाग मध्ये फिरतांना अथवा कोठे हि फिरतांना

अमेरिका झेंडे लावलेले पहिले आहेत .

४ जुलै ला पण मी अमेरिका येथे होते एकदा !

तर बाग मध्ये पुष्कर बरोबर जाऊन झेंडा ला

नमस्कार केला आहे मी !

म्हणाल भारत मध्ये कधी अस केल आहे का !

भारत मध्ये असे ठीक ठिकाणी झेंडे नाहीत

मी रांगोळी काढून नमस्कार  करते .

असो बाकि ठिक !

IMG_20160704_205815

अमेरिका ! झेंडा ला नमस्कार ! वसुधा चिवटे !

img_20130518_102249

अमेरिका पाहतांना ! वसुधा चिवटे ! मोटार मध्ये !

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: