आपले स्वागत आहे!

Archive for जुलै 5, 2019

पाले भाजी प्रतिक्रिया ! वसुधा आजी !

  1. खूप छान, वसुधाआज्जी, भाज्यांचे फोटो तर खूपच सुंदर, कुणालाही भाजी खाण्याचा मोह होईल, आजचा ब्लॉग yummy, healthy ब्लॉग, पालेभाज्या खा आणि नेहमी स्वस्थ सुंदर निरोगी आनंदी मस्त रहा, अगदी वसुधा चिवटे आजीसारखं ,,,,👍👍

सगळ्या पाले भाज्या दाखवून पाले भाजी च पुस्तक केल .

संगणक ब्लॉग मध्ये !कृती लिहिली आहे प्रत्येक ब्लॉग मध्ये !

वसुधा चिवटे ! वसुधा आज्जी !

 

IMG_1707[1]

शेपु ! पाले भाजी !

36846158_1048765415300228_3993517843734855680_n

आळू वडी !

img_60891

कांदा पात भाजी !

 

IMG_8080[1]

मेथी पाले भाजी !

IMG_6250

पाले भाजी तयार !

66042983_1325524834290950_724148232183087104_n

पालक पाले भाजी ! जुडी ! पेंडी !

 

 

पाले भाज्या चिं नाव ! वसुधा चिवटे !

फेस बुक पाले भाजी च  वर्णन एक पोष्ट मध्ये वाचलं !

पातळ सर पाले भाजी छान लागते खाण्यास !

तर सर्व पाले  भाज्या चिं नाव प्रतिक्रिया त आली.

कोणती पाले भाजी !

मी सर्व येथे पाले भाजी चिं नाव !

पेंडी जुडी काही दाखविते !

मस्त पाले भाजी अभ्यास लिखाण !

पालक, मेथी.शेपू . घोळ , पोकळा .

आंबाडी. चाकवत , चुका , करडई , कर्डई !

मुळा पान ची पण भाजी करतात. लाल माठ पाले भाजी !

पांढरा माठ भाजी असते ! आळू ची पातळ भाजी वडी करतात .

kaamdaa pat bhaji !

सर्व भाज्या करून खाऊन झाल्या आहेत !

मस्त नाव पाले भाजी चिं !

महाराष्ट्र मध्ये ऋतु प्रमाणे सर्व पाले भाजी मिळतात .

माझ्या ब्लॉग  मध्ये लगे च चं पाले भाजी कित्ती आहेत.

जुडी !पेंडी दाखविल्या आहेत !

बघां !  खरं ! आणि बरं !

मस्त काम अभ्यास चं !

IMG_1534[1]

कर्डइ

img_1362[1]

चाकवत !

IMG_0848[1]

पोकळा ! कोल्हापूर चा !

22539747_893876867455751_690961433651197692_n

आंबाडी !

img_59561

मुळा पाला तयार भाजी !

untitled

लाल माठ पाले भाजी !

 

 

 

%d bloggers like this: